ठळक घडामोडी

सोनुर्ली गावचे ग्रामदैवत श्री देवी माऊली मंदिरात सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने गुरूवारी २३ रोजी विवध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन

तळवडे प्रतिनिधी

सोनुर्ली गावचे ग्रामदैवत श्री देवी माऊली मंदिरात सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने गुरूवारी २३ रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

यानिमित्त मंदिरात सकाळी नियमित धार्मिक कार्यक्रम त्यानंतर श्री सत्यनारायण महापुजा, दुपारी आरती, तिर्थप्रसाद, महाप्रसाद होणार आहे. सायंकाळी ७ वाजता संगीत विशारद बुवा रुपेंद्र परब गोवर्धन प्रासादिक भजन मंडळ (वडखोल) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री ९ वाजता ओंकार प्रासादिक भजन मंडळ (मातोंड) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री १०.३० वाजता माऊली दशावतार नाट्य मंडळ (डोंगरपाल) यांचा ‘. वैष्णवी महिमा’ हा दशावतारी नाट्यप्रयोग होणार आहे.
भाविकांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन आवाहन सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने करण्यात आले आहे.

Post List #1

वैभववाडी भुईबावडा घाट मार्गावरील एसटी वाहतूक पूर्ववत करावी

Mahasindhu Dec 17, 2024 2 min read
वैभववाडी भुईबावडा घाट मार्गावरील एसटी वाहतूक पूर्ववत करावी

Views: 68 ग्राहक पंचायत महाराष्ट्र- सिंधुदुर्ग जिल्हा शाखेचे आवाहन वैभववाडी वैभववाडी भुईबावडा घाट मार्गावरील एसटी वाहतूक पूर्ववत करण्यात यावी अशी विनंतीवजा मागणी ग्राहक पंचायत महाराष्ट्र,…

मळगाव पंचायतन देवस्थानची तरंगकाठी ग्रामस्थांच्या भेटीला

Mahasindhu Dec 17, 2024 2 min read
मळगाव पंचायतन देवस्थानची तरंगकाठी ग्रामस्थांच्या भेटीला

Views: 70 गावात सर्वत्र चैतन्याचे व भक्तीचे वातावरण तरंगकाठीचे घरोघरी पारंपरिक रितीरिवाजाप्रमाणे विधीवत पूजन सावंतवाडी : मळगाव पंचायतन देवस्थानची तरंगकाठी पुर्वचारी देवाच्या उत्सव मुर्तीसह मळगाव…

महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री नितेश राणे यांनी घेतली माजी बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांची सदिच्छा भेट

Mahasindhu Dec 17, 2024 1 min read
महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री नितेश राणे यांनी घेतली माजी बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांची सदिच्छा भेट

Views: 67 नागपूर मंत्री नितेश राणे यांनी माजी मंत्री रवी चव्हाण यांची घेतली सदिच्छा भेट.. नागपूर, महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री नितेश राणे यांनी माजी बांधकाम…

माझ्या खांद्यावर टाकलेली जबाबदारी मी शंभर टक्के प्रामाणिक पद्धतीने पार पाडणार !मंत्री नितेश राणे

Mahasindhu Dec 16, 2024 2 min read
माझ्या खांद्यावर टाकलेली जबाबदारी मी शंभर टक्के प्रामाणिक पद्धतीने पार पाडणार !मंत्री नितेश राणे

Views: 64 नागपूर देशाच्या नेतृत्वाने आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी व सर्व वरिष्ठ मंडळींनी आमच्या सारख्या हिंदू तरूणांवर मोठी जबाबदारी टाकली आहे. महाराष्ट्र कोकण तसेच हिंदू समाज…

मंत्री असताना महाराष्ट्राची सेवा केली आता कोकण विभागाची सेवा करणार!माजी शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर

Mahasindhu Dec 16, 2024 2 min read
मंत्री असताना महाराष्ट्राची सेवा केली आता कोकण विभागाची सेवा करणार!माजी शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर

Views: 83 सावंतवाडी, दोनवेळा मंत्री म्हणून मी काम केल आहे. शिक्षणमंत्री असताना केलेल्या कामाच समाधान मला आहे. साईबाबा जे घडवतात ते चांगल्यासाठीच घडवतात. कोकण विभागातील…

सिंधुदूर्ग जिल्ह्यात दत्त जन्मोत्सव मोठ्या भक्तिभावाने थाटात करण्यात आला साजरा

Mahasindhu Dec 15, 2024 2 min read
सिंधुदूर्ग जिल्ह्यात दत्त जन्मोत्सव मोठ्या भक्तिभावाने थाटात करण्यात आला साजरा

Views: 64 सावंतवाडी:सिंधुदूर्ग जिल्ह्यात ठिकठिकाणी दत्त जन्मोत्सव मोठ्या भक्तिभावाने थाटात साजरा करण्यात आला. कुडाळ तालुक्यातील माणगाव तसेच सावंतवाडी तालुक्यातील दत्तमंदिर मध्ये दत्तजयती उत्सव साजरा करण्यात…