तळवडे प्रतिनिधी
सोनुर्ली गावचे ग्रामदैवत श्री देवी माऊली मंदिरात सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने गुरूवारी २३ रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
यानिमित्त मंदिरात सकाळी नियमित धार्मिक कार्यक्रम त्यानंतर श्री सत्यनारायण महापुजा, दुपारी आरती, तिर्थप्रसाद, महाप्रसाद होणार आहे. सायंकाळी ७ वाजता संगीत विशारद बुवा रुपेंद्र परब गोवर्धन प्रासादिक भजन मंडळ (वडखोल) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री ९ वाजता ओंकार प्रासादिक भजन मंडळ (मातोंड) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री १०.३० वाजता माऊली दशावतार नाट्य मंडळ (डोंगरपाल) यांचा ‘. वैष्णवी महिमा’ हा दशावतारी नाट्यप्रयोग होणार आहे.
भाविकांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन आवाहन सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने करण्यात आले आहे.
Post List #1
Views: 61 सिंधुदुर्गात मतदानापूर्वीच महायुतीचा ‘धडाका’ना. नितेश राणेंच्या बालेकिल्ल्यात ११ उमेदवार बिनविरोध जिल्हा परिषदेवर भाजप-शिवसेनेचे वर्चस्वजिल्हा परिषद निवडणुकीत महायुतीने ५ जागांवर बिनविरोध विजय मिळवत विरोधकांना…
Views: 18 पालकमंत्री नितेश राणे यांचा मनसेला जोरदार धक्का वैभववाडी मनसे अध्यक्ष महेश कदम यांच्यासह असंख्य कार्यकर्ते भाजपात भाजपा प्रवेशाने वैभववाडीतील मनसे बनली खेळखिळी नामदार…
Views: 67 सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षकपदी डॉ. ज्ञानेश्वर ऐवळे यांची बढती सावंतवाडी – प्रतिनिधीसावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयातील स्त्रीरोग तज्ञ डॉ. ज्ञानेश्वर ऐवळे यांना उपजिल्हा रुग्णालयाच्या…
Views: 35 सावंतवाडी : जिल्हा परिषद निवडणुकीत माजगाव मतदारसंघातून तरुण, तडफदार युवा नेतृत्व शिक्षण प्रसारक मंडळ सावंतवाडीचे अध्यक्ष विक्रांत सावंत यांनी प्रचाराचा नारळ फोडला आहे. माजगाव…
Views: 23 सावंतवाडी रेल्वे टर्मिनस लढ्याला मळगाव पंचायत समिती मतदारसंघ उमेदवार पांडुरंग राऊळ यांनी दिला जाहीर पाठिंबा मळगाव सावंतवाडी रेल्वे टर्मिनसच्या रखडलेल्या कामाबाबत शिवसेना (उबाठा)…
Views: 99 प्रधानमंत्री पथविक्रेता आत्मनिर्भर निधी योजनेंतर्गत मा.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते कर्ज वितरण तसेच क्रेडीट उद्घाटन सोहळ्याचे वेंगुर्ले नगरपरिषद तर्फे थेट प्रक्षेपण . वेंगुर्ला…














