तळवडे प्रतिनिधी
सोनुर्ली गावचे ग्रामदैवत श्री देवी माऊली मंदिरात सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने गुरूवारी २३ रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
यानिमित्त मंदिरात सकाळी नियमित धार्मिक कार्यक्रम त्यानंतर श्री सत्यनारायण महापुजा, दुपारी आरती, तिर्थप्रसाद, महाप्रसाद होणार आहे. सायंकाळी ७ वाजता संगीत विशारद बुवा रुपेंद्र परब गोवर्धन प्रासादिक भजन मंडळ (वडखोल) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री ९ वाजता ओंकार प्रासादिक भजन मंडळ (मातोंड) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री १०.३० वाजता माऊली दशावतार नाट्य मंडळ (डोंगरपाल) यांचा ‘. वैष्णवी महिमा’ हा दशावतारी नाट्यप्रयोग होणार आहे.
भाविकांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन आवाहन सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने करण्यात आले आहे.
Post List #1
Views: 105 सावंतवाडीत प्रभाग १० मध्ये ॲड. अनिल निरवडेकर यांचा ऐतिहासिक विजय; चर्मकार समाजाकडून जंगी सत्कार सावंतवाडी प्रतिनिधी सावंतवाडी नगरपरिषद निवडणुकीत प्रभाग क्रमांक १० मधून भारतीय…
Views: 35 वारकरी परंपरेचा जागर! ओरोस येथे जिल्हास्तरीय मेळावा उत्साहात संपन्नविजयसिंग तावडे यांना ‘ज्येष्ठ वारकरी पुरस्कार’ प्रदान; वारकरी दिनदर्शिकेचेही झाले प्रकाशन सिंधुदुर्गनगरी | प्रतिनिधीसिंधुदुर्ग जिल्ह्याच्या…
Views: 143 गावची मराठी शाळा हीच प्रगतीचे केंद्र; मराठी शाळेत शिकण्याचा अभिमान बाळगा! कुणकेरी येथील आचार्य विनोबा भावे विद्यालयाचा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात संपन्न…
Views: 49 सातार्डा-कवठणी रस्त्याचं काम निकृष्ट; सुदन कवठणकरांचा ‘PWD’ ला आठ दिवसांचा अल्टिमेटम, अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा! सातार्डा | प्रतिनिधी वारंवार पाठपुरावा करूनही सार्वजनिक बांधकाम…
Views: 30 वेंगुर्ल्यात अटल बिहारी वाजपेयी यांच्या १०० व्या जयंतीनिमित्त सायकल रॅली व वृक्षारोपण वेंगुर्ला : भारतरत्न, माजी पंतप्रधान स्व. अटल बिहारी वाजपेयी यांच्या १००…
Views: 40 अटल बिहारी वाजपेयी यांच्या जन्मशताब्दी निमित्त कवितेतून कवींनी अर्पण केली भावपूर्ण आदरांजली वेंगुर्ले प्रतिनिधी :भारताच्या राजकीय, सामाजिक व सांस्कृतिक जीवनावर अमीट ठसा उमटविणारे…














