तळवडे प्रतिनिधी
सोनुर्ली गावचे ग्रामदैवत श्री देवी माऊली मंदिरात सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने गुरूवारी २३ रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
यानिमित्त मंदिरात सकाळी नियमित धार्मिक कार्यक्रम त्यानंतर श्री सत्यनारायण महापुजा, दुपारी आरती, तिर्थप्रसाद, महाप्रसाद होणार आहे. सायंकाळी ७ वाजता संगीत विशारद बुवा रुपेंद्र परब गोवर्धन प्रासादिक भजन मंडळ (वडखोल) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री ९ वाजता ओंकार प्रासादिक भजन मंडळ (मातोंड) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री १०.३० वाजता माऊली दशावतार नाट्य मंडळ (डोंगरपाल) यांचा ‘. वैष्णवी महिमा’ हा दशावतारी नाट्यप्रयोग होणार आहे.
भाविकांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन आवाहन सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने करण्यात आले आहे.
Post List #1
Views: 58 पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या संकल्पनेतून व संदीप गावडे यांच्या पुढाकाराने ७५ विद्यार्थ्यांना करण्यात आले वाटप सावंतवाडी : पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या संकल्पनेतून व…
Views: 63 सिंधुदूर्ग सिंधुदुर्ग जिल्ह्यात खळबळ जनक घटना सावंतवाडी तालुक्यांत घडली , रोणापाल-सोनुर्ली येथील जंगलात लोखंडी साखळीने बांधलेल्या स्थितीत आढळलेल्या त्या अमेरिकन महिलेला अधिक उपचारासाठी…
Views: 57 पात्र महिलेच्या नावाने ३१ जुलै पूर्वीची गॅस जोडणी आवश्यक!गॅस कनेक्शन ई-केवायसी करुन घ्यावे!बँक आकाऊंट आधार संलग्न असावे सिंधुदुर्ग, राज्य शासनाने ‘मुख्यमंत्री अन्नपुर्णा योजना’…
Views: 56 राज्याचे ऐतिहासिक मत्स्यविकास धोरण ठरवताना जिल्ह्यातील सर्व स्तरावरील मच्छिमारांची मते जाणुन घेणार — विष्णु उर्फ बाबा मोंडकर . वेंगुर्ला यावेळी जिल्हा निमंत्रित साईप्रसाद…
Views: 67 सिंधुदूर्ग राज्यात आज दिनांक १ ऑगस्ट रोजी संपन्न होणाऱ्या महसूल दिनाच्या नमित्ताने भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी जिल्हाधिकारी किशोर तावडे, मुख्य कार्यकारी अधिकारी…
Views: 113 उभादंडा हायस्कूल येथे विद्यार्थी – शिक्षक गुणगौरव समारंभात व्याख्यान संपन्न. सावंतवाडी : आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याने माध्यमिक व उच्च माध्यमिक शालांत परीक्षेत राज्यात तब्बल…













