ठळक घडामोडी

सोनुर्ली गावचे ग्रामदैवत श्री देवी माऊली मंदिरात सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने गुरूवारी २३ रोजी विवध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन

तळवडे प्रतिनिधी

सोनुर्ली गावचे ग्रामदैवत श्री देवी माऊली मंदिरात सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने गुरूवारी २३ रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

यानिमित्त मंदिरात सकाळी नियमित धार्मिक कार्यक्रम त्यानंतर श्री सत्यनारायण महापुजा, दुपारी आरती, तिर्थप्रसाद, महाप्रसाद होणार आहे. सायंकाळी ७ वाजता संगीत विशारद बुवा रुपेंद्र परब गोवर्धन प्रासादिक भजन मंडळ (वडखोल) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री ९ वाजता ओंकार प्रासादिक भजन मंडळ (मातोंड) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री १०.३० वाजता माऊली दशावतार नाट्य मंडळ (डोंगरपाल) यांचा ‘. वैष्णवी महिमा’ हा दशावतारी नाट्यप्रयोग होणार आहे.
भाविकांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन आवाहन सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने करण्यात आले आहे.

Post List #1

वेंगुर्ला तालुक्यातील मातोंड-पेंडुर गावचे जागृत देवस्थान 360 चाळयांचा अधिपती श्री देव घोडेमुख देवांचां वार्षिक जत्रोत्सव थाटात संपन्न!हजारों भाविकांनी कोबे देऊन आपले नवस फेडले

Mahasindhu Dec 7, 2024 2 min read
वेंगुर्ला तालुक्यातील मातोंड-पेंडुर गावचे जागृत देवस्थान 360 चाळयांचा अधिपती श्री देव घोडेमुख देवांचां वार्षिक जत्रोत्सव थाटात संपन्न!हजारों भाविकांनी कोबे देऊन आपले नवस फेडले

Views: 73 कोंब्याचा जत्रोत्सव म्हणून सिंधुदुर्ग जिल्ह्यात आहे प्रसिद्ध लाखों भाविक श्री देव घोडमुख चरणी नतमस्तक मातोंड वेंगुर्ला तालुक्यांतील मातोंड – पेंडूर येथील स्वयंभू प्रसिद्ध…

वेंगुर्लेत भाजपाच्या सदस्यता अभियानास नागरिकांचा उस्फूर्त प्रतिसाद

Mahasindhu Dec 4, 2024 3 min read
वेंगुर्लेत भाजपाच्या सदस्यता अभियानास नागरिकांचा उस्फूर्त प्रतिसाद

Views: 70 ” कोकणचा तिरुपती ” अशी ओळख असलेले आरवली गावचे ग्रामदैवत श्री देव वेतोबा चरणी मानाचा केळीचा घड देऊन अभियानाचा शुभारंभ . वेंगुर्ला भारतीय…

मा.आ.वैभव नाईक झाले भावूक,सर्व जनतेसाठी पुन्हा एकदा उभा राहणार

Mahasindhu Dec 4, 2024 2 min read
मा.आ.वैभव नाईक झाले भावूक,सर्व जनतेसाठी पुन्हा एकदा उभा राहणार

Views: 58 ७२ हजार लोकांनी मतदान केले असून या सर्व जनतेसाठी पुन्हा एकदा उभा राहणार!कुडाळ येथील बैठकीत वैभव नाईक यांचे वक्तव्य कुडाळ कुडाळ तालुका पदाधिकाऱ्यांच्या…

वेंगुर्ला तालुक्यातील मातोंड-पेंडुर गावचे जागृत देवस्थान 360 चाळयांचा अधिपती श्री देव घोडेमुख वार्षिक जत्रोत्सव ६ डिसेंबर रोजी

Mahasindhu Dec 3, 2024 2 min read
वेंगुर्ला तालुक्यातील मातोंड-पेंडुर गावचे जागृत देवस्थान 360 चाळयांचा अधिपती श्री देव घोडेमुख वार्षिक जत्रोत्सव ६ डिसेंबर रोजी

Views: 76 कोंब्याचा जत्रोत्सव म्हणून सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रसिद्ध मातोंड वेंगुर्ला तालुक्यांतील मातोंड – पेंडूर येथील स्वयंभू प्रसिद्ध व जागृत देवस्थान श्री देव घोडेमुखाचा वार्षिक जत्रोत्सव…

विज्ञान प्रदर्शन २०२४-२५’ मध्ये माध्यमिक गटात भोसले इंटरनॅशनल स्कूल प्रथम

Mahasindhu Dec 2, 2024 1 min read
विज्ञान प्रदर्शन २०२४-२५’ मध्ये माध्यमिक गटात भोसले इंटरनॅशनल स्कूल प्रथम

Views: 85 सावंतवाडी ‘५२ व्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात यशवंतराव भोसले इंटरनॅशनल स्कूलच्या दहावीतील रेवण गवस व ओंकार गावडे यांनी उत्कृष्ट प्रदर्शन करत माध्यमिक गटातून प्रथम…

महिला सक्षमीकरणाचा नवा अध्याय: काथा उद्योगात 50 महिलांचे प्रशिक्षण सुरू!राजे प्रतिष्ठान कामगार सेना संघटनेच्या नेतृत्वाखाली राबविण्यात आला उपक्रम

Mahasindhu Dec 2, 2024 2 min read
महिला सक्षमीकरणाचा नवा अध्याय: काथा उद्योगात 50 महिलांचे प्रशिक्षण सुरू!राजे प्रतिष्ठान कामगार सेना संघटनेच्या नेतृत्वाखाली राबविण्यात आला उपक्रम

Views: 87 सावंतवाडी, राजे प्रतिष्ठान कामगार सेना संघटनेच्या नेतृत्वाखाली सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महिलांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी एक नवी दिशा मिळाली आहे. काथा उद्योगाच्या माध्यमातून महिलांना…