ठळक घडामोडी

सोनुर्ली गावचे ग्रामदैवत श्री देवी माऊली मंदिरात सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने गुरूवारी २३ रोजी विवध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन

तळवडे प्रतिनिधी

सोनुर्ली गावचे ग्रामदैवत श्री देवी माऊली मंदिरात सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने गुरूवारी २३ रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

यानिमित्त मंदिरात सकाळी नियमित धार्मिक कार्यक्रम त्यानंतर श्री सत्यनारायण महापुजा, दुपारी आरती, तिर्थप्रसाद, महाप्रसाद होणार आहे. सायंकाळी ७ वाजता संगीत विशारद बुवा रुपेंद्र परब गोवर्धन प्रासादिक भजन मंडळ (वडखोल) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री ९ वाजता ओंकार प्रासादिक भजन मंडळ (मातोंड) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री १०.३० वाजता माऊली दशावतार नाट्य मंडळ (डोंगरपाल) यांचा ‘. वैष्णवी महिमा’ हा दशावतारी नाट्यप्रयोग होणार आहे.
भाविकांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन आवाहन सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने करण्यात आले आहे.

Post List #1

माडखोल जिल्हा परिषद मतदार संघात अपक्षांनी खाते खोलले, तिघेही विजयी

Mahasindhu Feb 9, 2026 1 min read
माडखोल जिल्हा परिषद मतदार संघात अपक्षांनी खाते खोलले, तिघेही विजयी

Views: 72 माडखोल जिल्हा परिषद मतदार संघात अपक्षांनी खाते खोलले, तिघेही विजयी सावंतवाडी माडखोल जिल्हा परिषद मतदार संघातून शिवानी संजय नाईक या विजयी झाले आहेत…

सावंतवाडीचा फैसला उद्या! ७२ हजार मतदारांचा कौल कोणाला? जिमखाना मैदानावर होणार मतमोजणी

Mahasindhu Feb 8, 2026 2 min read
सावंतवाडीचा फैसला उद्या! ७२ हजार मतदारांचा कौल कोणाला? जिमखाना मैदानावर होणार मतमोजणी

Views: 184 सावंतवाडीचा फैसला उद्या! ७२ हजार मतदारांचा कौल कोणाला? जिमखाना मैदानावर होणार मतमोजणी सावंतवाडी सावंतवाडी तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीचा बहुप्रतीक्षित निकाल…

नवसाला पावणाऱ्या आंगणेवाडी श्री देवी भराडी देवीच्या जत्रोत्सवात येणाऱ्या भक्तगणांचे हार्दिक स्वागत! शुभेच्छुक-श्री बाळू भाईडकर निरवडे झरबाजार तालुका सावंतवाडी सिंधुदूर्ग

Mahasindhu Feb 8, 2026 1 min read
नवसाला पावणाऱ्या आंगणेवाडी श्री देवी भराडी देवीच्या जत्रोत्सवात येणाऱ्या भक्तगणांचे हार्दिक स्वागत! शुभेच्छुक-श्री बाळू भाईडकर निरवडे झरबाजार तालुका सावंतवाडी सिंधुदूर्ग

Views: 30 नवसाला पावणाऱ्या आंगणेवाडी श्री देवी भराडी देवीच्या जत्रोत्सवात येणाऱ्या भक्तगणांचे हार्दिक स्वागत शुभेच्छुक श्री बाळू भाईडकर निरवडे झरबाजार तालुका सावंतवाडी सिंधुदूर्ग

सावंतवाडी शहरातील सर्वोदयनगर रहिवाशी संघ यांच्या वतीने श्री सिद्धेश्वर पारंपरिक दशावतार नाट्य मंडळ, प्रस्तुत ‘उघडले स्वर्गाचे दार’ या नाट्यप्रयोगाचे आयोजन

Mahasindhu Feb 8, 2026 1 min read
सावंतवाडी शहरातील सर्वोदयनगर रहिवाशी संघ यांच्या वतीने श्री सिद्धेश्वर पारंपरिक दशावतार नाट्य मंडळ, प्रस्तुत ‘उघडले स्वर्गाचे दार’ या नाट्यप्रयोगाचे आयोजन

Views: 10 सावंतवाडी : शहरातील सर्वोदयनगर रहिवाशी संघ यांच्या वतीने श्री सिद्धेश्वर पारंपरिक दशावतार नाट्य मंडळ, प्रस्तुत पारंपरिक दशावतार नाटक ‘उघडले स्वर्गाचे दार’ या नाट्यप्रयोगाचे…

सिंधुदुर्ग-रत्नागिरी जिल्हा परिषद निवडणूक: सरासरी ६०% मतदान; निकालाची प्रतीक्षा

Mahasindhu Feb 8, 2026 2 min read
सिंधुदुर्ग-रत्नागिरी जिल्हा परिषद निवडणूक: सरासरी ६०% मतदान; निकालाची प्रतीक्षा

Views: 15 सिंधुदुर्ग-रत्नागिरी जिल्हा परिषद निवडणूक: सरासरी ६०% मतदान; निकालाची प्रतीक्षा सिंधुदुर्गनगरी/रत्नागिरी: कोकणातील राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यांत जिल्हा परिषद आणि पंचायत…

नितीन मांजरेकर यांनी बजावला मतदानाचा हक्क!आडेली पंचायत समिती मतदारसंघातील बुथवर जाऊन घेतला परिस्थितीचा आढावा जनतेचे आशीर्वाद आपल्या पाठीशी !

Mahasindhu Feb 7, 2026 1 min read
नितीन मांजरेकर यांनी बजावला मतदानाचा हक्क!आडेली पंचायत समिती मतदारसंघातील बुथवर जाऊन घेतला परिस्थितीचा आढावा जनतेचे आशीर्वाद आपल्या पाठीशी !

Views: 103 ​सावंतवाडी,ता.०७: वेंगुर्ला तालुक्यांतील आडेली पंचायत समिती मतदार संघातील महायुतीचे पाठींबा असलेले अधिकृत उमेदवार नितीन मांजरेकर यांनी आपला मतदानाचा हक्क सहकुटुंब सहपरिवार बजावला. मतदानाचा…