ठळक घडामोडी

सोनुर्ली गावचे ग्रामदैवत श्री देवी माऊली मंदिरात सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने गुरूवारी २३ रोजी विवध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन

तळवडे प्रतिनिधी

सोनुर्ली गावचे ग्रामदैवत श्री देवी माऊली मंदिरात सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने गुरूवारी २३ रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

यानिमित्त मंदिरात सकाळी नियमित धार्मिक कार्यक्रम त्यानंतर श्री सत्यनारायण महापुजा, दुपारी आरती, तिर्थप्रसाद, महाप्रसाद होणार आहे. सायंकाळी ७ वाजता संगीत विशारद बुवा रुपेंद्र परब गोवर्धन प्रासादिक भजन मंडळ (वडखोल) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री ९ वाजता ओंकार प्रासादिक भजन मंडळ (मातोंड) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री १०.३० वाजता माऊली दशावतार नाट्य मंडळ (डोंगरपाल) यांचा ‘. वैष्णवी महिमा’ हा दशावतारी नाट्यप्रयोग होणार आहे.
भाविकांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन आवाहन सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने करण्यात आले आहे.

Post List #1

अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या 59 व्या कोंकण प्रांत अधिवेशनाचे उत्साहात उद्घाटन संपन्न! मंत्री नितेश राणे यांच्या हस्ते करण्यात आले दिमाखात उद्घाटन

Mahasindhu Dec 27, 2024 3 min read
अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या 59 व्या कोंकण प्रांत अधिवेशनाचे उत्साहात उद्घाटन संपन्न! मंत्री नितेश राणे यांच्या हस्ते करण्यात आले दिमाखात उद्घाटन

Views: 66 कोकणाच्या सर्वांगीण विकासासोबत कोकण किनारपट्टीच्या सुरक्षितेसाठी राज्य सरकार कटिबद्ध !मंत्री नितेश राणे कोकणाच्या सर्वांगीण आणि शाश्वत विकासासाठी विद्यार्थी परिषदेचा पुढाकार महत्त्वाचा – प्रा.…

ईव्हीएम म्हणजे आजची आधुनिक मनुस्मृति -सत्यशीला बोर्डे यांचे प्रतिपादन

Mahasindhu Dec 27, 2024 3 min read
ईव्हीएम म्हणजे आजची आधुनिक मनुस्मृति -सत्यशीला बोर्डे यांचे प्रतिपादन

Views: 61 ईव्हीएम म्हणजे आजची आधुनिक मनुस्मृति -सत्यशीला बोर्डे यांचे प्रतिपादन -सावंतवाडी दि (प्रतिनिधी. ) मनुस्मृति म्हणजे स्त्रियांना बंधनात अडकवून चूल आणि मूल यातच स्त्रियांना…

भारतीय जनता पार्टी मध्यवर्ती कार्यालय सावंतवाडी येथे भाजपचे ज्येष्ठ नेते माजी पंतप्रधान स्वर्गीय श्री .अटलबिहारी वाजपेयी यांची जंयती साजरी

Mahasindhu Dec 26, 2024 1 min read
भारतीय जनता पार्टी मध्यवर्ती कार्यालय सावंतवाडी येथे भाजपचे ज्येष्ठ नेते माजी पंतप्रधान स्वर्गीय श्री .अटलबिहारी वाजपेयी यांची जंयती साजरी

Views: 51 भारतीय जनता पार्टी मध्यवर्ती कार्यालय सावंतवाडी येथे भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी पंतप्रधान स्वर्गीय श्री .अटलबिहारी वाजपेयी यांची जंयती साजरी करण्यात आली…

परमेश्वरानं दिलेलं जीवन हे कशासाठी आहे ? याचा अर्थ मोजक्याच लोकांना समजला!केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक

Mahasindhu Dec 25, 2024 4 min read
परमेश्वरानं दिलेलं जीवन हे कशासाठी आहे ? याचा अर्थ मोजक्याच लोकांना समजला!केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक

Views: 89 ज्ञानदीप शिक्षण विकास मंडळाचा जिल्हास्तरीय पुरस्कार वितरण सोहळा थाटात संपन्न सावंतवाडी : परमेश्वरानं दिलेलं जीवन हे कशासाठी आहे ? याचा अर्थ मोजक्याच लोकांना…

सावंतवाडी नगरपरिषदे कडून एकल वापर प्लास्टिक विरोधात कारवाई

Mahasindhu Dec 25, 2024 2 min read
सावंतवाडी नगरपरिषदे कडून एकल वापर प्लास्टिक विरोधात कारवाई

Views: 89 सावंतवाडी सावंतवाडी नगरपरिषदेने एकल वापर प्लास्टिक विरोधात धडक कारवाई करुन मुद्देमाल जप्त करण्यात आला. मंगळवार दिनांक 24 डिसेंबर 2024 रोजी सावंतवाडी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी…

दिपकभाई केसरकर मित्रमंडळातर्फे सावंतवाडी महोत्सव!२९ डिसेंबर ते १ जानेवारी दरम्यान विविध कार्यक्रमांचे आयोजन

Mahasindhu Dec 24, 2024 2 min read
दिपकभाई केसरकर मित्रमंडळातर्फे सावंतवाडी महोत्सव!२९ डिसेंबर ते १ जानेवारी दरम्यान विविध कार्यक्रमांचे आयोजन

Views: 68 सावंतवाडी, दीपकभाई केसरकर मित्रमंडळ, रोटरी व रोटरॅक्ट क्लब ऑफ सावंतवाडी आणि इनरव्हील क्लब ऑफ सावंतवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने ‘सावंतवाडी महोत्सव २०२४’ चे आयोजन…