ठळक घडामोडी

सोनुर्ली गावचे ग्रामदैवत श्री देवी माऊली मंदिरात सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने गुरूवारी २३ रोजी विवध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन

तळवडे प्रतिनिधी

सोनुर्ली गावचे ग्रामदैवत श्री देवी माऊली मंदिरात सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने गुरूवारी २३ रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

यानिमित्त मंदिरात सकाळी नियमित धार्मिक कार्यक्रम त्यानंतर श्री सत्यनारायण महापुजा, दुपारी आरती, तिर्थप्रसाद, महाप्रसाद होणार आहे. सायंकाळी ७ वाजता संगीत विशारद बुवा रुपेंद्र परब गोवर्धन प्रासादिक भजन मंडळ (वडखोल) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री ९ वाजता ओंकार प्रासादिक भजन मंडळ (मातोंड) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री १०.३० वाजता माऊली दशावतार नाट्य मंडळ (डोंगरपाल) यांचा ‘. वैष्णवी महिमा’ हा दशावतारी नाट्यप्रयोग होणार आहे.
भाविकांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन आवाहन सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने करण्यात आले आहे.

Post List #1

तिर्लोट ठाकूरवाडीतील उबाठा सेनेच्या कार्यकर्त्यांचा पालकमंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत भाजप प्रवेश

Mahasindhu Nov 4, 2025 2 min read
तिर्लोट ठाकूरवाडीतील उबाठा सेनेच्या कार्यकर्त्यांचा पालकमंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत भाजप प्रवेश

Views: 46 तिर्लोट ठाकूरवाडीतील उबाठा सेनेच्या कार्यकर्त्यांचा पालकमंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत भाजप प्रवेश नामदार नितेश राणे यांचा उबाठाला राजकीय दणका देवगड : तिर्लोट ठाकूरवाडी…

होडावडे गावचे जागृत ग्रामदैवत श्री देव क्षेत्रपालेश्वर जत्रोत्सव ७ नोव्हेंबर २०२५ रोजी

Mahasindhu Nov 4, 2025 1 min read
होडावडे गावचे जागृत ग्रामदैवत श्री देव क्षेत्रपालेश्वर जत्रोत्सव ७ नोव्हेंबर २०२५ रोजी

Views: 208 होडावडे गावचे जागृत ग्रामदैवत श्री देव क्षेत्रपालेश्वर जत्रोत्सव ७ नोव्हेंबर २०२५ रोजी होणार संपन्न वेंगुर्ला (प्रतिनिधी) – दक्षिण कोकणातील असंख्य भाविकांचे श्रद्धास्थान आणि…

बिगुल वाजले ; 246 नगर परिषदा आणि 42 नगरपंचायतींच्या निवडणुका जाहीर

Mahasindhu Nov 4, 2025 1 min read
बिगुल वाजले ; 246 नगर परिषदा आणि 42 नगरपंचायतींच्या निवडणुका जाहीर

Views: 58 बिगुल वाजले ; 246 नगर परिषदा आणि 42 नगरपंचायतींच्या निवडणुका जाहीर मुंबई महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद आज दुपारी पार पडली. यावेळी…

मत्स्य व्यवसाय मंत्री ना. नितेश राणे यांचा मच्छिमारांना दिलासा: अल्पमुदतीच्या कर्जावर ४ टक्के व्याज परतावा सवलत

Mahasindhu Nov 4, 2025 3 min read
मत्स्य व्यवसाय मंत्री ना. नितेश राणे यांचा मच्छिमारांना दिलासा: अल्पमुदतीच्या कर्जावर ४ टक्के व्याज परतावा सवलत

Views: 38 मत्स्य व्यवसाय मंत्री ना. नितेश राणे यांचा मच्छिमारांना दिलासा: अल्पमुदतीच्या कर्जावर ४ टक्के व्याज परतावा सवलत राज्यातील किसान क्रेडिट कार्ड धारक मच्छिमार, मत्स्यसंवर्धक…

कोकणातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत देण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश!पालकमंत्री नितेश राणेंनी वेधले होते लक्ष

Mahasindhu Nov 4, 2025 1 min read
कोकणातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत देण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश!पालकमंत्री नितेश राणेंनी वेधले होते लक्ष

Views: 38 कोकणातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत देण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश पालकमंत्री नितेश राणेंनी वेधले होते लक्ष शासन शेतकऱ्यांसोबत;मंत्री राणे :मुंबई अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या…

सोनुर्ली गावातील बीएसएनएलचे नेटवर्क गायब!संबंधित यंत्रणेने तात्काळ लक्ष घालावा अन्यथा ग्रामस्थासह कार्यालयाला धडक द्यावी लागेल!सोनुर्ली उपसरपंच भरत गावकर याचा इशारा

Mahasindhu Nov 3, 2025 2 min read
सोनुर्ली गावातील बीएसएनएलचे नेटवर्क गायब!संबंधित यंत्रणेने तात्काळ लक्ष घालावा अन्यथा ग्रामस्थासह कार्यालयाला धडक द्यावी लागेल!सोनुर्ली उपसरपंच भरत गावकर याचा इशारा

Views: 63 सावंतवाडी सावंतवाडी तालुक्यातील सोनुर्ली श्रीदेवी माऊलीचा जत्रोत्सव तोंडावर असताना गावातील बीएसएनएलचे नेटवर्क गायब झाले आहे पंधरा दिवसापासून नेटवर्कमध्ये वारंवार बिघाड होत आहे मात्र…