ठळक घडामोडी

सोनुर्ली गावचे ग्रामदैवत श्री देवी माऊली मंदिरात सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने गुरूवारी २३ रोजी विवध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन

तळवडे प्रतिनिधी

सोनुर्ली गावचे ग्रामदैवत श्री देवी माऊली मंदिरात सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने गुरूवारी २३ रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

यानिमित्त मंदिरात सकाळी नियमित धार्मिक कार्यक्रम त्यानंतर श्री सत्यनारायण महापुजा, दुपारी आरती, तिर्थप्रसाद, महाप्रसाद होणार आहे. सायंकाळी ७ वाजता संगीत विशारद बुवा रुपेंद्र परब गोवर्धन प्रासादिक भजन मंडळ (वडखोल) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री ९ वाजता ओंकार प्रासादिक भजन मंडळ (मातोंड) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री १०.३० वाजता माऊली दशावतार नाट्य मंडळ (डोंगरपाल) यांचा ‘. वैष्णवी महिमा’ हा दशावतारी नाट्यप्रयोग होणार आहे.
भाविकांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन आवाहन सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने करण्यात आले आहे.

Post List #1

आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि मशीन लर्निंगवर राज्यस्तरीय कार्यशाळा संपन्न….

Mahasindhu Dec 22, 2024 1 min read
आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि मशीन लर्निंगवर राज्यस्तरीय कार्यशाळा संपन्न….

Views: 65 सावंतवाडी भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचे यशस्वी आयोजन….यशवंतराव भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मधील डिप्लोमा कॉम्प्युटर विभागातर्फे आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि मशीन लर्निंगवर दोन दिवशीय राज्यस्तरीय…

सक्षमता ओळखून ध्येय निश्चिती केल्यास यश निश्चित! : प्रा. रुपेश पाटील.

Mahasindhu Dec 22, 2024 3 min read
सक्षमता ओळखून ध्येय निश्चिती केल्यास यश निश्चित! : प्रा. रुपेश पाटील.

Views: 98 न्यू इंग्लिश स्कूल मडुरा येथे ‘करिअरच्या वाटा व संधी’ विषयावर व्याख्यान. एसएससी बॅच १९८४-८५ व ज्ञानदीप मित्र मंडळाचा पुढाकार. सावंतवाडी : विद्यार्थी दशेत…

कॅबिनेटमंत्री नितेश राणे यांचे खारेपाटण येथे जल्लोषात स्वागत!भव्य पुष्पहार सहित,दोन क्रेन,51जेसीबी मधून नितेश मंत्री राणे यांच्यावर फुलांचा वर्षाव

Mahasindhu Dec 22, 2024 2 min read
कॅबिनेटमंत्री नितेश राणे यांचे खारेपाटण येथे जल्लोषात स्वागत!भव्य पुष्पहार सहित,दोन क्रेन,51जेसीबी मधून नितेश मंत्री राणे यांच्यावर फुलांचा वर्षाव

Views: 87 हजारोच्या संख्येने जनसमुदाय खारेपाटण येथे मंत्री राणे याच्या स्वागतासाठी उपस्थित सिंधुदूर्ग राज्याचे नवनिर्वाचित कॅबिनेट मंत्री नितेश राणे हे सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज दाखल झाले.…

राज्याचे नवनिर्वाचित कॅबिनेट मंत्री नितेश राणे हे २२ डिसेंबर रोजी सिंधुदुर्ग दौऱ्यावर

Mahasindhu Dec 21, 2024 1 min read
राज्याचे नवनिर्वाचित कॅबिनेट मंत्री नितेश राणे हे २२ डिसेंबर रोजी सिंधुदुर्ग दौऱ्यावर

Views: 74 कणकवली महाराष्ट्र राज्याचे नवनिर्वाचित कॅबिनेट मंत्री नितेश राणे हे २२ डिसेंबर रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्यात दाखल होणार आहेत. मंत्री झाल्यानंतर नितेश राणे हे पहिल्यांदा…

राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त आयोजित जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेत पूजा वारीक, कोमल पाताडे व हेमंत पाटकर प्रथम

Mahasindhu Dec 21, 2024 2 min read
राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त आयोजित जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेत पूजा वारीक, कोमल पाताडे व हेमंत पाटकर प्रथम

Views: 85 ग्राहक पंचायत महाराष्ट्र सिंधुदुर्ग जिल्हा शाखेचे आयोजन वैभववाडी: २४ डिसेंबर या राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त ग्राहक पंचायत महाराष्ट्र-कोकण विभाग, सिंधुदुर्ग जिल्हा शाखा आयोजित जिल्हास्तरीय…

सावंतवाडी तालुक्यातील मळगाव येथील दोन पूर्वस देवाचा २५ रोजी वार्षिक जत्रोत्सव

Mahasindhu Dec 18, 2024 2 min read
सावंतवाडी तालुक्यातील मळगाव येथील दोन पूर्वस देवाचा २५ रोजी वार्षिक जत्रोत्सव

Views: 66 सावंतवाडी : मळगाव आणि सोनुर्ली या दोन गावचे दैवत असलेल्या मळगाव येथील श्री देव दोन पूर्वस देवाचा वार्षिक जत्रोत्सव बुधवार २५ डिसेंबर रोजी…