ठळक घडामोडी

सोनुर्ली गावचे ग्रामदैवत श्री देवी माऊली मंदिरात सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने गुरूवारी २३ रोजी विवध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन

तळवडे प्रतिनिधी

सोनुर्ली गावचे ग्रामदैवत श्री देवी माऊली मंदिरात सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने गुरूवारी २३ रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

यानिमित्त मंदिरात सकाळी नियमित धार्मिक कार्यक्रम त्यानंतर श्री सत्यनारायण महापुजा, दुपारी आरती, तिर्थप्रसाद, महाप्रसाद होणार आहे. सायंकाळी ७ वाजता संगीत विशारद बुवा रुपेंद्र परब गोवर्धन प्रासादिक भजन मंडळ (वडखोल) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री ९ वाजता ओंकार प्रासादिक भजन मंडळ (मातोंड) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री १०.३० वाजता माऊली दशावतार नाट्य मंडळ (डोंगरपाल) यांचा ‘. वैष्णवी महिमा’ हा दशावतारी नाट्यप्रयोग होणार आहे.
भाविकांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन आवाहन सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने करण्यात आले आहे.

Post List #1

सिंधुदुर्ग येथील कु. शमिका सचिन चिपकर हिची राजकोट – गुजरात येथे होणाऱ्या ६८ व्या नॅशनल स्कूल गेम २०२४-२५ साठी सलग दुसऱ्यावर्षी झाली निवड

Mahasindhu Oct 28, 2024 1 min read
सिंधुदुर्ग येथील कु. शमिका सचिन चिपकर हिची राजकोट – गुजरात येथे होणाऱ्या ६८ व्या नॅशनल स्कूल गेम २०२४-२५ साठी सलग दुसऱ्यावर्षी झाली निवड

Views: 75 शमिका चिपकरच सर्वत्र होत आहे कौतुक सिंधुदूर्ग जिल्याच नावं केलं उज्वल सध्या म्हापसा येथील जी. एस. आमोणकर विद्यामंदिर मध्ये घेत आहे शिक्षण गोवा…

सावंतवाडी मतदारसंघात दोन अनिष्ट प्रवृत्ती वावरत आहेत- येतील जनता त्यांना हद्दपार करणार:!

Mahasindhu Oct 27, 2024 1 min read
सावंतवाडी मतदारसंघात दोन अनिष्ट प्रवृत्ती वावरत आहेत- येतील जनता त्यांना हद्दपार करणार:!

Views: 65 माझ्या पाठीश राणे साहेब व पालकमंत्री रविंद्र चव्हाण जनता आपल्या पाठीशी! त्यामुळे विजय आपलाच होणारं विधानसभेतील चाललेल्या अनिष्ट प्रवृत्तीचा केला व्हिडिओ पत्रकार परिषदेत…

वेंगुर्ला येथील युवकांचा युवा सेनेत प्रवेश

Mahasindhu Oct 27, 2024 1 min read
वेंगुर्ला येथील युवकांचा युवा सेनेत प्रवेश

Views: 86 शालेय शिक्षण दीपक केसरकरांना निवडून आणणार वेंगुर्ला  : वेंगुर्ला येथील युवकांनी युवा सेनेत आज प्रवेश केला.युवासेनेने केलेल्या उत्तुंग कामगिरीबद्दल युवासेनेचा सत्कार करण्यात आला.…

मी योग्य ठिकाणीच आहे. स्वाभिमानाने राहील, निष्ठा बदलणार नाही – सौ.अर्चना घारे – परब

Mahasindhu Oct 26, 2024 2 min read
मी योग्य ठिकाणीच आहे. स्वाभिमानाने राहील, निष्ठा बदलणार नाही – सौ.अर्चना घारे – परब

Views: 66 केसरकर ज्या पक्षात आहेत त्यात राहतील यांची गॅरंटी काय सावंतवाडी – मी ज्या पक्षात काम करते. ज्या नेत्याच्या नेतृत्वाखाली काम करते. तो पक्ष…

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष कोकण विभागीय महिला अध्यक्षा सौ अर्चना घारे परब यांनी भरला अपक्ष फॉर्म

Mahasindhu Oct 25, 2024 1 min read
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष कोकण विभागीय महिला अध्यक्षा सौ अर्चना घारे परब यांनी भरला अपक्ष फॉर्म

Views: 60 ही लढाई स्वाभिमानाची, निष्ठेची.! अर्चना घारेंनी फुंकले रणशिंग. ही आता अस्मितेची आणि स्वाभिमानाची लढाई. सावंतवाडी : मला सावंतवाडी मतदार संघातील जनतेचं प्रेम खूप…

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कोकण विभाग महिला अध्यक्षा अर्चना घारे-परब सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ मधुन अपक्ष फॉर्म भरणार!

Mahasindhu Oct 25, 2024 2 min read
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कोकण विभाग महिला अध्यक्षा अर्चना घारे-परब सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ मधुन अपक्ष फॉर्म भरणार!

Views: 82 सावंतवाडी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कोकण विभाग महिला अध्यक्षा अर्चना घारे-परब यांना महाविकास आघाडीतून उमेदवारी न मिळाल्याने त्या नाराज असल्याची चर्चा सावंतवाडी…