ठळक घडामोडी

सोनुर्ली गावचे ग्रामदैवत श्री देवी माऊली मंदिरात सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने गुरूवारी २३ रोजी विवध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन

तळवडे प्रतिनिधी

सोनुर्ली गावचे ग्रामदैवत श्री देवी माऊली मंदिरात सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने गुरूवारी २३ रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

यानिमित्त मंदिरात सकाळी नियमित धार्मिक कार्यक्रम त्यानंतर श्री सत्यनारायण महापुजा, दुपारी आरती, तिर्थप्रसाद, महाप्रसाद होणार आहे. सायंकाळी ७ वाजता संगीत विशारद बुवा रुपेंद्र परब गोवर्धन प्रासादिक भजन मंडळ (वडखोल) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री ९ वाजता ओंकार प्रासादिक भजन मंडळ (मातोंड) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री १०.३० वाजता माऊली दशावतार नाट्य मंडळ (डोंगरपाल) यांचा ‘. वैष्णवी महिमा’ हा दशावतारी नाट्यप्रयोग होणार आहे.
भाविकांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन आवाहन सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने करण्यात आले आहे.

Post List #1

संस्कार नॅशनल स्कूल निरवडेचे स्नेहनसंमेलन आणि बक्षीस वितरण सोहळा आज

Mahasindhu Feb 3, 2026 1 min read
संस्कार नॅशनल स्कूल निरवडेचे स्नेहनसंमेलन आणि बक्षीस वितरण सोहळा आज

Views: 23 सावंतवाडी : दर्शन विद्या एज्युकेशन सोसायटी सचालित संस्कार नॅशनल स्कूल निरवडेचे स्नेहनसंमेलन आणि बक्षीस वितरण सोहळा मंगळवार, दि. 3 फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आले…

सतीश सावंत यांचा भारतीय जनता पार्टीत भव्य पक्षप्रवेश,सतीश सावंत यांनी समर्थकांसह शेकडो कार्यकर्त्यांनी घेतले कमळ हातीकोकणच्या राजकारणात मंत्री नितेश राणे यांचा “धमाका”

Mahasindhu Feb 2, 2026 3 min read
सतीश सावंत यांचा भारतीय जनता पार्टीत भव्य पक्षप्रवेश,सतीश सावंत यांनी समर्थकांसह शेकडो कार्यकर्त्यांनी घेतले कमळ हातीकोकणच्या राजकारणात मंत्री नितेश राणे यांचा “धमाका”

Views: 60 सतीश सावंत यांचा भारतीय जनता पार्टीत भव्य पक्षप्रवेश,सतीश सावंत यांनी समर्थकांसह शेकडो कार्यकर्त्यांनी घेतले कमळ हातीकोकणच्या राजकारणात मंत्री नितेश राणे यांचा “धमाका” *कणकवली…

उबाठा सेनेचे कणकवली विधानसभा प्रमुख तसेच जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष सतीश सावंत भाजप मध्ये प्रवेश करणार

Mahasindhu Feb 1, 2026 1 min read
उबाठा सेनेचे कणकवली विधानसभा प्रमुख तसेच जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष सतीश सावंत भाजप मध्ये प्रवेश करणार

Views: 19 कणकवली :  उबाठा सेनेचे कणकवली विधानसभा प्रमुख तसेच जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष सतीश सावंत यांचा आज शनिवार, १ फेब्रुवारी रोजी रात्री ८ वाजता…

आसोली पंचायत समिती मतदार संघातुन भाजपा चे बिनविरोध निवडून आलेले संकेत धुरी यांचा भाजपा वेंगुर्लेच्या वतीने सत्कार

Mahasindhu Jan 29, 2026 1 min read
आसोली पंचायत समिती मतदार संघातुन भाजपा चे बिनविरोध निवडून आलेले संकेत धुरी यांचा भाजपा वेंगुर्लेच्या वतीने सत्कार

Views: 25 आसोली पंचायत समिती मतदार संघातुन भाजपा चे बिनविरोध निवडून आलेले संकेत धुरी यांचा भाजपा वेंगुर्लेच्या वतीने सत्कार वेंगुर्ला जि.प. व प.स. निवडणुकीत वेंगुर्ले…

राज्य निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय: जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुका लांबणीवर!

Mahasindhu Jan 29, 2026 2 min read
राज्य निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय: जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुका लांबणीवर!

Views: 59 मुंबई महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे राज्यात तीन दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आला असल्यामुळे १२ जिल्हा परिषदा व त्यांतर्गतच्या १२५ पंचायत समित्यांच्या…

कणकवली येथे मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत होणारी महायुतीची प्रचार सभा रद्द!उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या अपघाती निधनानंतर शोककळा

Mahasindhu Jan 28, 2026 1 min read
कणकवली येथे मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत होणारी महायुतीची प्रचार सभा रद्द!उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या अपघाती निधनानंतर शोककळा

Views: 20 कणकवली येथे मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत होणारी महायुतीची प्रचार सभा रद्द उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या अपघाती निधनानंतर शोककळा कणकवलीउपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या विमानाला अपघात होऊन…