ठळक घडामोडी

सोनुर्ली गावचे ग्रामदैवत श्री देवी माऊली मंदिरात सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने गुरूवारी २३ रोजी विवध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन

तळवडे प्रतिनिधी

सोनुर्ली गावचे ग्रामदैवत श्री देवी माऊली मंदिरात सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने गुरूवारी २३ रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

यानिमित्त मंदिरात सकाळी नियमित धार्मिक कार्यक्रम त्यानंतर श्री सत्यनारायण महापुजा, दुपारी आरती, तिर्थप्रसाद, महाप्रसाद होणार आहे. सायंकाळी ७ वाजता संगीत विशारद बुवा रुपेंद्र परब गोवर्धन प्रासादिक भजन मंडळ (वडखोल) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री ९ वाजता ओंकार प्रासादिक भजन मंडळ (मातोंड) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री १०.३० वाजता माऊली दशावतार नाट्य मंडळ (डोंगरपाल) यांचा ‘. वैष्णवी महिमा’ हा दशावतारी नाट्यप्रयोग होणार आहे.
भाविकांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन आवाहन सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने करण्यात आले आहे.

Post List #1

सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासाबाबत कसलीच तोडजोड करणार नाही!, अवैध धंद्यांना आळा घालणार! :पालकमंत्री नितेश राणे. ;जिल्हा नियोजन समितीची सभा पालकमंत्री नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न

Mahasindhu Feb 12, 2026 4 min read
सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासाबाबत कसलीच तोडजोड करणार नाही!, अवैध धंद्यांना आळा घालणार! :पालकमंत्री नितेश राणे. ;जिल्हा नियोजन समितीची सभा पालकमंत्री नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न

Views: 11 ६०० कोटींचा प्रारुप आराखडा, दरडोई उत्पन्न साडेचार लाखांवर नेणार!, सिंधुदुर्ग जिल्हा जलवाहतुकीने मुंबईशी जोडणार! ६०० कोटींचा प्रारुप आराखडा, दरडोई उत्पन्न साडेचार लाखांवर नेणार!,…

​सावंतवाडी तालुका स्कूलच्या प्रांगणात नार्वेकर कुटुंबीयांतर्फे विंधन विहीर

Mahasindhu Feb 11, 2026 2 min read
​सावंतवाडी तालुका स्कूलच्या प्रांगणात नार्वेकर कुटुंबीयांतर्फे विंधन विहीर

Views: 20 ​सावंतवाडी तालुका स्कूलच्या प्रांगणात नार्वेकर कुटुंबीयांतर्फे विंधन विहीर पाणीटंचाई दूर : पंचायत समिती प्रशासनासह स्थानिकांनी मानले आभार ​सावंतवाडी | प्रतिनिधी :शहरातील चितारआळी येथील…

सावंतवाडी नगरपरिषदेच्या विषय समिती सभापतींची घोषणा; सुधीर आडीवरेकर आरोग्य, तर अँड अनिल निरवडेकर समाजकल्याण सभापती

Mahasindhu Feb 11, 2026 2 min read
सावंतवाडी नगरपरिषदेच्या विषय समिती सभापतींची घोषणा; सुधीर आडीवरेकर आरोग्य, तर अँड अनिल निरवडेकर समाजकल्याण सभापती

Views: 29 सावंतवाडी दि.११: सावंतवाडी नगरपरिषदेच्या विविध विषय समित्यांच्या सभापतींची निवड आज जाहीर करण्यात आली. यामध्ये सुधीर आडीवरेकर यांची आरोग्य व क्रीडा सभापतीपदी, तर उपनगराध्यक्ष ॲड.…

कोकणच्या आंबा-काजू प्रश्नावर सरकार गंभीर; तात्काळ बैठकीचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश”!पालकमंत्री नितेश राणे यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीत घडवून आणली चर्चा

Mahasindhu Feb 10, 2026 2 min read
कोकणच्या आंबा-काजू प्रश्नावर सरकार गंभीर; तात्काळ बैठकीचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश”!पालकमंत्री नितेश राणे यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीत घडवून आणली चर्चा

Views: 13 “*आंबा-काजू शेतकऱ्यांच्या होणाऱ्या नुकसानीची दिली मंत्रिमंडळाच्या बैठकीत माहिती *मुख्यमंत्र्यांनी कृषी विभागाकडून तातडीने परिस्थितीचा मागविला अहवाल

राज्यात आजपासून बारावीच्या परीक्षेचा शंखनाद; १५ लाख विद्यार्थ्यांची अग्निपरीक्षा!

Mahasindhu Feb 10, 2026 2 min read
राज्यात आजपासून बारावीच्या परीक्षेचा शंखनाद; १५ लाख विद्यार्थ्यांची अग्निपरीक्षा!

Views: 35 राज्यात आजपासून बारावीच्या परीक्षेचा शंखनाद; १५ लाख विद्यार्थ्यांची अग्निपरीक्षा! मुंबई: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेतली जाणारी इयत्ता बारावीची परीक्षा…

सावंतवाडीत आज रंगणार पारंपरिक दशावतार: ‘उघडले स्वर्गाचे दार’ नाटकाचे आयोजन

Mahasindhu Feb 10, 2026 1 min read
सावंतवाडीत आज रंगणार पारंपरिक दशावतार: ‘उघडले स्वर्गाचे दार’ नाटकाचे आयोजन

Views: 62 सावंतवाडीत आज रंगणार पारंपरिक दशावतार: ‘उघडले स्वर्गाचे दार’ नाटकाचे आयोजनसावंतवाडी:शहरातील सर्वोदयनगर रहिवाशी संघाच्या वतीने आज, मंगळवार १० फेब्रुवारी २०२६ रोजी भव्य पारंपरिक दशावतार…