ठळक घडामोडी

सोनुर्ली गावचे ग्रामदैवत श्री देवी माऊली मंदिरात सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने गुरूवारी २३ रोजी विवध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन

तळवडे प्रतिनिधी

सोनुर्ली गावचे ग्रामदैवत श्री देवी माऊली मंदिरात सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने गुरूवारी २३ रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

यानिमित्त मंदिरात सकाळी नियमित धार्मिक कार्यक्रम त्यानंतर श्री सत्यनारायण महापुजा, दुपारी आरती, तिर्थप्रसाद, महाप्रसाद होणार आहे. सायंकाळी ७ वाजता संगीत विशारद बुवा रुपेंद्र परब गोवर्धन प्रासादिक भजन मंडळ (वडखोल) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री ९ वाजता ओंकार प्रासादिक भजन मंडळ (मातोंड) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री १०.३० वाजता माऊली दशावतार नाट्य मंडळ (डोंगरपाल) यांचा ‘. वैष्णवी महिमा’ हा दशावतारी नाट्यप्रयोग होणार आहे.
भाविकांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन आवाहन सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने करण्यात आले आहे.

Post List #1

समाज बांधवांचा सत्कार हा कुटुंबाचा सत्कार मानतो या सत्कारातून मला निश्चितच ऊर्जा आणि प्रेरणा मिळेल!नवनिर्वाचित नगरसेवक ॲड अनिल निरवडेकर

Mahasindhu Jan 6, 2026 3 min read
समाज बांधवांचा सत्कार हा कुटुंबाचा सत्कार मानतो या सत्कारातून मला निश्चितच ऊर्जा आणि प्रेरणा मिळेल!नवनिर्वाचित नगरसेवक ॲड अनिल निरवडेकर

Views: 161 डॉ शरद जाधव आणि पत्रकार सागर चव्हाण याचाही करण्यात आला सत्कार सावंतवाडी प्रतिनिधी समाज बांधवांचा सत्कार हा कुटुंबाचा सत्कार मानतो या सत्कारातून मला…

सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाची एकजूट महाराष्ट्रासाठी आदर्श : सभापती प्रा. राम शिंदे

Mahasindhu Jan 6, 2026 3 min read
सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाची एकजूट महाराष्ट्रासाठी आदर्श : सभापती प्रा. राम शिंदे

Views: 60 सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाची एकजूट महाराष्ट्रासाठी आदर्श : सभापती प्रा. राम शिंदे ‘दर्पण’ पुरस्काराचे नामांकरण राज्यस्तरावर करा! सिंधुदुर्ग | प्रतिनिधी :“सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार…

सिंधुदुर्ग जिल्ह्याला सर्वच क्षेत्रात आघाडीवर नेण्यासाठी पत्रकारांची साथ हवी: पालकमंत्री ना. नितेश राणे सिंधु दर्पण’ पत्रकार गृहनिर्माण संस्थेच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पत्रकारांना मिळणार हक्काची घरे!

Mahasindhu Jan 6, 2026 4 min read
सिंधुदुर्ग जिल्ह्याला सर्वच क्षेत्रात आघाडीवर नेण्यासाठी पत्रकारांची साथ हवी: पालकमंत्री ना. नितेश राणे सिंधु दर्पण’ पत्रकार गृहनिर्माण संस्थेच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पत्रकारांना मिळणार हक्काची घरे!

Views: 91 सिंधुदुर्ग जिल्ह्याला सर्वच क्षेत्रात आघाडीवर नेण्यासाठी पत्रकारांची साथ हवी: पालकमंत्री ना. नितेश राणेसिंधु दर्पण’ पत्रकार गृहनिर्माण संस्थेच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पत्रकारांना मिळणार हक्काची…

सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाच्या उत्कृष्ठ पत्रकार पुरस्कार मिळाल्याबद्दल प्रदीप सावंत यांचा सत्कार!पत्रकार म्हणजे समाजाचा आरसा —- प्रसंन्ना देसाई.

Mahasindhu Jan 6, 2026 1 min read
सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाच्या उत्कृष्ठ पत्रकार पुरस्कार मिळाल्याबद्दल प्रदीप सावंत यांचा सत्कार!पत्रकार म्हणजे समाजाचा आरसा —- प्रसंन्ना देसाई.

Views: 106 वेंगुर्लेत तालुका पत्रकार संघाच्या कार्यक्रमात भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रसंन्ना उर्फ बाळु देसाई यांनी प्रदिप सावंत यांचा केला सत्कार. पत्रकार म्हणजे समाजाचा आरसा —-…

पत्रकारिता: लोकशाहीचा चौथा स्तंभ आणि ‘दर्पण’कारांचा वारसा!बाळशास्त्री जांभेकर यांचा जन्मदिन म्हणजेच ६ जानेवारी हा दिवस ‘पत्रकार दिन’

Mahasindhu Jan 6, 2026 2 min read
पत्रकारिता: लोकशाहीचा चौथा स्तंभ आणि ‘दर्पण’कारांचा वारसा!बाळशास्त्री जांभेकर यांचा जन्मदिन म्हणजेच ६ जानेवारी हा दिवस ‘पत्रकार दिन’

Views: 59 पत्रकारिता: लोकशाहीचा चौथा स्तंभ आणि ‘दर्पण’कारांचा वारसा भारताच्या लोकशाहीत पत्रकारितेला ‘चौथा स्तंभ’ मानले जाते. या स्तंभाची मुहूर्तमेढ महाराष्ट्रात ज्यांनी रोवली, त्या बाळशास्त्री जांभेकर…

देवानंद खवणेकर यांची शिंदे शिवसेना सावंतवाडी उपजिल्हा संघटकपदी निवड

Mahasindhu Jan 6, 2026 2 min read
देवानंद खवणेकर यांची शिंदे शिवसेना सावंतवाडी उपजिल्हा संघटकपदी निवड

Views: 72 देवानंद खवणेकर यांची शिंदे शिवसेना सावंतवाडी उपजिल्हा संघटकपदी निवड सावंतवाडी | प्रतिनिधी सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात शिंदे शिवसेनेने आपल्या संघटनात्मक बांधणीवर भर दिला असून,…