ठळक घडामोडी

सोनुर्ली गावचे ग्रामदैवत श्री देवी माऊली मंदिरात सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने गुरूवारी २३ रोजी विवध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन

तळवडे प्रतिनिधी

सोनुर्ली गावचे ग्रामदैवत श्री देवी माऊली मंदिरात सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने गुरूवारी २३ रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

यानिमित्त मंदिरात सकाळी नियमित धार्मिक कार्यक्रम त्यानंतर श्री सत्यनारायण महापुजा, दुपारी आरती, तिर्थप्रसाद, महाप्रसाद होणार आहे. सायंकाळी ७ वाजता संगीत विशारद बुवा रुपेंद्र परब गोवर्धन प्रासादिक भजन मंडळ (वडखोल) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री ९ वाजता ओंकार प्रासादिक भजन मंडळ (मातोंड) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री १०.३० वाजता माऊली दशावतार नाट्य मंडळ (डोंगरपाल) यांचा ‘. वैष्णवी महिमा’ हा दशावतारी नाट्यप्रयोग होणार आहे.
भाविकांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन आवाहन सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने करण्यात आले आहे.

Post List #1

कोकणच्या प्रगतीला ‘गगनभरारी’! चिपी विमानतळावर नाईट लँडिंगला मंजुरी; कार्यक्षमता होणार दुप्पट!माजी केंद्रीय मंत्री व खासदार नारायण राणे आणि राज्याचे मंत्री नितेश राणे यांच्या पाठपुराव्याला मोठे यश

Mahasindhu Jan 3, 2026 2 min read
कोकणच्या प्रगतीला ‘गगनभरारी’! चिपी विमानतळावर नाईट लँडिंगला मंजुरी; कार्यक्षमता होणार दुप्पट!माजी केंद्रीय मंत्री व खासदार नारायण राणे आणि राज्याचे मंत्री नितेश राणे यांच्या पाठपुराव्याला मोठे यश

Views: 49 कोकणच्या प्रगतीला ‘गगनभरारी’! चिपी विमानतळावर नाईट लँडिंगला मंजुरी; कार्यक्षमता होणार दुप्पटकणकवली: सिंधुदुर्गवासीयांसाठी आणि कोकणच्या पर्यटन क्षेत्रासाठी आजचा दिवस सुवर्णअक्षरांनी लिहिण्यासारखा ठरला आहे. चिपी…

ज्येष्ठ संपादक गजानन नाईक यांच्या मातोश्री जयश्री नाईक यांचे निधन

Mahasindhu Jan 3, 2026 1 min read
ज्येष्ठ संपादक गजानन नाईक यांच्या मातोश्री जयश्री नाईक यांचे निधन

Views: 48 ज्येष्ठ संपादक गजानन नाईक यांच्या मातोश्री जयश्री नाईक यांचे निधन सावंतवाडी :अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे माजी अध्यक्ष आणि ज्येष्ठ संपादक गजानन नाईक…

आजगांव येथील रहिवासी सुलोचना पांढरे यांचे निधन

Mahasindhu Jan 3, 2026 1 min read
आजगांव येथील रहिवासी सुलोचना पांढरे यांचे निधन

Views: 64 आजगांव येथील रहिवासी सुलोचना पांढरे यांचे निधन सावंतवाडी :आजगांव येथील रहिवासी सुलोचना सदगुरु पांढरे ( वय ८२ ) यांचे गुरुवारी सायंकाळी वृद्धापकाळाने निधन…

तळवडे गावाच्या विकासासाठी आम्ही कटिबद्ध; मनिष दळवी सिंधुदूर्ग जिल्हा बँक अध्यक्ष!३१ लाखांच्या रस्ते विकासकामांचा शुभारंभ

Mahasindhu Jan 1, 2026 2 min read
तळवडे गावाच्या विकासासाठी आम्ही कटिबद्ध; मनिष दळवी सिंधुदूर्ग जिल्हा बँक अध्यक्ष!३१ लाखांच्या रस्ते विकासकामांचा शुभारंभ

Views: 112 तळवडे गावाच्या विकासासाठी आम्ही कटिबद्ध; मनिष दळवी सिंधुदूर्ग जिल्हा बँक अध्यक्ष ३१ लाखांच्या रस्ते विकासकामांचा शुभारंभ सावंतवाडी तळवडे गावाचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी आणि…

भाजपा दिव्यांग विकास आघाडीमार्फत वेंगुर्लेचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष राजन गिरप यांचे अभिनंदन

Mahasindhu Dec 31, 2025 1 min read
भाजपा दिव्यांग विकास आघाडीमार्फत वेंगुर्लेचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष राजन गिरप यांचे अभिनंदन

Views: 59 भाजपा दिव्यांग विकास आघाडीमार्फत वेंगुर्लेचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष राजन गिरप यांचे अभिनंदन !!! वेंगुर्ला वेंगुर्ले च्या नगराध्यक्ष पदी दुसर्‍यांदा विराजमान झालेले दिलीप उर्फ राजन…

जयगड बंदरातून काजू निर्यातीसाठीची प्रक्रिया गतीने पूर्ण करा

Mahasindhu Dec 30, 2025 1 min read
जयगड बंदरातून काजू निर्यातीसाठीची प्रक्रिया गतीने पूर्ण करा

Views: 50 जयगड बंदरातून काजू निर्यातीसाठीची प्रक्रिया गतीने पूर्ण करा -मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे मुंबई, दि. ३० – रत्नागिरी जिल्ह्यातील जयगड बंदरातून काजू…