ठळक घडामोडी

सोनुर्ली गावचे ग्रामदैवत श्री देवी माऊली मंदिरात सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने गुरूवारी २३ रोजी विवध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन

तळवडे प्रतिनिधी

सोनुर्ली गावचे ग्रामदैवत श्री देवी माऊली मंदिरात सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने गुरूवारी २३ रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

यानिमित्त मंदिरात सकाळी नियमित धार्मिक कार्यक्रम त्यानंतर श्री सत्यनारायण महापुजा, दुपारी आरती, तिर्थप्रसाद, महाप्रसाद होणार आहे. सायंकाळी ७ वाजता संगीत विशारद बुवा रुपेंद्र परब गोवर्धन प्रासादिक भजन मंडळ (वडखोल) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री ९ वाजता ओंकार प्रासादिक भजन मंडळ (मातोंड) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री १०.३० वाजता माऊली दशावतार नाट्य मंडळ (डोंगरपाल) यांचा ‘. वैष्णवी महिमा’ हा दशावतारी नाट्यप्रयोग होणार आहे.
भाविकांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन आवाहन सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने करण्यात आले आहे.

Post List #1

कणकवलीत आज महायुतीचा एल्गार! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची तोफ धडाडणार

Mahasindhu Jan 27, 2026 1 min read
कणकवलीत आज महायुतीचा एल्गार! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची तोफ धडाडणार

Views: 23 कणकवलीत आज महायुतीचा एल्गार! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची तोफ धडाडणारकणकवली: सिंधुदुर्ग जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, भाजप-शिवसेना-राष्ट्रवादी ‘महायुती’ने कंबर कसली…

कणकवलीत २८ जानेवारी रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भव्य जाहीर प्रचार सभा!हजारोंच्या संख्येने होणार महा प्रचारसभा

Mahasindhu Jan 27, 2026 1 min read
कणकवलीत २८ जानेवारी रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भव्य जाहीर प्रचार सभा!हजारोंच्या संख्येने होणार महा प्रचारसभा

Views: 12 कणकवलीजिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूकीच्या अनुषंगाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहिर प्रचार सभा उद्या दि. २८ रोजी दुपारी ३ वा. येथील उपजिल्हा रुग्णालयासमोरील…

१५० दिवसांच्या ई-गव्हर्नन्स कार्यक्रमात मंत्री नितेश राणे यांचे महाराष्ट्र सागरी मंडळ खाते राज्यात प्रथम

Mahasindhu Jan 26, 2026 2 min read
१५० दिवसांच्या ई-गव्हर्नन्स कार्यक्रमात मंत्री नितेश राणे यांचे महाराष्ट्र सागरी मंडळ खाते राज्यात प्रथम

Views: 31 २०० पैकी १९८.७५ गुण मिळवत राज्यात प्रथम क्रमांकाची कामगिरी मंत्री नितेश राणे यांच्याकडून कर्मचाऱ्यांचे अभिनंदन मंत्री नितेश राणे यांच्यासह बंदरे विभागातील अधिकारी व…

सावंतवाडी वनविभागाच्या कारवाईविरोधात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर नारायण जाधव यांचे आमरण उपोषण

Mahasindhu Jan 26, 2026 2 min read
सावंतवाडी वनविभागाच्या कारवाईविरोधात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर नारायण जाधव यांचे आमरण उपोषण

Views: 418 सावंतवाडी वनविभागाच्या कारवाईविरोधात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर नारायण जाधव यांचे आमरण उपोषण सिंधुदुर्ग:सावंतवाडी वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी केलेल्या कथित अन्यायाकारक कारवाईच्या निषेधार्थ श्री. नारायण जाधव यांनी जिल्हाधिकारी…

कर्तव्यपथावर सिंधुदुर्गातील कॉयर उद्योजकांचा सन्मान! प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यास विशेष आमंत्रण

Mahasindhu Jan 25, 2026 2 min read
कर्तव्यपथावर सिंधुदुर्गातील कॉयर उद्योजकांचा सन्मान! प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यास विशेष आमंत्रण

Views: 26 कर्तव्यपथावर सिंधुदुर्गातील कॉयर उद्योजकांचा सन्मान! प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यास विशेष आमंत्रण सिंधुदुर्ग । प्रतिनिधी :दिल्लीतील कर्तव्यपथावर होणाऱ्या ७७ व्या प्रजासत्ताक दिनाच्या राष्ट्रीय सोहळ्यास सिंधुदुर्ग…

ठाकरे सेनेच्या वागदे ग्रामपंचायत सदस्यासह पदाधिकाऱ्यांचा भाजपात प्रवेश!उमेदवार बिनविरोध: पालकमंत्री नितेश राणे यांचा पक्षप्रवेशाचा सपाटा

Mahasindhu Jan 25, 2026 1 min read
ठाकरे सेनेच्या वागदे ग्रामपंचायत सदस्यासह पदाधिकाऱ्यांचा भाजपात प्रवेश!उमेदवार बिनविरोध: पालकमंत्री नितेश राणे यांचा पक्षप्रवेशाचा सपाटा

Views: 49 ठाकरे सेनेच्या वागदे ग्रामपंचायत सदस्यासह पदाधिकाऱ्यांचा भाजपात प्रवेश*उमेदवार बिनविरोध नंतर पालकमंत्री नितेश राणे यांचा पक्षप्रवेशाचा सपाटा कणकवली :सिंधुदुर्ग जिल्हा परिषद व पंचायत समिती…