तळवडे प्रतिनिधी
सोनुर्ली गावचे ग्रामदैवत श्री देवी माऊली मंदिरात सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने गुरूवारी २३ रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
यानिमित्त मंदिरात सकाळी नियमित धार्मिक कार्यक्रम त्यानंतर श्री सत्यनारायण महापुजा, दुपारी आरती, तिर्थप्रसाद, महाप्रसाद होणार आहे. सायंकाळी ७ वाजता संगीत विशारद बुवा रुपेंद्र परब गोवर्धन प्रासादिक भजन मंडळ (वडखोल) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री ९ वाजता ओंकार प्रासादिक भजन मंडळ (मातोंड) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री १०.३० वाजता माऊली दशावतार नाट्य मंडळ (डोंगरपाल) यांचा ‘. वैष्णवी महिमा’ हा दशावतारी नाट्यप्रयोग होणार आहे.
भाविकांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन आवाहन सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने करण्यात आले आहे.
Post List #1
Views: 61 सावंतवाडी राजे प्रतिष्ठान कामगार सेना. व राष्ट्रीय छावा संघटना महाराष्ट्र राज्य शाखा सिंधुदुर्ग वतीने केला निषेध. सावंतवाडी सिंधुदुर्ग किल्ल्यावर केवळ ९ महिन्यांपूर्वी उभे…
Views: 63 सावंतवाडी, राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर पुरस्कृत व युवा सेना सावंतवाडी आयोजित गोपाल काला निमित्त मंगळवार दि.२७ ऑगस्ट रोजी सायंकाळी ०६.०० वाजता…
Views: 68 प्रथम क्रमांक बांदा येथील मीनाक्षी अळवणी यांनी पटकावला तर द्वितीय सावंतवाडीचे अक्षय कानविंदे व तृतीय क्रमांक वेंगुर्ला येथील प्राजक्ता संकेत करंगुटकर तर उत्तेजनार्थ…
Views: 140 सावंतवाडी – सावंतवाडी येथील भोसले नॉलेज सिटीमध्ये पॉश कायदा- २०१३ या विषयावर मार्गदर्शन सत्र संपन्न झाले. कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ (प्रतिबंध, प्रतिबंध…
Views: 71 रेल्वे कर्मचाऱ्यांच्या विविध समस्या वर यावेळी करण्यात आली चर्चा सिंधुदूर्ग रेल कामगार सेना याची रत्नागिरी या ठिकाणी महत्त्वाची बैठक पार रेल कामगार सेना…
Views: 125 सावंतवाडी कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन अंकुश चौरे यांनी तर आभार प्रदर्शन दयानंद बांगर यांनी केले.














