ठळक घडामोडी

सोनुर्ली गावचे ग्रामदैवत श्री देवी माऊली मंदिरात सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने गुरूवारी २३ रोजी विवध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन

तळवडे प्रतिनिधी

सोनुर्ली गावचे ग्रामदैवत श्री देवी माऊली मंदिरात सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने गुरूवारी २३ रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

यानिमित्त मंदिरात सकाळी नियमित धार्मिक कार्यक्रम त्यानंतर श्री सत्यनारायण महापुजा, दुपारी आरती, तिर्थप्रसाद, महाप्रसाद होणार आहे. सायंकाळी ७ वाजता संगीत विशारद बुवा रुपेंद्र परब गोवर्धन प्रासादिक भजन मंडळ (वडखोल) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री ९ वाजता ओंकार प्रासादिक भजन मंडळ (मातोंड) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री १०.३० वाजता माऊली दशावतार नाट्य मंडळ (डोंगरपाल) यांचा ‘. वैष्णवी महिमा’ हा दशावतारी नाट्यप्रयोग होणार आहे.
भाविकांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन आवाहन सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने करण्यात आले आहे.

Post List #1

भोसले इंटरनॅशनल स्कूलमध्ये कौशल्य अभ्यासक्रमाची वर्षपूर्ती

Mahasindhu Aug 8, 2024 1 min read
भोसले इंटरनॅशनल स्कूलमध्ये कौशल्य अभ्यासक्रमाची वर्षपूर्ती

Views: 68 सीबीएसई बोर्डाचा स्तुत्य उपक्रम….. सावंतवाडी – येथील यशवंतराव भोसले इंटरनॅशनल स्कूलमध्ये गेल्या शैक्षणिक वर्षांपासून सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी कौशल्य अभ्यासक्रम उपक्रमाची सुरुवात करण्यात…

राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर आज सावंतवाडी व वेंगुर्ला तालुका दौऱ्यावर

Mahasindhu Aug 8, 2024 1 min read
राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर आज सावंतवाडी व वेंगुर्ला तालुका दौऱ्यावर

Views: 60 सिंधुदुर्ग महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर आज सावंतवाडी व वेंगुर्ला तालुका दौऱ्यावर येत आहे त्यांचा दौरा खालील प्रमाणे आहे सावंतवाडी व…

कोकण रेल्वे सावंतवाडी स्थानकाच्या‌ सुशोभीकरणाचा ९ ऑगस्ट रोजी उद्घाटन सोहळा

Mahasindhu Aug 8, 2024 1 min read
कोकण रेल्वे सावंतवाडी स्थानकाच्या‌ सुशोभीकरणाचा ९ ऑगस्ट रोजी उद्घाटन सोहळा

Views: 61 सावंतवाडी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पर्यटनाच्या दृष्टीने कोकण रेल्वे व महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा सिंधुदुर्ग पालकमंत्री रवींद्र चव्हाण आणि रत्नागिरी…

विज्ञान युगातही कृषी क्षेत्राशिवाय तरणोपाय नाही! सौ. अर्चना घारे – परब (राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष कोकण विभाग महिला अध्यक्षा )

Mahasindhu Aug 7, 2024 2 min read
विज्ञान युगातही कृषी क्षेत्राशिवाय तरणोपाय नाही! सौ. अर्चना घारे – परब (राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष कोकण विभाग महिला अध्यक्षा )

Views: 64 सावरवाड येथे कृषी प्रदर्शनाचे केले उद्घाटन सावंतवाडी भारत देश कृषीप्रधान देश असून आपल्याला विज्ञान युगातही कृषी क्षेत्राशिवाय तरणोपाय नाही असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस…

भाजपा वेंगुर्ले च्या वतीने तालुका कार्यालयात ” मुख्यमंत्री वयोश्री योजनेचे ” फाॅर्म वाटप होणार- प्रसंन्ना उर्फ बाळु देसाई , जिल्हा उपाध्यक्ष – भाजपा सिंधुदुर्ग

Mahasindhu Aug 6, 2024 1 min read
भाजपा वेंगुर्ले च्या वतीने तालुका कार्यालयात ” मुख्यमंत्री वयोश्री योजनेचे ” फाॅर्म वाटप होणार- प्रसंन्ना उर्फ बाळु देसाई , जिल्हा उपाध्यक्ष – भाजपा सिंधुदुर्ग

Views: 54 सावंतवाडी भाजपा च्या वतीने वेंगुर्लेत तालुका कार्यालयात बुधवार दिनांक ७ ऑगस्ट रोजी सकाळी १० – ३० वाजता ” मुख्यमंत्री वयोश्री योजनेचे ” फाॅर्म…