ठळक घडामोडी

सोनुर्ली गावचे ग्रामदैवत श्री देवी माऊली मंदिरात सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने गुरूवारी २३ रोजी विवध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन

तळवडे प्रतिनिधी

सोनुर्ली गावचे ग्रामदैवत श्री देवी माऊली मंदिरात सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने गुरूवारी २३ रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

यानिमित्त मंदिरात सकाळी नियमित धार्मिक कार्यक्रम त्यानंतर श्री सत्यनारायण महापुजा, दुपारी आरती, तिर्थप्रसाद, महाप्रसाद होणार आहे. सायंकाळी ७ वाजता संगीत विशारद बुवा रुपेंद्र परब गोवर्धन प्रासादिक भजन मंडळ (वडखोल) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री ९ वाजता ओंकार प्रासादिक भजन मंडळ (मातोंड) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री १०.३० वाजता माऊली दशावतार नाट्य मंडळ (डोंगरपाल) यांचा ‘. वैष्णवी महिमा’ हा दशावतारी नाट्यप्रयोग होणार आहे.
भाविकांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन आवाहन सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने करण्यात आले आहे.

Post List #1

वेंगुर्ले येथे १४ ऑगस्ट ला शालेय देशभक्तीपर समूहगीत गायन स्पर्धा

Mahasindhu Aug 12, 2024 2 min read
वेंगुर्ले येथे १४ ऑगस्ट ला शालेय देशभक्तीपर समूहगीत गायन स्पर्धा

Views: 65 भारतीय जनता पार्टी, वेंगुर्ला यांचे आयोजन वेंगुर्ला प्राथमिक गटासाठी प्रथम, द्वितीय तृतीय, उत्तेजनार्थ प्रथम, उत्तेजनार्थ द्वितीय क्रमांकासाठी अनुक्रमे रोख रुपये २५००, २०००, १५००,…

गणेशोत्सवात पुणे येथून सिंधुदुर्गात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी ‘अल्प दरात बस सेवा’

Mahasindhu Aug 12, 2024 2 min read
गणेशोत्सवात पुणे येथून सिंधुदुर्गात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी ‘अल्प दरात बस सेवा’

Views: 144 राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कोकण विभाग महिला अध्यक्षा सौ‌. अर्चना घारे-परब यांच्या सौजन्यानेअल्प दरात बस सेवा उपलब्ध सावंतवाडी : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र…

सावंतवाडी नगरपरिषद बनली भ्रष्टाचाराचे कुरण माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर

Mahasindhu Aug 11, 2024 1 min read
सावंतवाडी नगरपरिषद बनली भ्रष्टाचाराचे कुरण माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर

Views: 67 मंगळवारी सावंतवाडी मुख्याधिकारी यांना घेराव घालत विचारणार जाब सावंतवाडी । प्रतिनिधी सावंतवाडी नगरपरिषद एक स्वच्छ, सुंदर कारभाराची नगरपरिषद म्हणून ओळखली जाते. पणं आज…

क्रांती दिना निमित भाजपा वेंगुर्ले कार्यालया समोर ध्वजारोहण व हुतात्मा स्मारकास पुष्पगुच्छ वाहुन श्रद्धांजली

Mahasindhu Aug 10, 2024 2 min read
क्रांती दिना निमित भाजपा वेंगुर्ले कार्यालया समोर ध्वजारोहण व हुतात्मा स्मारकास पुष्पगुच्छ वाहुन श्रद्धांजली

Views: 70 वेंगुर्ले तालुका निरीक्षक तथा मा.नगराध्यक्ष सच्चिदानंद उर्फ संजु परब यांच्या हस्ते ध्वजारोहण सिंधुदूर्ग भाजपा च्या वतीने ९ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट २०२४ या…

कोकण विभाग महिला अध्यक्षा सौ अर्चना घारे-परब यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची वेंगुर्ला तालुका बुथ अध्यक्ष यांची बैठक

Mahasindhu Aug 10, 2024 2 min read
कोकण विभाग महिला अध्यक्षा सौ अर्चना घारे-परब यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची वेंगुर्ला तालुका बुथ अध्यक्ष यांची बैठक

Views: 73 वेंगुर्ला : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची वेंगुर्ला तालुका बुथ अध्यक्ष यांची बैठक कोकण विभाग महिला अध्यक्षा सौ अर्चना घारे-परब यांच्या अध्यक्षतेखाली पार…

सावंतवाडी तालुक्यातील मळगाव गावातील गोसावी घराण्याची अनोखी प्रथा-पाच फणांच्या नागोबाचे दीड दिवस पूजन

Mahasindhu Aug 10, 2024 3 min read
सावंतवाडी तालुक्यातील मळगाव गावातील गोसावी घराण्याची अनोखी प्रथा-पाच फणांच्या नागोबाचे दीड दिवस पूजन

Views: 58 दोनशेहूनही अधिक काळ जोपासली जातेय परंपरा सावंतवाडी दीड, पाच, सात, नऊ आणि अकरा दिवसांचा गणपती आपल्याला माहीत आहे, मात्र सावंतवाडी तालुक्यातील मळगाव येथील…