तळवडे प्रतिनिधी
सोनुर्ली गावचे ग्रामदैवत श्री देवी माऊली मंदिरात सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने गुरूवारी २३ रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
यानिमित्त मंदिरात सकाळी नियमित धार्मिक कार्यक्रम त्यानंतर श्री सत्यनारायण महापुजा, दुपारी आरती, तिर्थप्रसाद, महाप्रसाद होणार आहे. सायंकाळी ७ वाजता संगीत विशारद बुवा रुपेंद्र परब गोवर्धन प्रासादिक भजन मंडळ (वडखोल) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री ९ वाजता ओंकार प्रासादिक भजन मंडळ (मातोंड) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री १०.३० वाजता माऊली दशावतार नाट्य मंडळ (डोंगरपाल) यांचा ‘. वैष्णवी महिमा’ हा दशावतारी नाट्यप्रयोग होणार आहे.
भाविकांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन आवाहन सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने करण्यात आले आहे.
Post List #1
Views: 66 नवी मुंबईत प्रा. रूपेश पाटील यांची तोफ धडाडणार!,शिवरायांचे अनेक पैलू उलगडणार! केदार सहकारी गृहनिर्माण संस्थेत शिवजयंतीनिमित्त शिवचरित्राचा जागर! सावंतवाडी : महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध प्रेरणादायी…
Views: 79 निरवडे येथील संस्कार नॅशनल स्कूलमध्ये उद्या ‘फुडी फ्युजन एक्सप्रेस’चा उत्साह! निरवडे: येथील संस्कार नॅशनल स्कूल (संचालन: दर्शन विद्या एज्युकेशन सोसायटी, ठाणे) यांच्या वतीने…
Views: 136 वेंगुर्ला तालुक्यात गव्यांचा धुमाकूळ; होडावडे येथे हाता तोंडाशी आलेला घास हिरावला, शेतकरी हवालदिल! वेंगुर्ला (प्रतिनिधी): सावंतवाडी आणि वेंगुर्ला तालुक्यात सध्या जंगली गव्यांनी मोठ्या…
Views: 20 सिंधुदुर्गात पर्यटनविकासाला चालना; ५ स्टार हॉटेल प्रकल्पाला गती द्यावी– मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे मुंबई, दि. 13फेब्रुवारी 2026 सिंधुदुर्ग जिल्ह्यात पर्यटनवाढीसोबत स्थानिक…
Views: 23 पालकमंत्री नितेश राणे यांनी मुख्यमंत्र्यांकडे सादर केला सिंधुदुर्ग जिल्ह्याचा ६०० कोटींचा प्रारूप आराखडा*राज्य नियोजन समितीची झाली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बैठक मुंबई…
Views: 28 ⭐जाहिर आभार,जाहिर आभार,⭐ 🪷🪷🪷🪷🪷🪷🪷🪷🪷🪷🪷🪷🪷🪷🪷🪷🪷🪷🪷🪷 तळवडे जिल्हा परिषद मतदार संघातून सर्वाधिक मताधिक्याने निवडून दिल्याबद्दल तळवडे जिल्हा परिषद मतदार संघातील सर्व जनतेचे आम्ही आभारी आहोत…














