ठळक घडामोडी

सोनुर्ली गावचे ग्रामदैवत श्री देवी माऊली मंदिरात सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने गुरूवारी २३ रोजी विवध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन

तळवडे प्रतिनिधी

सोनुर्ली गावचे ग्रामदैवत श्री देवी माऊली मंदिरात सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने गुरूवारी २३ रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

यानिमित्त मंदिरात सकाळी नियमित धार्मिक कार्यक्रम त्यानंतर श्री सत्यनारायण महापुजा, दुपारी आरती, तिर्थप्रसाद, महाप्रसाद होणार आहे. सायंकाळी ७ वाजता संगीत विशारद बुवा रुपेंद्र परब गोवर्धन प्रासादिक भजन मंडळ (वडखोल) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री ९ वाजता ओंकार प्रासादिक भजन मंडळ (मातोंड) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री १०.३० वाजता माऊली दशावतार नाट्य मंडळ (डोंगरपाल) यांचा ‘. वैष्णवी महिमा’ हा दशावतारी नाट्यप्रयोग होणार आहे.
भाविकांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन आवाहन सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने करण्यात आले आहे.

Post List #1

वसुंधरेचे ऋण फेडूया, पर्यावरणाचे रक्षण करूया …संस्कार नॅशनल स्कूलमध्ये ‘राष्ट्रीय भूगोल दिन’ उत्साहात साजरा.

Mahasindhu Jan 15, 2026 2 min read
वसुंधरेचे ऋण फेडूया, पर्यावरणाचे रक्षण करूया …संस्कार नॅशनल स्कूलमध्ये ‘राष्ट्रीय भूगोल दिन’ उत्साहात साजरा.

Views: 51 वसुंधरेचे ऋण फेडूया, पर्यावरणाचे रक्षण करूया …संस्कार नॅशनल स्कूलमध्ये ‘राष्ट्रीय भूगोल दिन’ उत्साहात साजरा. सावंतवाडी संस्कार नॅशनल स्कूलमध्ये बुधवार दिनांक १४ जानेवारी रोजी…

सावंतवाडी नगराध्यक्षा युवराज्ञी श्रद्धाराजे भोंसले यांचा माजगाव येथील सावंत-भोंसले परिवारातर्फे सत्कार

Mahasindhu Jan 14, 2026 1 min read
सावंतवाडी नगराध्यक्षा युवराज्ञी श्रद्धाराजे भोंसले यांचा माजगाव येथील सावंत-भोंसले परिवारातर्फे सत्कार

Views: 50 सावंतवाडी नगराध्यक्षा युवराज्ञी श्रद्धाराजे भोंसले यांचा माजगाव येथील सावंत-भोंसले परिवारातर्फे सत्कार सावंतवाडी: सावंतवाडी नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल सावंतवाडी संस्थानच्या युवराज्ञी श्रीमंत सौ. श्रद्धाराजे…

सावंतवाडी नगरपरिषदेवर भाजपचे वर्चस्व; अ‍ॅड. अनिल निरवडेकर उपनगराध्यक्षपदी विजयी तर स्वीकृत नगरसेवक पदी अ‍ॅड. सिद्धार्थ भांबुरे (भाजप) व अ‍ॅड. नीता कवीटकर (शिवसेना)

Mahasindhu Jan 14, 2026 2 min read
सावंतवाडी नगरपरिषदेवर भाजपचे वर्चस्व; अ‍ॅड. अनिल निरवडेकर उपनगराध्यक्षपदी विजयी तर स्वीकृत नगरसेवक पदी अ‍ॅड. सिद्धार्थ भांबुरे (भाजप) व अ‍ॅड. नीता कवीटकर (शिवसेना)

Views: 51 सावंतवाडी नगरपरिषदेवर भाजपचे वर्चस्व; अ‍ॅड. अनिल निरवडेकर उपनगराध्यक्षपदी विजयी सावंतवाडी: राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिलेल्या सावंतवाडी नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने…

वेंगुर्ला आगारात सुरक्षितता अभियानांतर्गत मोफत नेत्र तपासणी व दंत चिकित्सा शिबिर

Mahasindhu Jan 14, 2026 3 min read
वेंगुर्ला आगारात सुरक्षितता अभियानांतर्गत मोफत नेत्र तपासणी व दंत चिकित्सा शिबिर

Views: 24 वेंगुर्ला आगारात सुरक्षितता अभियानांतर्गत मोफत नेत्र तपासणी व दंत चिकित्सा शिबिर सेवा शक्ती संघर्ष एस्.टी. कर्मचारी संघ आयोजित नेत्र व दंत चिकीत्सा शिबीरास…

मोठी बातमी: महाराष्ट्रात निवडणुकांचा धडाका! २९ महापालिकांनंतर आता १२ जिल्हा परिषदांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर

Mahasindhu Jan 13, 2026 2 min read
मोठी बातमी: महाराष्ट्रात निवडणुकांचा धडाका! २९ महापालिकांनंतर आता १२ जिल्हा परिषदांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर

Views: 57 मोठी बातमी: महाराष्ट्रात निवडणुकांचा धडाका! २९ महापालिकांनंतर आता १२ जिल्हा परिषदांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर मुंबई: राज्यात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वारे वाहत…

मोठी बातमी: १५ फेब्रुवारीपर्यंत जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका पूर्ण करा; सर्वोच्च न्यायालयाचे आदेश

Mahasindhu Jan 12, 2026 2 min read
मोठी बातमी: १५ फेब्रुवारीपर्यंत जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका पूर्ण करा; सर्वोच्च न्यायालयाचे आदेश

Views: 53 मोठी बातमी: १५ फेब्रुवारीपर्यंत जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका पूर्ण करा; सर्वोच्च न्यायालयाचे आदेश नवी दिल्ली: राज्यातील प्रदीर्घ काळापासून रखडलेल्या स्थानिक स्वराज्य…