ठळक घडामोडी

सोनुर्ली गावचे ग्रामदैवत श्री देवी माऊली मंदिरात सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने गुरूवारी २३ रोजी विवध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन

तळवडे प्रतिनिधी

सोनुर्ली गावचे ग्रामदैवत श्री देवी माऊली मंदिरात सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने गुरूवारी २३ रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

यानिमित्त मंदिरात सकाळी नियमित धार्मिक कार्यक्रम त्यानंतर श्री सत्यनारायण महापुजा, दुपारी आरती, तिर्थप्रसाद, महाप्रसाद होणार आहे. सायंकाळी ७ वाजता संगीत विशारद बुवा रुपेंद्र परब गोवर्धन प्रासादिक भजन मंडळ (वडखोल) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री ९ वाजता ओंकार प्रासादिक भजन मंडळ (मातोंड) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री १०.३० वाजता माऊली दशावतार नाट्य मंडळ (डोंगरपाल) यांचा ‘. वैष्णवी महिमा’ हा दशावतारी नाट्यप्रयोग होणार आहे.
भाविकांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन आवाहन सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने करण्यात आले आहे.

Post List #1

कै. विद्याधर भागवत स्मृती स्वरचित काव्यवाचन स्पर्धेचे आयोजन

Mahasindhu Aug 20, 2024 2 min read
कै. विद्याधर भागवत स्मृती स्वरचित काव्यवाचन स्पर्धेचे आयोजन

Views: 78 चिंतामणी साहित्य सहयोग सहकारी प्रकाशन संस्था व श्रीराम वाचन मंदिर, सावंतवाडी या दोन संस्थांच्या संयुक्त विद्यमाने रविवार २५ आयोजन सावंतवाडी : दरवर्षाप्रमाणे यंदाही…

सावंतवाडी विधानसभेत शिवसेना संपर्क यात्रा अभियान २० ऑगस्ट २०२४ रोजी सावंतवाडी तालुक्यातील आरोंदा जिल्हा परिषदमध्ये साजरा होणारा

Mahasindhu Aug 19, 2024 1 min read
सावंतवाडी विधानसभेत शिवसेना संपर्क यात्रा अभियान २० ऑगस्ट २०२४ रोजी सावंतवाडी तालुक्यातील आरोंदा जिल्हा परिषदमध्ये साजरा होणारा

Views: 69 सावंतवाडी शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या आदेशाने भगवा सप्ताह निमित्त सावंतवाडी विधानसभेत शिवसेना संपर्क यात्रा अभियान विधानसभा प्रमुख श्री. रुपेश राऊळ यांच्या संकल्पनेतून…

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाड तोडणाऱ्या व्यक्तीला पन्नास हजार रुपये दंड ठोठावण्याचा निर्णय झाला तो निर्णय तात्काळ रद्द करा अन्यथा शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर आणि जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या घरासमोर सत्याग्रह आंदोलन करणार !शेतकरी संरक्षण समितीचे जिल्हाध्यक्ष वसंत केसरकर यांचा इशारा

Mahasindhu Aug 18, 2024 2 min read
राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाड तोडणाऱ्या व्यक्तीला पन्नास हजार रुपये दंड ठोठावण्याचा निर्णय झाला तो निर्णय तात्काळ रद्द करा अन्यथा शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर आणि जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या घरासमोर सत्याग्रह आंदोलन करणार !शेतकरी संरक्षण समितीचे जिल्हाध्यक्ष वसंत केसरकर यांचा इशारा

Views: 64 सावंतवाडी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाड तोडणाऱ्या व्यक्तीला पन्नास हजार रुपये दंड ठोठावण्याचा निर्णय झाला आहे. या निर्णयाचे कायद्यात रूपांतर झाल्यास त्याचा फटका शेतकऱ्यांना…

जिल्हास्तरीय शालेय बॅडमिंटनमध्ये भोसले इंटरनॅशनल स्कूलचे यश

Mahasindhu Aug 18, 2024 1 min read
जिल्हास्तरीय शालेय बॅडमिंटनमध्ये भोसले इंटरनॅशनल स्कूलचे यश

Views: 66 सावंतवाडी जिल्हास्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेमध्ये यशवंतराव भोसले इंटरनॅशनल स्कूलच्या विदयार्थ्यांनी उत्तम यश संपादन करत विभागीय फेरीमध्ये स्थान मिळवले. मुलींच्या संघामधून दहावीतील पूर्वा खोबरेकर,…

स्व. बाळभाई बांदेकर याच्या स्मृतिदिन निमित्त रोटरी क्लब ऑफ सावंतवाडी मार्फत आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिराला मिळाला उस्फुर्त प्रतिसाद

Mahasindhu Aug 18, 2024 1 min read
स्व. बाळभाई बांदेकर याच्या स्मृतिदिन निमित्त रोटरी क्लब ऑफ सावंतवाडी मार्फत आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिराला मिळाला उस्फुर्त प्रतिसाद

Views: 58 स्व. बाळभाई बांदेकर याच्या स्मृतिदिन निमित्त रोटरी क्लब ऑफ सावंतवाडी मार्फत आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिराला मिळाला उस्फुर्त प्रतिसाद सावंतवाडी स्व. बाळभाई बांदेकर…