ठळक घडामोडी

सोनुर्ली गावचे ग्रामदैवत श्री देवी माऊली मंदिरात सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने गुरूवारी २३ रोजी विवध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन

तळवडे प्रतिनिधी

सोनुर्ली गावचे ग्रामदैवत श्री देवी माऊली मंदिरात सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने गुरूवारी २३ रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

यानिमित्त मंदिरात सकाळी नियमित धार्मिक कार्यक्रम त्यानंतर श्री सत्यनारायण महापुजा, दुपारी आरती, तिर्थप्रसाद, महाप्रसाद होणार आहे. सायंकाळी ७ वाजता संगीत विशारद बुवा रुपेंद्र परब गोवर्धन प्रासादिक भजन मंडळ (वडखोल) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री ९ वाजता ओंकार प्रासादिक भजन मंडळ (मातोंड) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री १०.३० वाजता माऊली दशावतार नाट्य मंडळ (डोंगरपाल) यांचा ‘. वैष्णवी महिमा’ हा दशावतारी नाट्यप्रयोग होणार आहे.
भाविकांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन आवाहन सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने करण्यात आले आहे.

Post List #1

सावंतवाडी नगरपरिषदेवर भाजपचे वर्चस्व; नगराध्यक्षपदी श्रद्धाराजे भोंसले यांचा झंझावाती विजय!

Mahasindhu Dec 21, 2025 2 min read
सावंतवाडी नगरपरिषदेवर भाजपचे वर्चस्व; नगराध्यक्षपदी श्रद्धाराजे भोंसले यांचा झंझावाती विजय!

Views: 44 सावंतवाडी नगरपरिषदेवर भाजपचे वर्चस्व; नगराध्यक्षपदी श्रद्धाराजे भोंसले यांचा झंझावाती विजय! सावंतवाडी:राजकीयदृष्ट्या अत्यंत प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या सावंतवाडी नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने आपला…

सावंतवाडी, वेंगुर्ला नगराध्यक्षपद भाजपकडे तर मालवण शिंदे सेनेकडे कणकवली शहरविकास आघाडी

Mahasindhu Dec 21, 2025 1 min read
सावंतवाडी, वेंगुर्ला नगराध्यक्षपद भाजपकडे तर मालवण शिंदे सेनेकडे कणकवली शहरविकास आघाडी

Views: 64 कणकवली संदेश पारकर 150 मताने विजयी शहरविकास आघाडी सावंतवाडी नगराध्यक्ष श्रद्धा भोसले भाजपा — 1364 विजयी मालवण नगराध्यक्ष ममता वराडकर शिंदे सेना —…

सावंतवाडी नगरपरिषद निवडणूक!मतमोजणीला उत्साहात सुरुवात; भाजपसह श्रद्धा राजे भोसले आघाडीवर

Mahasindhu Dec 21, 2025 2 min read
सावंतवाडी नगरपरिषद निवडणूक!मतमोजणीला उत्साहात सुरुवात; भाजपसह श्रद्धा राजे भोसले आघाडीवर

Views: 41 मतमोजणीला उत्साहात सुरुवात; भाजपसह श्रद्धा राजे भोसले आघाडीवर सावंतवाडी (प्रतिनिधी): संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या आणि अत्यंत प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या सावंतवाडी नगरपरिषद निकाल…

सिंधुदुर्ग केसरीचा किताब पै. चेतन राणेंना!मल्लसम्राट प्रतिष्ठानचे पाच कुस्तीपटू महाराष्ट्र केसरीसाठी पात्र

Mahasindhu Dec 20, 2025 1 min read
सिंधुदुर्ग केसरीचा किताब पै. चेतन राणेंना!मल्लसम्राट प्रतिष्ठानचे पाच कुस्तीपटू महाराष्ट्र केसरीसाठी पात्र

Views: 72 सावंतवाडी: सिंधुदुर्ग केसरी कुस्ती स्पर्धा २०२५–२६ मध्ये मल्लसम्राट प्रतिष्ठान, सिंधुदुर्गच्या पैलवान पै. चेतन राणे यांनी दमदार कामगिरी करत सिंधुदुर्ग केसरी हा मानाचा किताब…

शाळेच्या भिंतीबाहेर, यशाच्या शिखराकडे! संस्कार नॅशनल स्कूलमध्ये क्रीडा स्पर्धांचा उत्साह

Mahasindhu Dec 20, 2025 2 min read
शाळेच्या भिंतीबाहेर, यशाच्या शिखराकडे! संस्कार नॅशनल स्कूलमध्ये क्रीडा स्पर्धांचा उत्साह

Views: 259 शाळेच्या भिंतीबाहेर, यशाच्या शिखराकडे! संस्कार नॅशनल स्कूलमध्ये क्रीडा स्पर्धांचा उत्साह निरवडे (प्रतिनिधी): “शाळेच्या भिंतीबाहेर, यशाच्या शिखराकडे!” या ब्रीदवाक्याला सार्थ ठरवत, दर्शन विद्या एज्युकेशन…

​सावंतवाडी शाखेच्या अमृत महोत्सवी वर्षपूर्तीनिमित्त रविवारी रंगणार इस्कॉनची ‘भजनसंध्या’!प.पू. लोकनाथ स्वामी महाराजांचे होणार शुभागमन

Mahasindhu Dec 20, 2025 2 min read
​सावंतवाडी शाखेच्या अमृत महोत्सवी वर्षपूर्तीनिमित्त रविवारी रंगणार इस्कॉनची ‘भजनसंध्या’!प.पू. लोकनाथ स्वामी महाराजांचे होणार शुभागमन

Views: 50 ​सावंतवाडी शाखेच्या अमृत महोत्सवी वर्षपूर्तीनिमित्त रविवारी रंगणार इस्कॉनची ‘भजनसंध्या’ ​आध्यात्मिक विचारांच्या मेजवानीसह सुश्राव्य कीर्तन आणि महाप्रसादाचे आयोजन ​सावंतवाडी । प्रतिनिधी :आंतरराष्ट्रीय कृष्णभावनांमृत संघ…