ठळक घडामोडी

सोनुर्ली गावचे ग्रामदैवत श्री देवी माऊली मंदिरात सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने गुरूवारी २३ रोजी विवध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन

तळवडे प्रतिनिधी

सोनुर्ली गावचे ग्रामदैवत श्री देवी माऊली मंदिरात सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने गुरूवारी २३ रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

यानिमित्त मंदिरात सकाळी नियमित धार्मिक कार्यक्रम त्यानंतर श्री सत्यनारायण महापुजा, दुपारी आरती, तिर्थप्रसाद, महाप्रसाद होणार आहे. सायंकाळी ७ वाजता संगीत विशारद बुवा रुपेंद्र परब गोवर्धन प्रासादिक भजन मंडळ (वडखोल) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री ९ वाजता ओंकार प्रासादिक भजन मंडळ (मातोंड) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री १०.३० वाजता माऊली दशावतार नाट्य मंडळ (डोंगरपाल) यांचा ‘. वैष्णवी महिमा’ हा दशावतारी नाट्यप्रयोग होणार आहे.
भाविकांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन आवाहन सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने करण्यात आले आहे.

Post List #1

सावंतवाडीच्या मोती तलाव परिसरात सुरक्षेचा प्रश्न गंभीर; ॲड. सिद्धार्थ भांबुरे यांची नगरपालिकेकडे तातडीच्या उपाययोजनांची मागणी

Mahasindhu Feb 16, 2026 2 min read
सावंतवाडीच्या मोती तलाव परिसरात सुरक्षेचा प्रश्न गंभीर; ॲड. सिद्धार्थ भांबुरे यांची नगरपालिकेकडे तातडीच्या उपाययोजनांची मागणी

Views: 55 सावंतवाडीच्या मोती तलाव परिसरात सुरक्षेचा प्रश्न गंभीर; ॲड. सिद्धार्थ भांबुरे यांची नगरपालिकेकडे तातडीच्या उपाययोजनांची मागणी सावंतवाडी: सावंतवाडी शहराचे ऐतिहासिक वैभव असलेल्या मोती तलाव…

चवींचा उत्सव आणि खेळांची धम्माल …संस्कार नॅशनल स्कूल निरवडे येथे ‘फूड फेस्टिवल’ उत्साहात संपन्न!

Mahasindhu Feb 15, 2026 2 min read
चवींचा उत्सव आणि खेळांची धम्माल …संस्कार नॅशनल स्कूल निरवडे येथे ‘फूड फेस्टिवल’ उत्साहात संपन्न!

Views: 290 चवींचा उत्सव आणि खेळांची धम्माल …संस्कार नॅशनल स्कूल निरवडे येथे ‘फूड फेस्टिवल’ उत्साहात संपन्न! निरवडे (प्रतिनिधी): विद्यार्थ्यांमध्ये पाककलेची आवड निर्माण व्हावी आणि त्यांना…

प्रा. रमेश कासकर स्मृती जिल्हास्तरीय कथाकथन स्पर्धेत मळगाव इंग्लिश स्कूलची हर्षिता राऊळ तृतीय

Mahasindhu Feb 15, 2026 1 min read
प्रा. रमेश कासकर स्मृती जिल्हास्तरीय कथाकथन स्पर्धेत मळगाव इंग्लिश स्कूलची हर्षिता राऊळ तृतीय

Views: 32 प्रा. रमेश कासकर स्मृती जिल्हास्तरीय कथाकथन स्पर्धेत मळगाव इंग्लिश स्कूलची हर्षिता राऊळ तृतीय सावंतवाडी : मळगाव येथील कै. प्रा. उदय रमाकांत खानोलकर वाचन…

मळगावात छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त भव्य शिवजयंती उत्सव

Mahasindhu Feb 15, 2026 2 min read
मळगावात छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त भव्य शिवजयंती उत्सव

Views: 23 मळगावात छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त भव्य शिवजयंती उत्सव मळगाव छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त गुरुवार दिनांक १९ फेब्रुवारी २०२६ रोजी मळगाव येथे भव्य…

श्री देव कुणकेश्वरच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटीबद्ध: पालकमंत्री नितेश राणे

Mahasindhu Feb 15, 2026 2 min read
श्री देव कुणकेश्वरच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटीबद्ध: पालकमंत्री नितेश राणे

Views: 25 श्री देव कुणकेश्वरच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटीबद्ध: पालकमंत्री नितेश राणे सिंधुदुर्ग (देवगड): कोकणची दक्षिण काशी म्हणून जगप्रसिद्ध असलेल्या श्री देव कुणकेश्वर यात्रेनिमित्त पालकमंत्री…

जिल्ह्यात उर्जा मित्र बैठकांचे आयोजनबुधवार दि.१८ फेब्रुवारी रोजी पहिल्या बैठकीचे आयोजन ग्राहक पंचायत महाराष्ट्र संस्थेच्या मागणीला यश

Mahasindhu Feb 15, 2026 2 min read
जिल्ह्यात उर्जा मित्र बैठकांचे आयोजनबुधवार दि.१८ फेब्रुवारी रोजी पहिल्या बैठकीचे आयोजन ग्राहक पंचायत महाराष्ट्र संस्थेच्या मागणीला यश

Views: 22 वैभववाडी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विज ग्राहकांच्या समस्या वेळेवर मार्गी लावण्यासाठी तसेच विज ग्राहक आणि विज अधिकारी यांच्यातील संवाद अधिक प्रभावी करण्याच्या दृष्टीने प्रत्येक महिन्याच्या…