तळवडे प्रतिनिधी
सोनुर्ली गावचे ग्रामदैवत श्री देवी माऊली मंदिरात सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने गुरूवारी २३ रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
यानिमित्त मंदिरात सकाळी नियमित धार्मिक कार्यक्रम त्यानंतर श्री सत्यनारायण महापुजा, दुपारी आरती, तिर्थप्रसाद, महाप्रसाद होणार आहे. सायंकाळी ७ वाजता संगीत विशारद बुवा रुपेंद्र परब गोवर्धन प्रासादिक भजन मंडळ (वडखोल) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री ९ वाजता ओंकार प्रासादिक भजन मंडळ (मातोंड) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री १०.३० वाजता माऊली दशावतार नाट्य मंडळ (डोंगरपाल) यांचा ‘. वैष्णवी महिमा’ हा दशावतारी नाट्यप्रयोग होणार आहे.
भाविकांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन आवाहन सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने करण्यात आले आहे.
Post List #1
Views: 32 26 जानेवारीला उप जिल्हा रुग्णालयकृती समितीचा उपोषणाचा इशारासावंतवाडीत बैठक: प्रशासनास दोन दिवसांची मुदत सावंतवाडी, ता.23: उप जिल्हा रुग्णालय सावंतवाडीच्या समस्यां संदर्भात शनिवार 24…
Views: 18 कणकवली, ता. २२ : कणकवली तालुक्यातील पंचायत समिती मधील बिडवाडी मतदारसंघातून ठाकरे सेनेच्या विद्या शिंदे यांचा अर्ज बाद ठरला आहे. त्यामुळे भाजपच्या संजना…
Views: 16 कोळंबी उत्पादन आणि मत्स्यव्यवसाय विकासासाठी दिल्लीत उच्चस्तरीय बैठक संपन्न!महाराष्ट्राचे मंत्री नितेश राणे यांची उपस्थिती नवी दिल्ली, दि २२ जानेवारी: देशातील मत्स्यव्यवसाय क्षेत्राचा कायापालट…
Views: 85 तळवडे येथील श्री सिद्धिविनायक मंदिराचा आज ३३ वा वर्धापनदिन सोहळा उत्साहात संपन्न होणार! गणेश जयंतीनिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन तळवडे:येथील ग्रामदैवत…
Views: 97 इन्सुली पंचायत समितीसाठी श्री. शिवा गावडे यांचा उमेदवारी अर्ज दाखल; कार्यकर्त्यांचा प्रचंड उत्साह इन्सुली: इन्सुली पंचायत समिती निवडणुकीसाठी श्री. शिवा गावडे यांनी आपला…
Views: 31 तळवडे जिल्हा परिषद मतदारसंघात बंडखोरीचे निशाण; भाजपच्या गोटात खळबळ तळवडे: जिल्हा परिषद निवडणुकीच्या रणधुमाळीत तळवडे मतदारसंघातून एक मोठी बातमी समोर येत आहे., अधिकृत…














