ठळक घडामोडी

सोनुर्ली गावचे ग्रामदैवत श्री देवी माऊली मंदिरात सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने गुरूवारी २३ रोजी विवध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन

तळवडे प्रतिनिधी

सोनुर्ली गावचे ग्रामदैवत श्री देवी माऊली मंदिरात सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने गुरूवारी २३ रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

यानिमित्त मंदिरात सकाळी नियमित धार्मिक कार्यक्रम त्यानंतर श्री सत्यनारायण महापुजा, दुपारी आरती, तिर्थप्रसाद, महाप्रसाद होणार आहे. सायंकाळी ७ वाजता संगीत विशारद बुवा रुपेंद्र परब गोवर्धन प्रासादिक भजन मंडळ (वडखोल) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री ९ वाजता ओंकार प्रासादिक भजन मंडळ (मातोंड) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री १०.३० वाजता माऊली दशावतार नाट्य मंडळ (डोंगरपाल) यांचा ‘. वैष्णवी महिमा’ हा दशावतारी नाट्यप्रयोग होणार आहे.
भाविकांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन आवाहन सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने करण्यात आले आहे.

Post List #1

सावंतवाडीत संजू परब यांचे आमदार निलेश राणे यांच्याकडून प्रत्यक्ष भेट घेत अभिनंदन

Mahasindhu Dec 29, 2025 2 min read
सावंतवाडीत संजू परब यांचे आमदार निलेश राणे यांच्याकडून प्रत्यक्ष भेट घेत अभिनंदन

Views: 101 सावंतवाडीत संजू परब यांचे आमदार निलेश राणे यांच्याकडून प्रत्यक्ष भेट घेत अभिनंदन सावंतवाडी: नुकत्याच पार पडलेल्या सावंतवाडी नगरपरिषद निवडणुकीत शिवसेना सिंधुदुर्ग जिल्हाप्रमुख संजू…

सिंधुदूर्ग जिल्हा पञकार संघाचे ‘उत्कृष्ट पञकार’ पुरस्कार जाहीर!६ जानेवारी रोजी ‘पत्रकार दिनी’ पुरस्कार वितरण

Mahasindhu Dec 29, 2025 2 min read
सिंधुदूर्ग जिल्हा पञकार संघाचे ‘उत्कृष्ट पञकार’ पुरस्कार जाहीर!६ जानेवारी रोजी ‘पत्रकार दिनी’ पुरस्कार वितरण

Views: 54 जिल्हा पञकार संघाचे ‘उत्कृष्ट पञकार’ पुरस्कार जाहीर सिंधुदुर्गनगरी सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाचे उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार जाहीर करण्यात आले. आज झालेल्या जिल्हा पत्रकार संघाच्या…

वाळू उत्खनन आणि उपलब्धतेचे प्रश्न सोडवण्यासाठी पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न!कुडाळ मालवणच्या आमदार निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाली बैठक

Mahasindhu Dec 29, 2025 2 min read
वाळू उत्खनन आणि उपलब्धतेचे प्रश्न सोडवण्यासाठी पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न!कुडाळ मालवणच्या आमदार निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाली बैठक

Views: 68 वाळू उत्खनन आणि उपलब्धतेचे प्रश्न सोडवण्यासाठी पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न सिंधुदुर्गनगरी दिनांक २९ (जिमाका) सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वाळूची उपलब्धता आणि प्रलंबित लिलाव प्रक्रियेबाबत पालकमंत्री…

शिरोडा-वेळागर येथील ताज फाईव्ह स्टार हॉटेल प्रकल्पाबाबत स्थानिकांच्या शंकांचे निरसन!पालकमंत्री नितेश राणे यांचा स्थानिकांशी थेट संवाद

Mahasindhu Dec 29, 2025 1 min read
शिरोडा-वेळागर येथील ताज फाईव्ह स्टार हॉटेल प्रकल्पाबाबत स्थानिकांच्या शंकांचे निरसन!पालकमंत्री नितेश राणे यांचा स्थानिकांशी थेट संवाद

Views: 95 शिरोडा-वेळागर येथील ताज फाईव्ह स्टार हॉटेल प्रकल्पाबाबत स्थानिकांच्या शंकांचे निरसन पालकमंत्री नितेश राणे यांचा स्थानिकांशी थेट संवाद सिंधुदुर्गनगरी दिनांक 29 (जिमाका) शिरोडा-वेळागर येथे…

मायशाळेच्या अंगणात गुरुवंदना आणि ऋणानुबंधांचा अनोखा संगम!मळगाव इंग्लिश स्कूलचा भव्य माजी विद्यार्थी स्नेहमेळावा उत्साहात

Mahasindhu Dec 29, 2025 4 min read
मायशाळेच्या अंगणात गुरुवंदना आणि ऋणानुबंधांचा अनोखा संगम!मळगाव इंग्लिश स्कूलचा भव्य माजी विद्यार्थी स्नेहमेळावा उत्साहात

Views: 57 मायशाळेच्या अंगणात गुरुवंदना आणि ऋणानुबंधांचा अनोखा संगम मळगाव इंग्लिश स्कूलचा भव्य माजी विद्यार्थी स्नेहमेळावा उत्साहात मळगाव इंग्लिश स्कूल माजी विद्यार्थी परिवारातर्फे स्नेहमेळाव्याचे आयोजन…

जी. एस. आमोणकर विद्यामंदिरची शमिका चिपकर जलतरणात चमकली; पटकावली तीन सुवर्णपदके

Mahasindhu Dec 28, 2025 2 min read
जी. एस. आमोणकर विद्यामंदिरची शमिका चिपकर जलतरणात चमकली; पटकावली तीन सुवर्णपदके

Views: 55 म्हापसा: गोवा राज्याच्या क्रीडा व युवक कार्य संचालनालयामार्फत आयोजित ‘माध्यमिक शालेय क्रीडा स्पर्धा २०२५-२६’ मध्ये म्हापसा येथील जी. एस. आमोणकर विद्यामंदिरची विद्यार्थिनी कु.…