तळवडे प्रतिनिधी
सोनुर्ली गावचे ग्रामदैवत श्री देवी माऊली मंदिरात सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने गुरूवारी २३ रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
यानिमित्त मंदिरात सकाळी नियमित धार्मिक कार्यक्रम त्यानंतर श्री सत्यनारायण महापुजा, दुपारी आरती, तिर्थप्रसाद, महाप्रसाद होणार आहे. सायंकाळी ७ वाजता संगीत विशारद बुवा रुपेंद्र परब गोवर्धन प्रासादिक भजन मंडळ (वडखोल) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री ९ वाजता ओंकार प्रासादिक भजन मंडळ (मातोंड) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री १०.३० वाजता माऊली दशावतार नाट्य मंडळ (डोंगरपाल) यांचा ‘. वैष्णवी महिमा’ हा दशावतारी नाट्यप्रयोग होणार आहे.
भाविकांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन आवाहन सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने करण्यात आले आहे.
Post List #1
Views: 125 तळवडे खेरवाडी येतील श्री दत्त मंदिरात 13 डिसेंबर ते 15, डिसेंबर रोजी श्री दत्तजन्म सोहळयांचे आयोजन सावंतवाडी तळवडे खेरवाडी येतील श्री दत्त मंदिरात…
Views: 75 संस्कार नॅशनल स्कूल निरवडेच्या विद्यार्थांकडून मोलाचे असे दान ‘श्रमदान’… वेंगुर्ला मातोंड – पेंडूर गावच्या सीमेवर असलेल्या व 360 चाळ्यांचा अधिपती असलेले श्री देव…
Views: 73 सावंतवाडी प्रतिनिधीसावंतवाडी तालुका पत्रकार संघाच्या वतीने आज पार पडलेल्या मोफत आरोग्य तपासणी आणि औषधोपचार शिबिरात 25 हून अधिक पत्रकारांनी तपासणी केली. सावंतवाडी उपजिल्हा…
Views: 247 सावंतवाडी सावंतवाडी डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापारी निर्वाण दिनानिमित्त डाॅ बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार प्राप्त महाराष्ट्र राज्य याच्याकडून अभिवादन करून पुष्प हार…
Views: 93 यकृत प्रत्यारोपणाच्या प्रकरणात मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष पूर्ण पाठीशी! वेंगुर्ला शिरोडा परबवाडा येथील सात महिन्यांचा गौरांग पुंडलिक परब सध्या मुंबईतील जेरबाई वाडिया रुग्णालयात…
Views: 82 सावंतवाडी सावंतवाडी तालुक्यातील पत्रकार आणि त्यांच्या कुटुंबीयांचे मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन सोमवारी ९ डिसेंबर रोजी सकाळी साडेआठ वाजता करण्यात आले आहे .…














