ठळक घडामोडी

सोनुर्ली गावचे ग्रामदैवत श्री देवी माऊली मंदिरात सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने गुरूवारी २३ रोजी विवध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन

तळवडे प्रतिनिधी


सोनुर्ली गावचे ग्रामदैवत श्री देवी माऊली मंदिरात सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने गुरूवारी २३ रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.


यानिमित्त मंदिरात सकाळी नियमित धार्मिक कार्यक्रम त्यानंतर श्री सत्यनारायण महापुजा, दुपारी आरती, तिर्थप्रसाद, महाप्रसाद होणार आहे. सायंकाळी ७ वाजता संगीत विशारद बुवा रुपेंद्र परब गोवर्धन प्रासादिक भजन मंडळ (वडखोल) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री ९ वाजता ओंकार प्रासादिक भजन मंडळ (मातोंड) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री १०.३० वाजता माऊली दशावतार नाट्य मंडळ (डोंगरपाल) यांचा ‘. वैष्णवी महिमा’ हा दशावतारी नाट्यप्रयोग होणार आहे.
भाविकांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन आवाहन सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने करण्यात आले आहे.

Post List #1

मुख्यमंत्री – माझी लाडकी बहिण योजनेच्या विधानसभा क्षेत्रनिहाय समितीची बैठक संपन्न

Mahasindhu Aug 6, 2024 2 min read
मुख्यमंत्री – माझी लाडकी बहिण योजनेच्या विधानसभा क्षेत्रनिहाय समितीची बैठक संपन्न

Views: 62 बँक खाते आधारशी संलग्न करावे!!जिल्हाधिकारी किशोर तावडे सिंधुदूर्ग जिल्ह्यातील १ लाख ३५ हजार ५२७ पात्र लाभार्थ्यांच्या यादीस मंजुरी सिंधुदुर्ग राज्यातील महिला आणि मुलींचं…

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ” या योजनेत सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात ४२,९४१ भगिनी पात्र -प्रसंन्ना उर्फ बाळु देसाई

Mahasindhu Aug 5, 2024 2 min read
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ” या योजनेत सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात ४२,९४१ भगिनी पात्र -प्रसंन्ना उर्फ बाळु देसाई

Views: 67 अध्यक्षपदी श्वेता कोरगावकर व सदस्यपदी प्रसंन्ना देसाई व एकनाथ नाडकर्णी यांची निवड पालकमंत्री रवींद्रजी चव्हाण यांच्या आदेशानुसार सावंतवाडी विधानसभा क्षेत्रनिहाय समिती गठीत सावंतवाडी…

माणगाव येथे गणपती रेखणी कार्यशाळा

Mahasindhu Aug 5, 2024 1 min read
माणगाव येथे गणपती रेखणी कार्यशाळा

Views: 73 माणगाव येथे गणपती रेखणी कार्यशाळा कुडाळ ः माणगाव येथील सुप्रसिद्ध श्री दत्त मंदिराजवळ गेल्यावर्षीप्रमाणे यंदाही गणपतीच्या रेखणीची कार्यशाळा होणार आहे. दि. १० ऑगस्ट…

संस्कार नॅशनल स्कूल निरवडेत पालकदिन उत्साहात साजरा

Mahasindhu Aug 5, 2024 2 min read
संस्कार नॅशनल स्कूल निरवडेत पालकदिन उत्साहात साजरा

Views: 109 सावंतवाडीसंस्कार नॅशनल स्कूल निरवडे या प्रशालेत पालक दिनाचे औचित्य साधून प्रशालेमध्ये विवध उपक्रम राबविले. पालक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या दिनानिमित्त…

सह्याद्री फाउंडेशन व सावंतवाडी नगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या मान्सून महोत्सव 2024 च्या जिल्हास्तरीय सुदृढ बालक स्पर्धेचा निकाल जाहिर

Mahasindhu Aug 4, 2024 3 min read
सह्याद्री फाउंडेशन व सावंतवाडी नगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या मान्सून महोत्सव 2024 च्या जिल्हास्तरीय सुदृढ बालक स्पर्धेचा निकाल जाहिर

Views: 61 पालकानी लहान मुलांमध्ये आहारा कडे विशेष लक्ष द्यायला हवे युवराज लखमराजे सावंत भोसले सावंतवाडी सह्याद्री फाउंडेशन सावंतवाडी नगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या…

सिंधुदुर्ग आरटीओ विभागाच्या उद्या सिंधुदुर्ग परिवहन कार्यालय येते आंदोलन

Mahasindhu Aug 4, 2024 2 min read
सिंधुदुर्ग आरटीओ विभागाच्या उद्या सिंधुदुर्ग परिवहन कार्यालय येते आंदोलन

Views: 68 माजी आमदार जिजी उपरकर समर्थक तथा वाहन चालक असोसिएशन सिंधुदुर्ग यांच्यावतीने होणारं आंदोलन सवंतवाडी सिंधुदुर्ग आरटीओ विभागात मोठया प्रमाणात भ्रष्टाचाराचे प्रमाण वाढले आहे.त्यामुळे…