तळवडे प्रतिनिधी
सोनुर्ली गावचे ग्रामदैवत श्री देवी माऊली मंदिरात सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने गुरूवारी २३ रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
यानिमित्त मंदिरात सकाळी नियमित धार्मिक कार्यक्रम त्यानंतर श्री सत्यनारायण महापुजा, दुपारी आरती, तिर्थप्रसाद, महाप्रसाद होणार आहे. सायंकाळी ७ वाजता संगीत विशारद बुवा रुपेंद्र परब गोवर्धन प्रासादिक भजन मंडळ (वडखोल) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री ९ वाजता ओंकार प्रासादिक भजन मंडळ (मातोंड) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री १०.३० वाजता माऊली दशावतार नाट्य मंडळ (डोंगरपाल) यांचा ‘. वैष्णवी महिमा’ हा दशावतारी नाट्यप्रयोग होणार आहे.
भाविकांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन आवाहन सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने करण्यात आले आहे.
Post List #1
Views: 66 उमाकांत वारंग यांची सावंतवाडी सहकारी पतपेढीच्या उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड सावंतवाडी | प्रतिनिधीसावंतवाडी येथील प्रतिष्ठित सावंतवाडी सहकारी पतपेढी मर्यादित या संस्थेच्या रिक्त झालेल्या उपाध्यक्ष…
Views: 43 प्रसन्ना उर्फ बाळु देसाई यांना जिल्हास्तरीय आदर्श सामाजिक कार्यकर्ता पुरस्काराने सन्मानित जागतिक दिव्यांग दिनाच्या निमीत्ताने सिंधुदुर्ग साईकृपा अपंगशक्ती बहुउद्देशीय शिक्षण संस्था , कसाल…
Views: 38 ‘HELLO सिंधुदुर्ग’चे संपादक सागर चव्हाण यांना सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाचा “उत्कृष्ठ पत्रकार” पुरस्कार सिंधुदुर्गनगरी सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाचे उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार जाहीर करण्यात…
Views: 79 सावंतवाडी खरेदी-विक्री संघातर्फे शासकीय हमीभावाने भात खरेदीचा शुभारंभ; भाताला हमीभाव २३६९ रूपये प्रतिक्विंटल सावंतवाडी,दि.३० डिसेंबर (प्रतिनिधी) सावंतवाडी तालुका सहकारी खरेदी-विक्री संघाच्या वतीने शासकीय…
Views: 58 मानसी परब यांना “इंडियन सोशल प्राईम अवॉर्ड” प्रदान! सामाजिक कार्यातील सातत्य, संवेदनशीलता आणि नेतृत्वाची दखल. सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात विविध सामाजिक उपक्रमांद्वारे सातत्याने…
Views: 45 निवडणुकीत नागरिकांना दिलेला प्रत्येक शब्द पूर्ण करणार, असा विश्वास राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. नितेश राणे सावंतवाडी…














