तळवडे प्रतिनिधी
सोनुर्ली गावचे ग्रामदैवत श्री देवी माऊली मंदिरात सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने गुरूवारी २३ रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
यानिमित्त मंदिरात सकाळी नियमित धार्मिक कार्यक्रम त्यानंतर श्री सत्यनारायण महापुजा, दुपारी आरती, तिर्थप्रसाद, महाप्रसाद होणार आहे. सायंकाळी ७ वाजता संगीत विशारद बुवा रुपेंद्र परब गोवर्धन प्रासादिक भजन मंडळ (वडखोल) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री ९ वाजता ओंकार प्रासादिक भजन मंडळ (मातोंड) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री १०.३० वाजता माऊली दशावतार नाट्य मंडळ (डोंगरपाल) यांचा ‘. वैष्णवी महिमा’ हा दशावतारी नाट्यप्रयोग होणार आहे.
भाविकांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन आवाहन सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने करण्यात आले आहे.
Post List #1
Views: 51 माजगाव मतदारसंघातील बुथवर जाऊन घेतला परिस्थितीचा आढावा जनता आपल्या पाठीशी त्यामुळे विजय आपलाच होणार सावंतवाडी, माजगाव जिल्हा परिषद मतदार संघातील महायुतीचे उमेदवार विक्रांत…
Views: 42 तळवडे जिल्हा परिषद मतदार संघातील जनता खोठ्या आश्वासनाना बळी पडणार नाही! जनता स्थानिक उमेदवाराच्या पाठीशी उभी राहणार! रुपेश राऊळ सावंतवाडी तळवडे जिल्हा परिषद…
Views: 22 ‘जनता विकासालाच साथ देईल, ; संदीप गावडे यांचा विश्वास सावंतवाडी | प्रतिनिधी “मी आतापर्यंत कोणावरही वैयक्तिक टीकाटिप्पणी केलेली नाही. ही निवडणूक मी शेवटपर्यंत…
Views: 24 सावंतवाडी; सिंधुदुर्ग जिल्ह्यात उद्या ७ फेब्रुवारी रोजी जिल्हा परिषद व पंचायत समिती साठी निवडणूक होत आहे. या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जे मतदार गोवा…
Views: 95 सावंतवाडी मतदारसंघात १ लाख ४ हजार मतदार बजावणार मतदानाचा हक्क Advertisement सावंतवाडी । प्रतिनिधी तालुक्यात एकूण ९ जिल्हा परिषद व 18 पंचायत समिती…
Views: 23 माजगाव पॅलेस हॉटेल बस स्टॉप परिसरात कोसळले झाड दिनेश सावंत मदतीसाठी धावले ; रस्ता केला मोकळा सावंतवाडी : माजगाव पॅलेस हॉटेल बस स्टॉप…














