ठळक घडामोडी

सोनुर्ली गावचे ग्रामदैवत श्री देवी माऊली मंदिरात सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने गुरूवारी २३ रोजी विवध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन

तळवडे प्रतिनिधी

सोनुर्ली गावचे ग्रामदैवत श्री देवी माऊली मंदिरात सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने गुरूवारी २३ रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

यानिमित्त मंदिरात सकाळी नियमित धार्मिक कार्यक्रम त्यानंतर श्री सत्यनारायण महापुजा, दुपारी आरती, तिर्थप्रसाद, महाप्रसाद होणार आहे. सायंकाळी ७ वाजता संगीत विशारद बुवा रुपेंद्र परब गोवर्धन प्रासादिक भजन मंडळ (वडखोल) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री ९ वाजता ओंकार प्रासादिक भजन मंडळ (मातोंड) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री १०.३० वाजता माऊली दशावतार नाट्य मंडळ (डोंगरपाल) यांचा ‘. वैष्णवी महिमा’ हा दशावतारी नाट्यप्रयोग होणार आहे.
भाविकांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन आवाहन सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने करण्यात आले आहे.

Post List #1

सावंतवाडी उपविभागीय कार्यालयाच्या माध्यमातून लोकाभिमुख व गतिमान कारभार व्हावा : ना. नितेश राणे (पालकमंत्री) !आ. दीपक केसरकर व नगराध्यक्षा श्रद्धाराजे भोसले यांची प्रमुख उपस्थिती

Mahasindhu Jan 4, 2026 5 min read
सावंतवाडी उपविभागीय कार्यालयाच्या माध्यमातून लोकाभिमुख व गतिमान कारभार व्हावा : ना. नितेश राणे (पालकमंत्री) !आ. दीपक केसरकर व नगराध्यक्षा श्रद्धाराजे भोसले यांची प्रमुख उपस्थिती

Views: 61 सावंतवाडी उपविभागीय कार्यालयाच्याइमारतीचे पालकमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन आ. दीपक केसरकर व नगराध्यक्षा श्रद्धाराजे भोसले यांची प्रमुख उपस्थितीसावंतवाडी । प्रतिनिधी :सावंतवाडी उपविभागीय कार्यालयाच्या इमारतीसाठी महसूल…

खा. नारायण राणे यांच्या स्वागतासाठी बांद्यात जय्यत तयारी; भव्य रॅलीचे आयोजन

Mahasindhu Jan 4, 2026 2 min read
खा. नारायण राणे यांच्या स्वागतासाठी बांद्यात जय्यत तयारी; भव्य रॅलीचे आयोजन

Views: 49 खा. नारायण राणे यांच्या स्वागतासाठी बांद्यात जय्यत तयारी; भव्य रॅलीचे आयोजन बांदा: भाजपचे ज्येष्ठ नेते आणि खासदार नारायण राणे आज सिंधुदुर्ग दौऱ्यावर येत…

भूमीपूजन समारंभ महाराष्ट्र शासन | महसूल व वन विभागसावंतवाडीकरांसाठी आनंदाची बातमी! उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी कार्यालयाच्या नूतन प्रशासकीय इमारतीचा दिमाखदार भूमिपूजन सोहळा संपन्न होत आहे.

Mahasindhu Jan 4, 2026 1 min read
भूमीपूजन समारंभ महाराष्ट्र शासन | महसूल व वन विभागसावंतवाडीकरांसाठी आनंदाची बातमी! उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी कार्यालयाच्या नूतन प्रशासकीय इमारतीचा दिमाखदार भूमिपूजन सोहळा संपन्न होत आहे.

Views: 42 🚩 भूमीपूजन समारंभ 🚩महाराष्ट्र शासन | महसूल व वन विभागसावंतवाडीकरांसाठी आनंदाची बातमी! उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी कार्यालयाच्या नूतन प्रशासकीय इमारतीचा दिमाखदार भूमिपूजन…

सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री ना. नितेश राणे रविवार ४ रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर

Mahasindhu Jan 3, 2026 2 min read
सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री ना. नितेश राणे रविवार ४ रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर

Views: 82 सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री ना. नितेश राणे रविवार ४ रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर कणकवली : राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे…

लेक ही ईश्वराची सर्वात सुंदर देणगी; मान्यवरांनी व्यक्त केले कृतज्ञतेचे भाव.”निरवडे येथील दर्शन विद्या एज्युकेशन सोसायटी संचालित संस्कार नॅशनल स्कूलमध्ये ‘बालिका दिन’ साजरा

Mahasindhu Jan 3, 2026 2 min read
लेक ही ईश्वराची सर्वात सुंदर देणगी; मान्यवरांनी व्यक्त केले कृतज्ञतेचे भाव.”निरवडे येथील दर्शन विद्या एज्युकेशन सोसायटी संचालित संस्कार नॅशनल स्कूलमध्ये ‘बालिका दिन’ साजरा

Views: 201 “लेक ही ईश्वराची सर्वात सुंदर देणगी; मान्यवरांनी व्यक्त केले कृतज्ञतेचे भाव.” निरवडे सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त निरवडे येथील दर्शन विद्या एज्युकेशन सोसायटी संचालित…

तळवडे बाजारपेठेत आज रंगणार ‘राजा मणीध्वज माया सुंदरी’ दशावतारी नाटकाचा प्रयोग!

Mahasindhu Jan 3, 2026 1 min read
तळवडे बाजारपेठेत आज रंगणार ‘राजा मणीध्वज माया सुंदरी’ दशावतारी नाटकाचा प्रयोग!

Views: 65 तळवडे बाजारपेठेत आज रंगणार ‘राजा मणीध्वज माया सुंदरी’ दशावतारी नाटकाचा प्रयोग तळवडे येथील ‘व्यापारी संघ’ यांच्या वतीने नवीन वर्ष २०२६ निमित्त आयोजन तळवडे:…