ठळक घडामोडी

सोनुर्ली गावचे ग्रामदैवत श्री देवी माऊली मंदिरात सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने गुरूवारी २३ रोजी विवध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन

तळवडे प्रतिनिधी

सोनुर्ली गावचे ग्रामदैवत श्री देवी माऊली मंदिरात सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने गुरूवारी २३ रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

यानिमित्त मंदिरात सकाळी नियमित धार्मिक कार्यक्रम त्यानंतर श्री सत्यनारायण महापुजा, दुपारी आरती, तिर्थप्रसाद, महाप्रसाद होणार आहे. सायंकाळी ७ वाजता संगीत विशारद बुवा रुपेंद्र परब गोवर्धन प्रासादिक भजन मंडळ (वडखोल) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री ९ वाजता ओंकार प्रासादिक भजन मंडळ (मातोंड) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री १०.३० वाजता माऊली दशावतार नाट्य मंडळ (डोंगरपाल) यांचा ‘. वैष्णवी महिमा’ हा दशावतारी नाट्यप्रयोग होणार आहे.
भाविकांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन आवाहन सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने करण्यात आले आहे.

Post List #1

मुख्यमंत्री मत्स्य संपदा योजना — सागरी विकासासाठी राज्याचा महत्त्वाकांक्षी उपक्रम!२६ जानेवारीपर्यंत योजना लागू करण्याच्या दृष्टीने परीपूर्ण आराखडा तयार करा- मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे

Mahasindhu Nov 3, 2025 2 min read
मुख्यमंत्री मत्स्य संपदा योजना — सागरी विकासासाठी राज्याचा महत्त्वाकांक्षी उपक्रम!२६ जानेवारीपर्यंत योजना लागू करण्याच्या दृष्टीने परीपूर्ण आराखडा तयार करा- मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे

Views: 34 मुख्यमंत्री मत्स्य संपदा योजना — सागरी विकासासाठी राज्याचा महत्त्वाकांक्षी उपक्रम २६ जानेवारीपर्यंत योजना लागू करण्याच्या दृष्टीने परीपूर्ण आराखडा तयार करा– मत्स्यव्यवसाय व बंदरे…

पत्रकार निलेश परब यांना मातृशोक

Mahasindhu Nov 1, 2025 1 min read
पत्रकार निलेश परब यांना मातृशोक

Views: 31 पत्रकार निलेश परब यांना मातृशोक न्हावेली । प्रतिनिधी : न्हावेली टेंववाडी येथील रहिवासी शशिकला शशिकांत परब वय ( ७३ ) यांचे शनिवारी अल्पशा…

मळगाव-आजगावकरवाडी येथे ४ नोव्हेंबर रोजी जिल्हास्तरीय निमंत्रित भजन स्पर्धा

Mahasindhu Nov 1, 2025 2 min read
मळगाव-आजगावकरवाडी येथे ४ नोव्हेंबर रोजी जिल्हास्तरीय निमंत्रित भजन स्पर्धा

Views: 32 मळगाव-आजगावकरवाडी येथे ४ नोव्हेंबर रोजी जिल्हास्तरीय निमंत्रित भजन स्पर्धा दुर्वांकुर कला क्रीडा मंडळाच्यावतीने भजन स्पर्धेचे आयोजन सावंतवाडी : मळगाव- आजगावकर गोसावीवाडी येथील श्री…

वेंगुर्लेतील सर्व वयोगटातील महिलांसाठी भाजपा युवा नेते विशालभाई परब पुरस्कृत हस्तकौशल्याचे मोफत प्रशिक्षण

Mahasindhu Nov 1, 2025 2 min read
वेंगुर्लेतील सर्व वयोगटातील महिलांसाठी भाजपा युवा नेते विशालभाई परब पुरस्कृत हस्तकौशल्याचे मोफत प्रशिक्षण

Views: 46 वेंगुर्लेतील सर्व वयोगटातील महिलांसाठी भाजपा युवा नेते विशालभाई परब पुरस्कृत हस्तकौशल्याचे मोफत प्रशिक्षण महिलांना आत्मनिर्भर बनविण्यासाठी विविध शासकीय योजनांची दिली जाईल माहीती .…

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा महाडमध्ये ३ नोव्हेंबर रोजी ६८ वा वर्धापन दिन!राष्ट्रीय अध्यक्ष ना. डॉ. रामदास आठवले यांची प्रमुख उपस्थिती

Mahasindhu Oct 31, 2025 2 min read
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा महाडमध्ये ३ नोव्हेंबर रोजी ६८ वा वर्धापन दिन!राष्ट्रीय अध्यक्ष ना. डॉ. रामदास आठवले यांची प्रमुख उपस्थिती

Views: 49 सिंधुदुर्गातील कार्यकर्त्यांना उपस्थित राहण्याचे आवाहन ​सावंतवाडी : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया चा ६८ वा वर्धापन दिन सोहळा येत्या ३ नोव्हेंबर रोजी कोंकणातील महाड…

महायुतीचे चित्र उद्या स्पष्ट होणार! आमदार दीपक केसरकर यांची पत्रकार परिषद माहिती घोषणा!!युती न झाल्यास शिवसेनेत येणाऱ्यांचे प्रवेश रोखणे अयोग्य’ – केसरकरांचा थेट इशारा

Mahasindhu Oct 31, 2025 2 min read
महायुतीचे चित्र उद्या स्पष्ट होणार! आमदार दीपक केसरकर यांची पत्रकार परिषद माहिती घोषणा!!युती न झाल्यास शिवसेनेत येणाऱ्यांचे प्रवेश रोखणे अयोग्य’ – केसरकरांचा थेट इशारा

Views: 71 सावंतवाडी: माजी मंत्री आणि आमदार दीपक केसरकर यांनी आज सावंतवाडी येथे आयोजित पत्रकार परिषदेत महायुतीच्या भवितव्याबद्दल महत्त्वाचा खुलासा केला. उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याशी…