ठळक घडामोडी

सोनुर्ली गावचे ग्रामदैवत श्री देवी माऊली मंदिरात सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने गुरूवारी २३ रोजी विवध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन

तळवडे प्रतिनिधी

सोनुर्ली गावचे ग्रामदैवत श्री देवी माऊली मंदिरात सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने गुरूवारी २३ रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

यानिमित्त मंदिरात सकाळी नियमित धार्मिक कार्यक्रम त्यानंतर श्री सत्यनारायण महापुजा, दुपारी आरती, तिर्थप्रसाद, महाप्रसाद होणार आहे. सायंकाळी ७ वाजता संगीत विशारद बुवा रुपेंद्र परब गोवर्धन प्रासादिक भजन मंडळ (वडखोल) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री ९ वाजता ओंकार प्रासादिक भजन मंडळ (मातोंड) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री १०.३० वाजता माऊली दशावतार नाट्य मंडळ (डोंगरपाल) यांचा ‘. वैष्णवी महिमा’ हा दशावतारी नाट्यप्रयोग होणार आहे.
भाविकांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन आवाहन सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने करण्यात आले आहे.

Post List #1

श्रद्धा आणि संस्कृतीचे पाईक म्हणजेच वारकरी संप्रदाय – प्रसंन्ना उर्फ बाळु देसाई(भाजपा जिल्हा उपाध्यक्ष)

Mahasindhu Jan 3, 2026 2 min read
श्रद्धा आणि संस्कृतीचे पाईक म्हणजेच वारकरी संप्रदाय – प्रसंन्ना उर्फ बाळु देसाई(भाजपा जिल्हा उपाध्यक्ष)

Views: 44 वेंगुर्ला तालुका समस्त वारकरी संप्रदाय कडून श्री रामेश्वर मंदिर वेंगुर्ला येथे भव्य वारकरी कीर्तन महोत्सवाचे आयोजन श्रद्धा आणि संस्कृतीचे पाईक म्हणजेच वारकरी संप्रदाय…

समुद्राशी झुंज देणाऱ्या ऐतिहासिक विजयदुर्ग किल्ल्याला मिळणार नवी उभारी !पालकमंत्री नितेश राणे यांचा केंद्राकडे पाठपुरावा,खासदार नारायण राणे यांचा पत्र व्यवहार

Mahasindhu Jan 3, 2026 2 min read
समुद्राशी झुंज देणाऱ्या ऐतिहासिक विजयदुर्ग किल्ल्याला मिळणार नवी उभारी !पालकमंत्री नितेश राणे यांचा केंद्राकडे पाठपुरावा,खासदार नारायण राणे यांचा पत्र व्यवहार

Views: 53 समुद्राशी झुंज देणाऱ्या ऐतिहासिक विजयदुर्ग किल्ल्याला मिळणार नवी उभारी ! तटबंदीच्या संवर्धनासाठी ८६ लक्ष रुपयांच्या निधीस मान्यता. पालकमंत्री नितेश राणे यांचा केंद्राकडे पाठपुरावा,खासदार…

सावंतवाडी तालुक्यात विविध सेवाकेंद्रांमध्ये रक्तदान शिबिरांचे आयोजन

Mahasindhu Jan 3, 2026 1 min read
सावंतवाडी तालुक्यात विविध सेवाकेंद्रांमध्ये रक्तदान शिबिरांचे आयोजन

Views: 45 सावंतवाडी तालुक्यात विविध सेवाकेंद्रांमध्ये रक्तदान शिबिरांचे आयोजन सावंतवाडी जगद्गुरू श्री रामानंदाचार्य यांच्या मार्गदर्शनाखाली सावंतवाडी तालुक्याच्या वतीने जानेवारी महिन्यात विविध ठिकाणी रक्तदान शिबिरांचे आयोजन…

​सावंतवाडी उपविभागीय अधिकारी कार्यालय इमारतीचे रविवारी पालकमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन

Mahasindhu Jan 3, 2026 2 min read
​सावंतवाडी उपविभागीय अधिकारी कार्यालय इमारतीचे रविवारी पालकमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन

Views: 118 महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे वखा. नारायण राणे यांची विशेष उपस्थिती ​सावंतवाडी उपविभागीय अधिकारी कार्यालय इमारतीचे रविवारी पालकमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे वखा. नारायण…

ध्येय निश्चिती आणि चिकाटीच यशाचा खरा मार्ग; उपप्रादेशिक परिवहन अधिकारी सिंधुदूर्ग विजय काळे यांचे प्रतिपादन

Mahasindhu Jan 3, 2026 3 min read
ध्येय निश्चिती आणि चिकाटीच यशाचा खरा मार्ग; उपप्रादेशिक परिवहन अधिकारी सिंधुदूर्ग विजय काळे यांचे प्रतिपादन

Views: 78 ध्येय निश्चिती आणि चिकाटीच यशाचा खरा मार्ग; उपप्रादेशिक परिवहन अधिकारी सिंधुदूर्ग विजय काळे यांचे प्रतिपादन तळवडे येथील श्री जनता विद्यालयाचा वार्षिक पारितोषिक वितरण…

तळवडे येथे उद्या ‘श्री संत गोरा कुंभार समाज उत्कर्ष मंडळा’चा दिनदर्शिका प्रकाशन सोहळा

Mahasindhu Jan 3, 2026 1 min read
तळवडे येथे उद्या ‘श्री संत गोरा कुंभार समाज उत्कर्ष मंडळा’चा दिनदर्शिका प्रकाशन सोहळा

Views: 191 तळवडे येथे उद्या ‘श्री संत गोरा कुंभार समाज उत्कर्ष मंडळा’चा दिनदर्शिका प्रकाशन सोहळातळवडे:श्री संत गोरा कुंभार समाज उत्कर्ष मंडळ, सिंधुदुर्गच्या वतीने सन २०२६…