ठळक घडामोडी

सोनुर्ली गावचे ग्रामदैवत श्री देवी माऊली मंदिरात सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने गुरूवारी २३ रोजी विवध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन

तळवडे प्रतिनिधी

सोनुर्ली गावचे ग्रामदैवत श्री देवी माऊली मंदिरात सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने गुरूवारी २३ रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

यानिमित्त मंदिरात सकाळी नियमित धार्मिक कार्यक्रम त्यानंतर श्री सत्यनारायण महापुजा, दुपारी आरती, तिर्थप्रसाद, महाप्रसाद होणार आहे. सायंकाळी ७ वाजता संगीत विशारद बुवा रुपेंद्र परब गोवर्धन प्रासादिक भजन मंडळ (वडखोल) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री ९ वाजता ओंकार प्रासादिक भजन मंडळ (मातोंड) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री १०.३० वाजता माऊली दशावतार नाट्य मंडळ (डोंगरपाल) यांचा ‘. वैष्णवी महिमा’ हा दशावतारी नाट्यप्रयोग होणार आहे.
भाविकांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन आवाहन सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने करण्यात आले आहे.

Post List #1

तळवडे जिल्हा परिषद मतदारसंघात काटे की टक्कर!महायुती, महाविकास आघाडी अन् अपक्ष उमेदवारांमुळे निवडणुकीत रंगत !तळवडे गाव ठरणार किंगमेकर!पंचायत समिती!सभापती पदासाठी चौरंगी लढत

Mahasindhu Feb 6, 2026 2 min read
तळवडे जिल्हा परिषद मतदारसंघात काटे की टक्कर!महायुती, महाविकास आघाडी अन् अपक्ष उमेदवारांमुळे निवडणुकीत रंगत !तळवडे गाव ठरणार किंगमेकर!पंचायत समिती!सभापती पदासाठी चौरंगी लढत

Views: 35 तळवडे जिल्हा परिषद मतदारसंघात काट्याची टक्कर; महायुती, महाविकास आघाडी अन् अपक्ष उमेदवारांमुळे निवडणुकीत रंगत सिंधुदुर्ग: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकीय वातावरण सध्या चांगलंच तापलं असून,…

​माजगांवच्या विकासाची परंपरा विक्रांत सावंतच कायम राखतील : ना. नितेश राणे (पालकमंत्री)

Mahasindhu Feb 4, 2026 2 min read
​माजगांवच्या विकासाची परंपरा विक्रांत सावंतच कायम राखतील : ना. नितेश राणे (पालकमंत्री)

Views: 20 ​पालकमंत्री म्हणून मतदारसंघाच्या विकासाची जबाबदारी माझी ​सावंतवाडी । प्रतिनिधी : माजगांव मतदारसंघाला विकासाची एक मोठी ऐतिहासिक परंपरा आहे. माजी मंत्री कै. भाईसाहेब सावंत,…

धनशक्तीसमोर जनशक्तीचा विजय होणार; मायकल डिसोजांचा ठाम विश्वास

Mahasindhu Feb 4, 2026 2 min read
धनशक्तीसमोर जनशक्तीचा विजय होणार; मायकल डिसोजांचा ठाम विश्वास

Views: 25 धनशक्तीसमोर जनशक्तीचा विजय होणार; मायकल डिसोजांचा ठाम विश्वास‘माझं व्हिजन केवळ विकास’; पत्रकार परिषदेत विरोधकांवर टीकास्त्र सावंतवाडी | प्रतिनिधी “निवडणुकीत धनशक्तीचा वापर करून मतदारांना…

सुधाकर कवठणकर यांचा आरोंदा मतदारसंघात एकतर्फी विजय होणार

Mahasindhu Feb 4, 2026 1 min read
सुधाकर कवठणकर यांचा आरोंदा मतदारसंघात एकतर्फी विजय होणार

Views: 16 सुधा कवठणकर यांचा आरोंदा मतदारसंघात एकतर्फी विजय होणार… कार्यकर्ते व नागरिकांचा विश्वास: प्रचारात घेतले जोरदार आघाडी.. सावंतवाडी, आरोंदा जिल्हा परिषद मतदारसंघात शिंदे शिवसेनेचे…

भुईबावडा येथे चक्क उबाठा पुरस्कृत उमेदवाराने निवडणुकीतून माघार घेत भाजपात केला प्रवेश!पालकमंत्री नितेश राणे यांना विकासाच्या मुद्द्यावर विरोधी पक्षांचा मिळतोय पाठिंबा

Mahasindhu Feb 3, 2026 1 min read
भुईबावडा येथे चक्क उबाठा पुरस्कृत उमेदवाराने निवडणुकीतून माघार घेत भाजपात केला प्रवेश!पालकमंत्री नितेश राणे यांना विकासाच्या मुद्द्यावर विरोधी पक्षांचा मिळतोय पाठिंबा

Views: 31 भुईबावडा येथे चक्क उबाठा पुरस्कृत उमेदवाराने निवडणुकीतून माघार घेत भाजपात केला प्रवेश पालकमंत्री नितेश राणे यांची जादू,भुईबावडा पंचायत समितीत आव्हान संपुष्टात वैभववाडी प्रतिनिधी…