तळवडे प्रतिनिधी
सोनुर्ली गावचे ग्रामदैवत श्री देवी माऊली मंदिरात सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने गुरूवारी २३ रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
यानिमित्त मंदिरात सकाळी नियमित धार्मिक कार्यक्रम त्यानंतर श्री सत्यनारायण महापुजा, दुपारी आरती, तिर्थप्रसाद, महाप्रसाद होणार आहे. सायंकाळी ७ वाजता संगीत विशारद बुवा रुपेंद्र परब गोवर्धन प्रासादिक भजन मंडळ (वडखोल) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री ९ वाजता ओंकार प्रासादिक भजन मंडळ (मातोंड) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री १०.३० वाजता माऊली दशावतार नाट्य मंडळ (डोंगरपाल) यांचा ‘. वैष्णवी महिमा’ हा दशावतारी नाट्यप्रयोग होणार आहे.
भाविकांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन आवाहन सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने करण्यात आले आहे.
Post List #1
Views: 71 सावंतवाडी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय जयंतदादा पाटील यांना रक्षाबंधन सणाला कोकण विभाग महिला अध्यक्षा सौ अर्चनाताई घारे-परब यांनी राखी पाठवली…
Views: 59 वेंगुर्ला राजश्री शाहु महाराज कलाकार मानधन समितीने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील १०० कलाकारांचे प्रस्ताव गणेशोत्सवापुर्वी मंजूर करुन कलाकारांच्या खात्यात तीन महिन्यांचे १५००० जमा करून राज्य…
Views: 81 सावंतवाडी तळवडे गावचे ग्रामदैवत श्री देव सिद्धेश्वर मंदिरात हरिनाम सप्ताह सध्या सुरू आहे. यावेळी मंदिरात अखंड नामस्मरण भजनाचा कार्यक्रम सुरू आहे. असंख्य भक्तगण…
Views: 81 वेंगुर्ला वेंगुर्ला तालुक्यांतील होडावडे गावचे ग्रामदैवत श्री देव क्षेत्रपालेश्वर सातेरी मंदिर येथे उद्या शुक्रवार दिनांक 23 ऑगस्ट 2023 रोजी श्रावण मासानिमित्त श्री सत्यनारायण…
Views: 70 कुडाळ पोलीस निरीक्षकांना निवेदन सादर.. कुडाळ बदलापूर पूर्व मधील एका नामांकित शाळेत दोन चिमुरड्यांवर झालेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणानं सद्या अख्खा महाराष्ट्र हादरला आहे.…














