तळवडे प्रतिनिधी
सोनुर्ली गावचे ग्रामदैवत श्री देवी माऊली मंदिरात सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने गुरूवारी २३ रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
यानिमित्त मंदिरात सकाळी नियमित धार्मिक कार्यक्रम त्यानंतर श्री सत्यनारायण महापुजा, दुपारी आरती, तिर्थप्रसाद, महाप्रसाद होणार आहे. सायंकाळी ७ वाजता संगीत विशारद बुवा रुपेंद्र परब गोवर्धन प्रासादिक भजन मंडळ (वडखोल) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री ९ वाजता ओंकार प्रासादिक भजन मंडळ (मातोंड) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री १०.३० वाजता माऊली दशावतार नाट्य मंडळ (डोंगरपाल) यांचा ‘. वैष्णवी महिमा’ हा दशावतारी नाट्यप्रयोग होणार आहे.
भाविकांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन आवाहन सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने करण्यात आले आहे.
Post List #1
Views: 78 वेंगुर्ला राजे प्रतिष्ठान कामगार सेना महाराष्ट्र राज्य. संस्थापक खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसलेया संघटना सिंधुदूर्ग शाखेच्या वतीने होडावडे जिल्हा परिषद शाळा न.१ मधील…
Views: 57 सावंतवाडी सार्वजनिक बांधकाममंत्री तथा पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी महायुतीच्या उमेदवारांसाठी लोकसभा निवडणुकीत प्रचंड मेहनत घेतली. मुंबई पासून कोकणापर्यंत त्यांच्या मेहनतीमुळे आज भाजपाला आणि…
Views: 72 सावंतवाडी : ताई, वयाने लहान आहे. पण, मोठ्या भावासारखा तुमच्या पाठीशी उभा राहीन असे म्हणणारा आमचा भाऊ रक्षाबंधनच्या दिवशी पोरके करून गेला. नेवगी…
Views: 73 सावंतवाडी राकेश नेवगी यांच्या निधनामुळे राष्ट्रवादी काँग्रेस – शरदचंद्र पवार पक्षाची सावंतवाडी तालुक्यातील जाणीव जागर यात्रा पुढे ढकलली दिनांक 16 ऑगस्ट 2024 पासून…
Views: 78 सावंतवाडी संजू परब हा माझ्या घरातील माझ्या भावाप्रमाणे आहे. कोरोनाचा कालावधी सोडला वतर त्याच्या वाढदिवसाला शुभेच्छा देण्यासाठी मी कधी आलो नाही असे कधीचघडले…
Views: 80 सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री आणि आमचे नेते रवींद्र चव्हाण हे आमच्यासाठी दैवत आहेत. त्यांच्यावर टिका कराल तर त्याच भाषेत उत्तर दिले जाईल,…














