तळवडे प्रतिनिधी
सोनुर्ली गावचे ग्रामदैवत श्री देवी माऊली मंदिरात सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने गुरूवारी २३ रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
यानिमित्त मंदिरात सकाळी नियमित धार्मिक कार्यक्रम त्यानंतर श्री सत्यनारायण महापुजा, दुपारी आरती, तिर्थप्रसाद, महाप्रसाद होणार आहे. सायंकाळी ७ वाजता संगीत विशारद बुवा रुपेंद्र परब गोवर्धन प्रासादिक भजन मंडळ (वडखोल) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री ९ वाजता ओंकार प्रासादिक भजन मंडळ (मातोंड) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री १०.३० वाजता माऊली दशावतार नाट्य मंडळ (डोंगरपाल) यांचा ‘. वैष्णवी महिमा’ हा दशावतारी नाट्यप्रयोग होणार आहे.
भाविकांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन आवाहन सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने करण्यात आले आहे.
Post List #1
Views: 30 श्री जनता विद्यालय तळवडे येथे दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी त्यांच्या अभ्यासक्रमावर आधारित व्याख्यानमालेचे आयोजन. सावंतवाडी शिक्षण प्रसारक मंडळ तळवडे संचलीत श्री जनता विद्यालय…
Views: 101 इन्सुली पंचायत समिती मतदार संघातुन श्री शिवा गावडे उमेदवारीसाठी इच्छुकभारतीय जनता पार्टीकडे केला उमेदवारी मागणी अर्ज सावंतवाडीअलीकडेच सावंतवाडी नगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर सावंतवाडी शहरातील…
Views: 148 कल्पकता आणि आनंदाची उंच भरारी; प्रशालेत पतंग बनवणे व उडवणे स्पर्धा उत्साहात संपन्न. निरवडे प्रतिनिधि संस्कार नॅशनल स्कूल, निरवडे येथे ‘पतंग महोत्सव’ उत्साहात…
Views: 27 भाजपच्या महापालिका यशाबद्दल मंत्री नितेश राणेंनी केले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन मुंबई :राज्यात मुंबईसह बहुतांश महानगरपालिकांमध्ये भाजपने घवघवीत यश मिळवत जोरदार मुसंडी…
Views: 79 कणकवली: आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कोकणच्या राजकारणात मोठ्या हालचाली सुरू झाल्या आहेत. राज्याचे उद्योगमंत्री आणि शिंदे शिवसेनेचे नेते उदय…
Views: 24 तळवडे जिल्हा परिषद मतदारसंघात भाजपमध्ये बंडाचे निशाण; ‘बाहेरील’ उमेदवारावरून कार्यकर्त्यांचा आक्रमक पवित्रा तळवडे: जिल्हा परिषद निवडणुकीचे बिगुल वाजताच राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.…













