ठळक घडामोडी

सोनुर्ली गावचे ग्रामदैवत श्री देवी माऊली मंदिरात सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने गुरूवारी २३ रोजी विवध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन

तळवडे प्रतिनिधी

सोनुर्ली गावचे ग्रामदैवत श्री देवी माऊली मंदिरात सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने गुरूवारी २३ रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

यानिमित्त मंदिरात सकाळी नियमित धार्मिक कार्यक्रम त्यानंतर श्री सत्यनारायण महापुजा, दुपारी आरती, तिर्थप्रसाद, महाप्रसाद होणार आहे. सायंकाळी ७ वाजता संगीत विशारद बुवा रुपेंद्र परब गोवर्धन प्रासादिक भजन मंडळ (वडखोल) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री ९ वाजता ओंकार प्रासादिक भजन मंडळ (मातोंड) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री १०.३० वाजता माऊली दशावतार नाट्य मंडळ (डोंगरपाल) यांचा ‘. वैष्णवी महिमा’ हा दशावतारी नाट्यप्रयोग होणार आहे.
भाविकांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन आवाहन सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने करण्यात आले आहे.

Post List #1

हिरकणी वस्तीस्तर संघ व फिटनेस योग अकॅडमीचा प्रथम वर्धापनदिन उत्साहात

Mahasindhu Jan 12, 2026 1 min read
हिरकणी वस्तीस्तर संघ व फिटनेस योग अकॅडमीचा प्रथम वर्धापनदिन उत्साहात

Views: 61 हिरकणी वस्तीस्तर संघ व फिटनेस योग अकॅडमीचा प्रथम वर्धापनदिन उत्साहात… सावंतवाडी : हिरकणी वस्तीस्तर संघ, काझी शहाबुद्दीन हॉल, सबनीसवाडा सावंतवाडी आणि फिटनेस योग…

विद्यार्थ्यांच्या यशामध्ये गुणांपेक्षा शिस्त, आदर आणि संस्कारांचे महत्त्व अधिक – ॲड. संतोष सावंत

Mahasindhu Jan 11, 2026 3 min read
विद्यार्थ्यांच्या यशामध्ये गुणांपेक्षा शिस्त, आदर आणि संस्कारांचे महत्त्व अधिक – ॲड. संतोष सावंत

Views: 72 विद्यार्थ्यांच्या यशामध्ये गुणांपेक्षा शिस्त, आदर आणि संस्कारांचे महत्त्व अधिक – ॲड. संतोष सावंतदेशभक्त शंकरराव गवाणकर कॉमर्स कॉलेजचा ‘संकल्प २०२६’ स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न; १५…

कलाकारांसाठी जास्तीत जास्त योजना आणि सोयी-सुविधा महायुती सरकारकडून मिळवून देण्यासाठी मी कटिबद्ध – पालकमंत्री नीतेश राणे!पंढरपूर येथे सिंधुदुर्गातील वारकऱ्यांसाठी वारकरी भवन उभारणार

Mahasindhu Jan 10, 2026 4 min read
कलाकारांसाठी जास्तीत जास्त योजना आणि सोयी-सुविधा महायुती सरकारकडून मिळवून देण्यासाठी मी कटिबद्ध – पालकमंत्री नीतेश राणे!पंढरपूर येथे सिंधुदुर्गातील वारकऱ्यांसाठी वारकरी भवन उभारणार

Views: 56 कणकवली तालुकास्तरीय पालकमंत्री चषक भजन स्पर्धेचे झाले उद्घाटन कणकवली येथे आयोजित ‘तालुकास्तरीय पालकमंत्री चषक भजन स्पर्धेच्या’ उद्घाटन सोहळ्यात मंत्री नीतेश राणे बोलत होते.…

पालकमंत्री नितेश राणे शनिवारी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर

Mahasindhu Jan 9, 2026 2 min read
पालकमंत्री नितेश राणे शनिवारी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर

Views: 71 पालकमंत्री नितेश राणे शनिवारी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावरसिंधुदुर्गनगरी (जिमाका) :- राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री तथा पालकमंत्री नितेश राणे हे शनिवार दिनांक 10 जानेवारी…

कुडाळच्या मातीतील कलेचा सातासमुद्रापार डंका !

Mahasindhu Jan 9, 2026 2 min read
कुडाळच्या मातीतील कलेचा सातासमुद्रापार डंका !

Views: 62 कुडाळच्या मातीतील कलेचा सातासमुद्रापार डंका ! शिल्पकार जयेश धुरी यांचा प्रेरणादायी प्रवास कुडाळ : कुडाळमधील एका हरहुन्नरी कलाकाराने आपल्या कलेच्या जोरावर केवळ कोकणच…

महाराष्ट्र दिव्यांग महिला क्रिकेट संघाची कर्णधार स्मिता गावडे हिचा भाजपा दिव्यांग विकास आघाडीमार्फत सत्कार .

Mahasindhu Jan 9, 2026 2 min read
महाराष्ट्र दिव्यांग महिला क्रिकेट संघाची कर्णधार स्मिता गावडे हिचा भाजपा दिव्यांग विकास आघाडीमार्फत सत्कार .

Views: 66 महाराष्ट्र दिव्यांग महिला क्रिकेट संघाची कर्णधार स्मिता गावडे हिचा भाजपा दिव्यांग विकास आघाडीमार्फत सत्कार . महाराष्ट्राचे नेतृत्व करणारी स्मीता गावडे ही वेंगुर्ले शहरातील…