ठळक घडामोडी

सोनुर्ली गावचे ग्रामदैवत श्री देवी माऊली मंदिरात सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने गुरूवारी २३ रोजी विवध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन

तळवडे प्रतिनिधी

सोनुर्ली गावचे ग्रामदैवत श्री देवी माऊली मंदिरात सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने गुरूवारी २३ रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

यानिमित्त मंदिरात सकाळी नियमित धार्मिक कार्यक्रम त्यानंतर श्री सत्यनारायण महापुजा, दुपारी आरती, तिर्थप्रसाद, महाप्रसाद होणार आहे. सायंकाळी ७ वाजता संगीत विशारद बुवा रुपेंद्र परब गोवर्धन प्रासादिक भजन मंडळ (वडखोल) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री ९ वाजता ओंकार प्रासादिक भजन मंडळ (मातोंड) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री १०.३० वाजता माऊली दशावतार नाट्य मंडळ (डोंगरपाल) यांचा ‘. वैष्णवी महिमा’ हा दशावतारी नाट्यप्रयोग होणार आहे.
भाविकांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन आवाहन सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने करण्यात आले आहे.

Post List #1

भगवा सप्ताह निमित्त १६ ऑगस्ट पासून सावंतवाडी विधानसभेत ‘शिवसेना संपर्क यात्रा अभियान

Mahasindhu Aug 16, 2024 1 min read
भगवा सप्ताह निमित्त १६ ऑगस्ट पासून सावंतवाडी विधानसभेत ‘शिवसेना संपर्क यात्रा अभियान

Views: 99 सावंतवाडी  शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने भगवा सप्ताह निमित्त सावंतवाडी विधानसभेत ‘शिवसेना संपर्क यात्रा अभियान’ विधानसभा प्रमुख रुपेश राऊळ यांच्या संकल्पनेतून आज…

वेंगुर्ला येथे समूह गायन स्पर्धेचे विशाल परब यांच्या हस्ते करण्यात आले उद्घाटन

Mahasindhu Aug 15, 2024 2 min read
वेंगुर्ला येथे समूह गायन स्पर्धेचे विशाल परब यांच्या हस्ते करण्यात आले उद्घाटन

Views: 61 वेंगुर्ला स्वातंत्र्य दिनाच्या औचित्याने भाजपा वेंगुर्ला आयोजित आणि भाजपा युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब पुरस्कृत वेंगुर्ला तालुकास्तरीय देशभक्तीपर समूह गीत गायन…

वेंगुर्लेत भाजपा कार्यालयात तिरंग्याचे वाटप

Mahasindhu Aug 15, 2024 2 min read
वेंगुर्लेत भाजपा कार्यालयात तिरंग्याचे वाटप

Views: 73 सावंतवाडी अभियानाचा महत्त्वाचा हेतू हा लोकांनी त्यांच्या घरावर राष्ट्रध्वज फडकवावा असा आहे. तसेच लोकमानसात जाज्वल देशभक्ती चे स्फुलिंग कायम तेवत रहावे यासाठी भारतीय…

होडावडे गावचे ग्रामदैवत श्री देव क्षेत्रपालेश्वर सातेरी मंदिरात दीड दिवसाचा हरिनाम सप्ताह संपन्न

Mahasindhu Aug 14, 2024 1 min read
होडावडे गावचे ग्रामदैवत श्री देव क्षेत्रपालेश्वर सातेरी मंदिरात दीड दिवसाचा हरिनाम सप्ताह संपन्न

Views: 67 वेंगुर्ला होडावडे गावचे ग्रामदैवत श्री देव क्षेत्रपालेश्वर सातेरी मंदिरात दीड दिवसाचा हरिनाम सप्ताह संपन्न झाला .यावेळी असंख्य भाविकांनी श्री देव क्षेत्रपालेश्वर देवाचे दर्शन…

सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील सावंतवाडी, वेंगुर्ला आणि दोडामार्ग तालुक्यांतील गावागावात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष राबविणार जाणीव जागर यात्रा

Mahasindhu Aug 14, 2024 3 min read
सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील सावंतवाडी, वेंगुर्ला आणि दोडामार्ग तालुक्यांतील गावागावात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष राबविणार जाणीव जागर यात्रा

Views: 69 कोकण विभागीय अध्यक्षा अर्चाना घारे परब यांनी दिली माहिती सावंतवाडी प्रथमतः आपणा सर्वांना भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा !! भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या…