तळवडे प्रतिनिधी
सोनुर्ली गावचे ग्रामदैवत श्री देवी माऊली मंदिरात सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने गुरूवारी २३ रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
यानिमित्त मंदिरात सकाळी नियमित धार्मिक कार्यक्रम त्यानंतर श्री सत्यनारायण महापुजा, दुपारी आरती, तिर्थप्रसाद, महाप्रसाद होणार आहे. सायंकाळी ७ वाजता संगीत विशारद बुवा रुपेंद्र परब गोवर्धन प्रासादिक भजन मंडळ (वडखोल) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री ९ वाजता ओंकार प्रासादिक भजन मंडळ (मातोंड) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री १०.३० वाजता माऊली दशावतार नाट्य मंडळ (डोंगरपाल) यांचा ‘. वैष्णवी महिमा’ हा दशावतारी नाट्यप्रयोग होणार आहे.
भाविकांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन आवाहन सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने करण्यात आले आहे.
Post List #1
Views: 52 भूक, पीडा, सामाजिकतेविषयी बोलणारे साहित्य निर्माण व्हावेजिल्हा साहित्य संमेलनात कवयित्री नीरजा यांची अपेक्षा : साहित्य म्हणजे आत्मशोधाचा प्रवास सावंतवाडी : प्रतिनिधीआजकाल समाजमाध्यमांवर क्रिया-प्रतिक्रियांचे…
Views: 42 जिल्हाधिकारी कार्यालयात BSNL चा ‘पोर्टेबल सेटअप’ कार्यान्वित पालकमंत्री नितेश राणे यांच्या सूचनेनंतर बीएसएनएलची त्वरित कार्यवाही जिल्हाधिकारी कार्यालय व परिसरात नेटवर्कच्या समस्येतून नागरिकांची सुटका…
Views: 53 पालकमंत्री नितेश राणे २९ डिसेंबर रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौरा कणकवली : सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नाम. नितेश राणे सोमवार, दिनांक २९ डिसेंबर, २०२५ रोजी…
Views: 42 सावंतवाडी: सावंतवाडी मतदारसंघाचे आमदार आणि राज्याचे माजी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी सावंतवाडीच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षा युवराज्ञी श्रद्धाराजे सावंत भोंसले यांची सदिच्छा भेट…
Views: 43 सावंतवाडीच्या नवनिर्वाचित नगरसेवकांचा आमदार दीपक केसरकर यांच्याकडून सत्कार… सावंतवाडी : सावंतवाडीचे आमदार आणि माजी मंत्री दीपक केसरकर यांनी सावंतवाडी नगरपालिकेच्या नवनिर्वाचित नगरसेवकांचे अभिनंदन…
Views: 70 तळवडे येथील श्री जनता विद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण सोहळ्याचे आयोजन तळवडे (प्रतिनिधी): सावंतवाडी तालुक्यातील श्री जनता विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, तळवडे…














