तळवडे प्रतिनिधी
सोनुर्ली गावचे ग्रामदैवत श्री देवी माऊली मंदिरात सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने गुरूवारी २३ रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
यानिमित्त मंदिरात सकाळी नियमित धार्मिक कार्यक्रम त्यानंतर श्री सत्यनारायण महापुजा, दुपारी आरती, तिर्थप्रसाद, महाप्रसाद होणार आहे. सायंकाळी ७ वाजता संगीत विशारद बुवा रुपेंद्र परब गोवर्धन प्रासादिक भजन मंडळ (वडखोल) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री ९ वाजता ओंकार प्रासादिक भजन मंडळ (मातोंड) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री १०.३० वाजता माऊली दशावतार नाट्य मंडळ (डोंगरपाल) यांचा ‘. वैष्णवी महिमा’ हा दशावतारी नाट्यप्रयोग होणार आहे.
भाविकांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन आवाहन सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने करण्यात आले आहे.
Post List #1
Views: 71 वेंगुर्ले : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या माध्यमातून जाणीव जागर यात्रेच्या निमित्ताने सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील नागरिकांच्या मूलभूत हक्कांचा जागर आणि त्यांच्या शक्तीची जाणीव…
Views: 74 सावंतवाडी सावंतवाडी नगर परिषदेच्या “हर घर तिरंगा म्हणजेच घरोघरी तिरंगा या मोहीमे अंतर्गत काढण्यात आलेल्या तिरंगा रॅलीला उस्फुर्त प्रतिसाद मिळाला.सदर मोटरसायकल रॅलीला हिरवा…
Views: 83 तळवडे श्री पूर्वीदेवी मंदिर तळवडे आंबाडेवाडी येथे श्रावण मासाचे औचित्य साधून उद्योजक राजाराम गावडे आणि परिवार यांच्यावतीने रविवार १८ ॲागस्ट रोजी श्री सत्यनारायण…
Views: 87 सावंतवाडी वनविभागाच्या वतीने मानव वन्यजीव संघर्षाची परिस्थिती हातळण्यासाठी सुसज्ज जलद बचाव पथक (RRT-RAPID RESCUE TEAM ) ची स्थापना सावंतवाडी
Views: 67 राजे प्रतिष्ठान कामगार सेना महाराष्ट्र राज्य सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष संतोष तळवणेकरयांचा खास करण्यात आला सत्कार सावंतवाडी : 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून यावर्षी…
Views: 82 तळवडे सिद्धेश्वर मंदिरात १८ रोजी गुरुवंदना सोहळा न्हावेली / वार्ताहर श्री सातेरी उदिन्नाथ क्लास तळवडे आयोजित रविवार १८ ॲागस्ट रोजी श्री देव सिद्धेश्वर…














