तळवडे प्रतिनिधी
सोनुर्ली गावचे ग्रामदैवत श्री देवी माऊली मंदिरात सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने गुरूवारी २३ रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
यानिमित्त मंदिरात सकाळी नियमित धार्मिक कार्यक्रम त्यानंतर श्री सत्यनारायण महापुजा, दुपारी आरती, तिर्थप्रसाद, महाप्रसाद होणार आहे. सायंकाळी ७ वाजता संगीत विशारद बुवा रुपेंद्र परब गोवर्धन प्रासादिक भजन मंडळ (वडखोल) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री ९ वाजता ओंकार प्रासादिक भजन मंडळ (मातोंड) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री १०.३० वाजता माऊली दशावतार नाट्य मंडळ (डोंगरपाल) यांचा ‘. वैष्णवी महिमा’ हा दशावतारी नाट्यप्रयोग होणार आहे.
भाविकांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन आवाहन सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने करण्यात आले आहे.
Post List #1
Views: 66 सावंतवाडी – जिल्हास्तरीय अखिल भारतीय विद्यार्थी विज्ञान मेळाव्यात यशवंतराव भोसले इंटरनॅशनल स्कूलच्या इयत्ता आठवी मधील अद्विता संजय दळवी हिने प्रथम क्रमांक प्राप्त करत…
Views: 69 सावंतवाडी या ठिकाणी भाजपाच्या विस्तारीत अधिवेधनात खासदार नारायण राणे यांनी केलं भाजप नेते व कार्यकर्ते यांना आवाहन सावंतवाडी आगामी विधानसभेत महाराष्ट्रासह कोकण जिंकायच…
Views: 75 सावंतवाडी सावंतवाडी तालुक्यातील माजगाव येथे राष्ट्रवादी महिला काँग्रेस आयोजित महिला बैठकीत अर्चना घारे यांनी महिला – भगिनींशी साधला. या वेळी अनेक महिला भगिनींनी…
Views: 65 मुंबई – गोवा महामार्गाला दानशुर भागोजीशेट कीर यांचे नाव देण्यात यावे चार जिल्ह्याच्या बैठकीत झाला ठराव.. कुडाळ कोकण पट्टयातील चार जिल्ह्यांचे भंडारी समाजाचे…
Views: 60 डॉ प्रविणकुमार ठाकरे यांना मातृशोक सावंतवाडी प्रतिनिधी नागपूर मानेवाडा शाहूनगर येथील सौ कांताताई गणेशराव ठाकरे (७०) यांचे शुक्रवारी रात्री अल्पशा आजाराने निधन झाले.…
Views: 55 न्हावेली / वार्ताहरआधुनिक युगात पुढे जाण्यासाठी विद्यार्थ्यांना शिक्षणाशिवाय दुसरा पर्याय नाही. ग्रामीण भागातील बहुतांश विद्यार्थ्यांना आजही अनेक शैक्षणिक समस्यांना सामोरे जावे लागत आहे.…














