ठळक घडामोडी

सोनुर्ली गावचे ग्रामदैवत श्री देवी माऊली मंदिरात सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने गुरूवारी २३ रोजी विवध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन

तळवडे प्रतिनिधी

सोनुर्ली गावचे ग्रामदैवत श्री देवी माऊली मंदिरात सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने गुरूवारी २३ रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

यानिमित्त मंदिरात सकाळी नियमित धार्मिक कार्यक्रम त्यानंतर श्री सत्यनारायण महापुजा, दुपारी आरती, तिर्थप्रसाद, महाप्रसाद होणार आहे. सायंकाळी ७ वाजता संगीत विशारद बुवा रुपेंद्र परब गोवर्धन प्रासादिक भजन मंडळ (वडखोल) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री ९ वाजता ओंकार प्रासादिक भजन मंडळ (मातोंड) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री १०.३० वाजता माऊली दशावतार नाट्य मंडळ (डोंगरपाल) यांचा ‘. वैष्णवी महिमा’ हा दशावतारी नाट्यप्रयोग होणार आहे.
भाविकांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन आवाहन सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने करण्यात आले आहे.

Post List #1

सिंधुदुर्ग केसरीचा किताब पै. चेतन राणेंना!मल्लसम्राट प्रतिष्ठानचे पाच कुस्तीपटू महाराष्ट्र केसरीसाठी पात्र

Mahasindhu Dec 20, 2025 1 min read
सिंधुदुर्ग केसरीचा किताब पै. चेतन राणेंना!मल्लसम्राट प्रतिष्ठानचे पाच कुस्तीपटू महाराष्ट्र केसरीसाठी पात्र

Views: 72 सावंतवाडी: सिंधुदुर्ग केसरी कुस्ती स्पर्धा २०२५–२६ मध्ये मल्लसम्राट प्रतिष्ठान, सिंधुदुर्गच्या पैलवान पै. चेतन राणे यांनी दमदार कामगिरी करत सिंधुदुर्ग केसरी हा मानाचा किताब…

शाळेच्या भिंतीबाहेर, यशाच्या शिखराकडे! संस्कार नॅशनल स्कूलमध्ये क्रीडा स्पर्धांचा उत्साह

Mahasindhu Dec 20, 2025 2 min read
शाळेच्या भिंतीबाहेर, यशाच्या शिखराकडे! संस्कार नॅशनल स्कूलमध्ये क्रीडा स्पर्धांचा उत्साह

Views: 259 शाळेच्या भिंतीबाहेर, यशाच्या शिखराकडे! संस्कार नॅशनल स्कूलमध्ये क्रीडा स्पर्धांचा उत्साह निरवडे (प्रतिनिधी): “शाळेच्या भिंतीबाहेर, यशाच्या शिखराकडे!” या ब्रीदवाक्याला सार्थ ठरवत, दर्शन विद्या एज्युकेशन…

​सावंतवाडी शाखेच्या अमृत महोत्सवी वर्षपूर्तीनिमित्त रविवारी रंगणार इस्कॉनची ‘भजनसंध्या’!प.पू. लोकनाथ स्वामी महाराजांचे होणार शुभागमन

Mahasindhu Dec 20, 2025 2 min read
​सावंतवाडी शाखेच्या अमृत महोत्सवी वर्षपूर्तीनिमित्त रविवारी रंगणार इस्कॉनची ‘भजनसंध्या’!प.पू. लोकनाथ स्वामी महाराजांचे होणार शुभागमन

Views: 50 ​सावंतवाडी शाखेच्या अमृत महोत्सवी वर्षपूर्तीनिमित्त रविवारी रंगणार इस्कॉनची ‘भजनसंध्या’ ​आध्यात्मिक विचारांच्या मेजवानीसह सुश्राव्य कीर्तन आणि महाप्रसादाचे आयोजन ​सावंतवाडी । प्रतिनिधी :आंतरराष्ट्रीय कृष्णभावनांमृत संघ…

​पर्यटनाच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्हा जागतिक नकाशावर झळकणार : ना. नितेश राणे

Mahasindhu Dec 20, 2025 3 min read
​पर्यटनाच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्हा जागतिक नकाशावर झळकणार : ना. नितेश राणे

Views: 52 पारपोलीत ‘ट्री-हाऊस’ व ‘फुलपाखरू महोत्सवा’चे शानदार उद्घाटन ​जिल्ह्याचा पर्यटनातून सर्वांगीण विकास हीच राणे साहेबांची संकल्पना तुम्ही प्रस्ताव आणा निधी कमी पडू देणार नाही…

पालकमंत्री नितेश राणे शनिवार २० डिसेंबर पासून सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर

Mahasindhu Dec 19, 2025 1 min read
पालकमंत्री नितेश राणे शनिवार २० डिसेंबर पासून सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर

Views: 60 पालकमंत्री नितेश राणे शनिवार २० डिसेंबर पासून सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर कणकवलीराज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार नितेश राणे…

रायगड: अनधिकृत LED मासेमारीवर मत्स्यव्यवसाय विभागाचा ‘सर्जिकल स्ट्राईक’; तीन नौकांवर मोठी कारवाई

Mahasindhu Dec 19, 2025 2 min read
रायगड: अनधिकृत LED मासेमारीवर मत्स्यव्यवसाय विभागाचा ‘सर्जिकल स्ट्राईक’; तीन नौकांवर मोठी कारवाई

Views: 60 रायगड: अनधिकृत LED मासेमारीवर मत्स्यव्यवसाय विभागाचा ‘सर्जिकल स्ट्राईक’; तीन नौकांवर मोठी कारवाई रायगड: महाराष्ट्र राज्याच्या सागरी हद्दीत शासनाने बंदी घातलेल्या LED दिव्यांचा वापर…