तळवडे प्रतिनिधी
सोनुर्ली गावचे ग्रामदैवत श्री देवी माऊली मंदिरात सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने गुरूवारी २३ रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
यानिमित्त मंदिरात सकाळी नियमित धार्मिक कार्यक्रम त्यानंतर श्री सत्यनारायण महापुजा, दुपारी आरती, तिर्थप्रसाद, महाप्रसाद होणार आहे. सायंकाळी ७ वाजता संगीत विशारद बुवा रुपेंद्र परब गोवर्धन प्रासादिक भजन मंडळ (वडखोल) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री ९ वाजता ओंकार प्रासादिक भजन मंडळ (मातोंड) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री १०.३० वाजता माऊली दशावतार नाट्य मंडळ (डोंगरपाल) यांचा ‘. वैष्णवी महिमा’ हा दशावतारी नाट्यप्रयोग होणार आहे.
भाविकांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन आवाहन सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने करण्यात आले आहे.
Post List #1
Views: 35 एकोणीस वर्षांनी ठाकरे बंधू झाले एकत्र महाराष्ट्र राजकारणात भूकंप! अखेर ‘ठाकरे बंधू’ एकत्र; मुंबई महापालिकेसाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना-मनसे’ युती जाहीर मुंबई:गेल्या अनेक…
Views: 122 ‘जिंगल बेल्स’च्या सुरावटीत संस्कार नॅशनल स्कूल निरवडे येथे नाताळचा जल्लोष! निरवडे: प्रतिनिधी ‘जिंगल बेल्स, जिंगल बेल्स’च्या सुरावटीत आणि बालचमूंच्या उत्साही नृत्याने संस्कार नॅशनल…
Views: 39 शिवापूर ग्रामदैवत श्री देव भैरी रवळनाथ जत्रोत्सव 24 व 25 डिसेंबर रोजीशिवापूर (ता. कुडाळ) कुडाळ तालुक्यातील शिवापूर गावचे ग्रामदैवत श्री देव भैरी रवळनाथ…
Views: 64 सामंजस्य करार आणि मोबदल्याचा प्रश्न निकाली : ग्रामस्थांना दोन टप्प्यांत मिळणार मोबदला वेंगुर्ले । प्रतिनिधी :सिंधुदुर्ग जिल्ह्याला जागतिक पर्यटन नकाशावर अधिक ठळकपणे अधोरेखित…
Views: 48 मालवण नगरपरिषदेवर ‘राणे’ करिष्मा; १० जागांसह शिवसेनेचे निर्विवाद वर्चस्व मालवण: संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या मालवण नगरपरिषद निवडणुकीत आमदार निलेश राणे यांच्या नेतृत्वाचा…
Views: 44 सावंतवाडी नगरपरिषदेवर भाजपचे वर्चस्व; नगराध्यक्षपदी श्रद्धाराजे भोंसले यांचा झंझावाती विजय! सावंतवाडी:राजकीयदृष्ट्या अत्यंत प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या सावंतवाडी नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने आपला…














