तळवडे प्रतिनिधी
सोनुर्ली गावचे ग्रामदैवत श्री देवी माऊली मंदिरात सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने गुरूवारी २३ रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
यानिमित्त मंदिरात सकाळी नियमित धार्मिक कार्यक्रम त्यानंतर श्री सत्यनारायण महापुजा, दुपारी आरती, तिर्थप्रसाद, महाप्रसाद होणार आहे. सायंकाळी ७ वाजता संगीत विशारद बुवा रुपेंद्र परब गोवर्धन प्रासादिक भजन मंडळ (वडखोल) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री ९ वाजता ओंकार प्रासादिक भजन मंडळ (मातोंड) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री १०.३० वाजता माऊली दशावतार नाट्य मंडळ (डोंगरपाल) यांचा ‘. वैष्णवी महिमा’ हा दशावतारी नाट्यप्रयोग होणार आहे.
भाविकांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन आवाहन सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने करण्यात आले आहे.
Post List #1
Views: 66 सिंधुदूर्ग लोकसंख्येच्या मानाने सिंधुदुर्ग हा तसा छोटा जिल्हा. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या निर्मिती पूर्वी सावंतवाडीचे सुपूञ स्व. माईसाहेब सावंत हे अखंड रत्नागिरी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष…
Views: 75 सावंतवाडी – तुमचे सर्व प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी तुम्ही मला एक मत द्या, माझ उर्वरित आयुष्य तुम्हाला देईन, तुमच्या सेवेसाठी देईन ! एवढा…
Views: 65 सावंतवाडी माझ्या माहेरी किंवा सासरीही कोणत्याही प्रकारची राजकीय पार्श्वभूमी नाही, किंवा तोंडात सोन्याचा चमचापण घेऊन जन्माला आली नाही. माहेरचीही जेमतेम परिस्थिती. मात्र लग्न…
Views: 67 सावंतवाडी सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या प्रचाराचा शुभारंभ सावंतवाडीचे श्री देव पाटेकर मंदिरात श्रीफळ ठेवून करण्यात…
Views: 126 सावंतवाडी वैश्य भवन येथे सावंतवाडी तालुका मागासवर्गीय सेल , शिवसेना ,भाजप ,राष्ट्रवादी काँग्रेस आदी घटक पक्षाचा मेळावा संपन्न सावंतवाडी सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ मध्ये…
Views: 49 सावंतवाडी प्रतिनिधी सावंतवाडी मतदारसंघात मी कोट्यावधी रुपयांची विकास कामे आणली आहेत.असे असताना मला जनतेने बिनविरोध निवडून द्यायला हवे होते. मात्र, काही मंडळी स्वार्थासाठी…














