ठळक घडामोडी

सोनुर्ली गावचे ग्रामदैवत श्री देवी माऊली मंदिरात सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने गुरूवारी २३ रोजी विवध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन

तळवडे प्रतिनिधी

सोनुर्ली गावचे ग्रामदैवत श्री देवी माऊली मंदिरात सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने गुरूवारी २३ रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

यानिमित्त मंदिरात सकाळी नियमित धार्मिक कार्यक्रम त्यानंतर श्री सत्यनारायण महापुजा, दुपारी आरती, तिर्थप्रसाद, महाप्रसाद होणार आहे. सायंकाळी ७ वाजता संगीत विशारद बुवा रुपेंद्र परब गोवर्धन प्रासादिक भजन मंडळ (वडखोल) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री ९ वाजता ओंकार प्रासादिक भजन मंडळ (मातोंड) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री १०.३० वाजता माऊली दशावतार नाट्य मंडळ (डोंगरपाल) यांचा ‘. वैष्णवी महिमा’ हा दशावतारी नाट्यप्रयोग होणार आहे.
भाविकांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन आवाहन सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने करण्यात आले आहे.

Post List #1

सावंतवाडीला ‘मॉडेल सिटी’ बनवणार; नगराध्यक्षा श्रद्धा राजे भोसले यांनी मांडला विकासाचा ‘रोडमॅप’

Mahasindhu Jan 20, 2026 2 min read
सावंतवाडीला ‘मॉडेल सिटी’ बनवणार; नगराध्यक्षा श्रद्धा राजे भोसले यांनी मांडला विकासाचा ‘रोडमॅप’

Views: 35 सावंतवाडीला ‘मॉडेल सिटी’ बनवणार; नगराध्यक्षा श्रद्धा राजे भोसले यांनी मांडला विकासाचा ‘रोडमॅप’ सावंतवाडी | प्रतिनिधीसावंतवाडी नगरपालिकेच्या नूतन कारभाराला एक महिना पूर्ण झाल्याच्या निमित्ताने…

तळवडे मतदारसंघात ‘बाहेरील व्यक्तीला उमेदवारी मिळत असल्याने निष्ठावंत माञ नाराज अंतर्गत नाराजीचा फटका निवडणूकीत बसण्याची तीव्र शक्यता

Mahasindhu Jan 20, 2026 3 min read
तळवडे मतदारसंघात ‘बाहेरील व्यक्तीला उमेदवारी मिळत असल्याने निष्ठावंत माञ नाराज अंतर्गत नाराजीचा फटका निवडणूकीत बसण्याची तीव्र शक्यता

Views: 44 तळवडे जिल्हा परिषद मतदार संघात उद्धवबाळासाहेब ठाकरे शिवसेना आपला खंबीर उमेदवार उभा करण्याच्या तयारीत तळवडे मतदारसंघात ‘बाहेरील व्यक्तीला उमेदवारी मिळत आल्याने निष्ठावंत माञ…

जिल्हा परिषद – पंचायत समितीवर महायुतीचाच झेंडा फडकणार!मंत्री नितेश राणे

Mahasindhu Jan 19, 2026 3 min read
जिल्हा परिषद – पंचायत समितीवर महायुतीचाच झेंडा फडकणार!मंत्री नितेश राणे

Views: 17 जिल्हा परिषद – पंचायत समितीवर महायुतीचाच झेंडा फडकणार निर्णय नारायण राणेंचाच अंतिम महायुतीत कुठलीही बंडखोरी नाही ; सर्व नेते एकसंध – मंत्री नितेश…

माणुसकीचे दर्शन: सर्पदंश झालेल्या बालिकेसाठी दांपत्य धावून आले; तळवडे व्यापारी मंडळाकडून विशेष सत्कार

Mahasindhu Jan 19, 2026 2 min read
माणुसकीचे दर्शन: सर्पदंश झालेल्या बालिकेसाठी दांपत्य धावून आले; तळवडे व्यापारी मंडळाकडून विशेष सत्कार

Views: 197 माणुसकीचे दर्शन: सर्पदंश झालेल्या बालिकेसाठी दांपत्य धावून आले; तळवडे व्यापारी मंडळाकडून विशेष सत्कार तळवडे:साप चावून गंभीर प्रकृती झालेल्या कु. प्रगती सखाराम भैरे या…

विद्यार्थ्यांनी भविष्याची दिशा निश्चित करावी – युवराज लखमराजे भोंसले

Mahasindhu Jan 19, 2026 3 min read
विद्यार्थ्यांनी भविष्याची दिशा निश्चित करावी – युवराज लखमराजे भोंसले

Views: 104 विद्यार्थ्यांनी भविष्याची दिशा निश्चित करावी – युवराज लखमराजे भोंसले दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी तळवडे येथील व्याख्यानमालेचे उद्घाटन उत्साहात तळवडे प्रतिनिधि विद्यार्थ्यांनी आपल्या भविष्याची दिशा आताच…

सिंधुदुर्गात महायुतीचे जागा वाटप जाहीर !जिल्हापरिषदसाठी भाजप ३१,शिवसेना १९, पंचायत समिती भाजप ६३, शिवसेना ३७भाजप नेते खासदार नारायण राणे यांची पत्रकार परिषदेत माहिती

Mahasindhu Jan 18, 2026 3 min read
सिंधुदुर्गात महायुतीचे जागा वाटप जाहीर !जिल्हापरिषदसाठी भाजप ३१,शिवसेना १९, पंचायत समिती भाजप ६३, शिवसेना ३७भाजप नेते खासदार नारायण राणे यांची पत्रकार परिषदेत माहिती

Views: 37 सिंधुदुर्गात महायुतीचे जागा वाटप जाहीर !जिल्हापरिषदसाठी भाजप ३१,शिवसेना १९, पंचायत समिती भाजप ६३, शिवसेना ३७भाजप नेते खासदार नारायण राणे यांची पत्रकार परिषदेत माहिती…