ठळक घडामोडी

सोनुर्ली गावचे ग्रामदैवत श्री देवी माऊली मंदिरात सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने गुरूवारी २३ रोजी विवध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन

तळवडे प्रतिनिधी


सोनुर्ली गावचे ग्रामदैवत श्री देवी माऊली मंदिरात सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने गुरूवारी २३ रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.


यानिमित्त मंदिरात सकाळी नियमित धार्मिक कार्यक्रम त्यानंतर श्री सत्यनारायण महापुजा, दुपारी आरती, तिर्थप्रसाद, महाप्रसाद होणार आहे. सायंकाळी ७ वाजता संगीत विशारद बुवा रुपेंद्र परब गोवर्धन प्रासादिक भजन मंडळ (वडखोल) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री ९ वाजता ओंकार प्रासादिक भजन मंडळ (मातोंड) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री १०.३० वाजता माऊली दशावतार नाट्य मंडळ (डोंगरपाल) यांचा ‘. वैष्णवी महिमा’ हा दशावतारी नाट्यप्रयोग होणार आहे.
भाविकांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन आवाहन सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने करण्यात आले आहे.

Post List #1

वेंगुर्ल्यात महायुतीचा झंझावात; पंचायत समितीवर निर्विवाद वर्चस्व,,

Mahasindhu Feb 9, 2026 2 min read
वेंगुर्ल्यात महायुतीचा झंझावात; पंचायत समितीवर निर्विवाद वर्चस्व,,

Views: 47 वेंगुर्ल्यात महायुतीचा झंझावात; पंचायत समितीवर निर्विवाद वर्चस्व,,! तर आडेली पंचायत समिती मतदार संघात नितीन मांजरेकर व तुळस जिल्हा परिषद मतदार संघात अपक्ष उमेदवार…

सावंतवाडी तालुक्यातून आरोंद्यातून शिवसेनेचा भगवा कायम! आरोंद्यातून सुधन कवठणकरनी अखेर गड राखला तर सातार्ड्यातून उदय पारिपत्ये विजयी ! आरोंदा पंचायत समितीसाठी नेहा कांबळे

Mahasindhu Feb 9, 2026 2 min read
सावंतवाडी तालुक्यातून आरोंद्यातून शिवसेनेचा भगवा कायम! आरोंद्यातून सुधन कवठणकरनी अखेर गड राखला तर सातार्ड्यातून उदय पारिपत्ये विजयी ! आरोंदा पंचायत समितीसाठी नेहा कांबळे

Views: 32 सावंतवाडीत शिवसेनेचा भगवा कायम! आरोंद्यातून सुधन कवठणकर तर सातार्ड्यातून उदय पारिपत्ये विजयी सावंतवाडी: रामचंद्र कुडाळकर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यात झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या…

तळवडे जिल्हा परिषद मतदार संघातून संदीप गावडे विजयी! सुस्मिता जाधव ठरल्या सभापती पदाच्या मानकरी; मळगाव मधून गौरव मुळीक विजयी

Mahasindhu Feb 9, 2026 1 min read
तळवडे जिल्हा परिषद मतदार संघातून संदीप गावडे विजयी! सुस्मिता जाधव ठरल्या सभापती पदाच्या मानकरी; मळगाव मधून गौरव मुळीक विजयी

Views: 78 तळवडे जिल्हा परिषद मतदार संघातून संदीप गावडे विजयी सुस्मिता जाधव ठरल्या सभापती पदाच्या मानकरी; मळगाव मधून गौरव मुळीक विजयी सावंतवाडी तळवडे जिल्हा परिषद…

माजगाव जिल्हा परिषद मतदार संघातून विक्रांत सावंत विजयी

Mahasindhu Feb 9, 2026 1 min read
माजगाव जिल्हा परिषद मतदार संघातून विक्रांत सावंत विजयी

Views: 34 माजगाव जिल्हा परिषद मतदार संघातून विक्रांत सावंत विजयी पंचायत समिती मधून अपक्ष जितू गावकर विजयी तर भाजपच्या उत्कर्षा गावकर विजयी सावंतवाडी माजगाव जिल्हा…

अपक्ष उमेदवार कोलगाव जिल्हा परिषद मतदार संघातून मायकल डिसोजा विजयी

Mahasindhu Feb 9, 2026 1 min read
अपक्ष उमेदवार कोलगाव जिल्हा परिषद मतदार संघातून मायकल डिसोजा विजयी

Views: 20 अपक्ष उमेदवार कोलगाव जिल्हा परिषद मतदार संघातून मायकल डिसोजा विजयी महेश सारंग यांना दणका; पंचायत समितीत शिवसेनेच्या प्रणाली टिळवे विजयी सावंतवाडी सावंतवाडीतालुक्यातील कोलगाव…

आंबोली जिल्हा परिषद अखेर भाजपकडे

Mahasindhu Feb 9, 2026 1 min read
आंबोली जिल्हा परिषद अखेर भाजपकडे

Views: 43 आंबोली जिल्हा परिषद अखेर भाजपकडे पंचायत समिती शिवसेनेकडे तर विलवडेतून पंचायत समिती भाजपचे प्रशांत सुकी विजयी सावंतवाडीआंबोली जिल्हा परिषद मतदार संघातून भाजपाच्या शोभा…