तळवडे प्रतिनिधी
सोनुर्ली गावचे ग्रामदैवत श्री देवी माऊली मंदिरात सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने गुरूवारी २३ रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
यानिमित्त मंदिरात सकाळी नियमित धार्मिक कार्यक्रम त्यानंतर श्री सत्यनारायण महापुजा, दुपारी आरती, तिर्थप्रसाद, महाप्रसाद होणार आहे. सायंकाळी ७ वाजता संगीत विशारद बुवा रुपेंद्र परब गोवर्धन प्रासादिक भजन मंडळ (वडखोल) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री ९ वाजता ओंकार प्रासादिक भजन मंडळ (मातोंड) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री १०.३० वाजता माऊली दशावतार नाट्य मंडळ (डोंगरपाल) यांचा ‘. वैष्णवी महिमा’ हा दशावतारी नाट्यप्रयोग होणार आहे.
भाविकांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन आवाहन सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने करण्यात आले आहे.
Post List #1
Views: 94 सावंतवाडी – शिरोडा वेळागरा येथे ताज प्रकल्प भूमिपूजनवेळी ग्रामस्थांचा उद्रेक दिसून आला. यावेळी पोलिसांकडून ग्रामस्थ आणि महिलांना मिळालेली वागणूक ही निषेधार्ह आहे. वेळागर…
Views: 81 शिरोडा वेळागर येथील नियोजित ताज प्रकल्पाचा भूमिपूजन सोहळयास वेळागर वासियांचा झाला तीव्र विरोध स्थानिकांना विश्वासात घेतल्याशिवाय एक इंचही जागा घेणार नाही : पर्यटन…
Views: 99 गतिमान विकासकामांचा दिमाखात शुभारंभ मान. नामदार तथा राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दिपकभाई केसरकर यांच्या संकल्पनेतून साकारलेली विकासकामे वेंगुर्ला तालुक्यातील भूमीपूजन करण्यासाठी कामांची यादी एकूण…
Views: 72 शेतकऱ्यांनी या प्रश्नाबाबत प्रांताधिकारी यांना दिले निवेदन शिरोडा वेळागरवासीयांचा ताज प्रकल्पाच्या पायाभरणीला विरोध कायम जोपर्यंत कायदेशीर प्रक्रिया होऊन शिरोडा वेळागर येथील स्थानिकांच्या संबंधित…
Views: 109 शिवसेना तालुका. प्रमुख मा. नितीनजी मांजरेकर यांची खास उपस्थिती वेंगुर्ला वेंगुर्ला तालुक्यांतील कमळेविर येथे शालेय शिक्षण मंत्री. श्री. दिपकभाई केसरकर मित्रमंडळ पुरस्कृत आणि…
Views: 86 तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धांमध्ये संस्कार नॅशनल स्कूल निरवडेच्या विद्यार्थ्यांची दैदिप्यमान कामगिरी सावंतवाडी तालुका आयोजित विविध क्रीडा स्पर्धा प्रकारांमध्ये संस्कार नॅशनल स्कूल निरवडेच्या विद्यार्थ्यांनी भरीव…














