तळवडे प्रतिनिधी
सोनुर्ली गावचे ग्रामदैवत श्री देवी माऊली मंदिरात सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने गुरूवारी २३ रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
यानिमित्त मंदिरात सकाळी नियमित धार्मिक कार्यक्रम त्यानंतर श्री सत्यनारायण महापुजा, दुपारी आरती, तिर्थप्रसाद, महाप्रसाद होणार आहे. सायंकाळी ७ वाजता संगीत विशारद बुवा रुपेंद्र परब गोवर्धन प्रासादिक भजन मंडळ (वडखोल) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री ९ वाजता ओंकार प्रासादिक भजन मंडळ (मातोंड) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री १०.३० वाजता माऊली दशावतार नाट्य मंडळ (डोंगरपाल) यांचा ‘. वैष्णवी महिमा’ हा दशावतारी नाट्यप्रयोग होणार आहे.
भाविकांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन आवाहन सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने करण्यात आले आहे.
Post List #1
Views: 65 सिंधुदुर्ग: जिल्हा परिषद प्राथमिक शाळा म्हापण खालचावाडा येथील शिक्षक श्री अमर पांडुरंग पाटील हे महाराष्ट्र शासन यांचेमार्फत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे घेण्यात आलेल्या…
Views: 70 खा नारायण राणे यांच्या नेतृत्वाखाली हा जिल्हा विकसित जिल्हा म्हणून पुढे येईल. सार्वजानिक बाधकाम मंत्री रविंद्र चव्हाण सावंतवाडी रेल्वे स्थानक सुशोभिकरण लोकार्पण सोहळा…
Views: 65 कणकवली : कोकण रेल्वे स्थानकाच्या सुशोभिकरणाबरोबरच प्लॅटफॉर्मवर शेड होणे देखील अत्यावश्यक आहे. त्यासाठीचा प्रस्ताव राज्याकडून पाठवा. त्या प्रस्तावाला दिल्लीतून परवानगी आणून देतो, अशी…
Views: 56 भाजपातर्फे सिंधुदुर्ग जिल्हयात घरोघरी तिरंगा ; जिल्ह्यातील प्रत्येक घरांवर राष्ट्रध्वज लावण्याचा संकल्प भाजपा च्या ” हर घर तिरंगा ” सिंधुदुर्ग जिल्हा संयोजक पदी…
Views: 64 सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या माध्यमातून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अर्थसंकल्पातून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी , सिंधुदुर्गनगरी कणकवली या तीन…
Views: 78 केआरसीएलचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक श्री संतोष कुमार झा यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली बैठक मुंबई उद्योग भागधारकांशी संबंध दृढ करण्यासाठी आणि कार्यक्षमतेत वाढ…














