ठळक घडामोडी

सोनुर्ली गावचे ग्रामदैवत श्री देवी माऊली मंदिरात सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने गुरूवारी २३ रोजी विवध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन

तळवडे प्रतिनिधी

सोनुर्ली गावचे ग्रामदैवत श्री देवी माऊली मंदिरात सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने गुरूवारी २३ रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

यानिमित्त मंदिरात सकाळी नियमित धार्मिक कार्यक्रम त्यानंतर श्री सत्यनारायण महापुजा, दुपारी आरती, तिर्थप्रसाद, महाप्रसाद होणार आहे. सायंकाळी ७ वाजता संगीत विशारद बुवा रुपेंद्र परब गोवर्धन प्रासादिक भजन मंडळ (वडखोल) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री ९ वाजता ओंकार प्रासादिक भजन मंडळ (मातोंड) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री १०.३० वाजता माऊली दशावतार नाट्य मंडळ (डोंगरपाल) यांचा ‘. वैष्णवी महिमा’ हा दशावतारी नाट्यप्रयोग होणार आहे.
भाविकांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन आवाहन सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने करण्यात आले आहे.

Post List #1

मळगाव रेडकरवाडी झरी ते स्मशानभूमी रस्त्याचे भूमिपूजन

Mahasindhu Jan 5, 2026 1 min read
मळगाव रेडकरवाडी झरी ते स्मशानभूमी रस्त्याचे भूमिपूजन

Views: 60 मळगाव रेडकरवाडी झरी ते स्मशानभूमी रस्त्याचे भूमिपूजन सावंतवाडी । प्रतिनिधी : माजी शालेय शिक्षण मंत्री आमदार दीपक केसरकर यांच्या स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गत मंजूर…

सावंतवाडी तालुका पत्रकार संघाचे पुरस्कार जाहीर!’वैनतेयकार’ आदर्श पत्रकार पुरस्कार रूपेश हिराप तर मंगल नाईक-जोशी, अभय पंडीत, संतोष परब, भगवान शेलटे, हेमंत काळसेकर यांची ही पुरस्कारांसाठी निवड

Mahasindhu Jan 5, 2026 2 min read
सावंतवाडी तालुका पत्रकार संघाचे पुरस्कार जाहीर!’वैनतेयकार’ आदर्श पत्रकार पुरस्कार रूपेश हिराप तर मंगल नाईक-जोशी, अभय पंडीत, संतोष परब, भगवान शेलटे, हेमंत काळसेकर यांची ही पुरस्कारांसाठी निवड

Views: 60 सावंतवाडी तालुका पत्रकार संघाचे पुरस्कार जाहीर सावंतवाडी : सावंतवाडी तालुका पत्रकार संघाचे पुरस्कार आज पुरस्कार निवड समितीने जाहीर केले. यामध्ये वैनतेयकार मे.द. शिरोडकर…

सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांचा सोमवार ५ जानेवारीचा दौरा कार्यक्रम

Mahasindhu Jan 5, 2026 1 min read
सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांचा सोमवार ५ जानेवारीचा दौरा कार्यक्रम

Views: 54 सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांचा सोमवार ५ जानेवारीचा दौरा कार्यक्रम फोटो; कणकवली :सकाळी ०८.३० वा. महाराष्ट्र पोलीस दल वर्धापन दिनाच्या निमित्ताने सिंधुदुर्ग…

राणे पुरून उरतात, आम्हाला संपवणं सोप्पं नाही’; कणकवलीतील मेळाव्यात नारायण राणेंचा विरोधकांना इशारा

Mahasindhu Jan 5, 2026 2 min read
राणे पुरून उरतात, आम्हाला संपवणं सोप्पं नाही’; कणकवलीतील मेळाव्यात नारायण राणेंचा विरोधकांना इशारा

Views: 66 ‘राणे पुरून उरतात, आम्हाला संपवणं सोप्पं नाही’; कणकवलीतील मेळाव्यात नारायण राणेंचा विरोधकांना इशारा कणकवली:“भाजप हा माझ्या आयुष्यातील शेवटचा पक्ष आहे. मी श्रीमंत घरात…

खासदार नारायण राणे यांच्या स्वागतासाठी हजारो कार्यकर्ते व गाड्यांचा ताफा सज्ज

Mahasindhu Jan 4, 2026 1 min read
खासदार नारायण राणे यांच्या स्वागतासाठी हजारो कार्यकर्ते व गाड्यांचा ताफा सज्ज

Views: 80 खासदार नारायण राणे यांच्या स्वागतासाठी हजारो कार्यकर्ते व गाड्यांचा ताफा सज्ज*पत्रा देवी ते बांदा अशा लांबच लांब गाड्यांच्या लागल्या रांगा*कार्यकर्त्यांमध्ये अपूर्व उत्साह, काही…

सावंतवाडी उपविभागीय कार्यालयाच्या माध्यमातून लोकाभिमुख व गतिमान कारभार व्हावा : ना. नितेश राणे (पालकमंत्री) !आ. दीपक केसरकर व नगराध्यक्षा श्रद्धाराजे भोसले यांची प्रमुख उपस्थिती

Mahasindhu Jan 4, 2026 5 min read
सावंतवाडी उपविभागीय कार्यालयाच्या माध्यमातून लोकाभिमुख व गतिमान कारभार व्हावा : ना. नितेश राणे (पालकमंत्री) !आ. दीपक केसरकर व नगराध्यक्षा श्रद्धाराजे भोसले यांची प्रमुख उपस्थिती

Views: 61 सावंतवाडी उपविभागीय कार्यालयाच्याइमारतीचे पालकमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन आ. दीपक केसरकर व नगराध्यक्षा श्रद्धाराजे भोसले यांची प्रमुख उपस्थितीसावंतवाडी । प्रतिनिधी :सावंतवाडी उपविभागीय कार्यालयाच्या इमारतीसाठी महसूल…