तळवडे प्रतिनिधी
सोनुर्ली गावचे ग्रामदैवत श्री देवी माऊली मंदिरात सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने गुरूवारी २३ रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
यानिमित्त मंदिरात सकाळी नियमित धार्मिक कार्यक्रम त्यानंतर श्री सत्यनारायण महापुजा, दुपारी आरती, तिर्थप्रसाद, महाप्रसाद होणार आहे. सायंकाळी ७ वाजता संगीत विशारद बुवा रुपेंद्र परब गोवर्धन प्रासादिक भजन मंडळ (वडखोल) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री ९ वाजता ओंकार प्रासादिक भजन मंडळ (मातोंड) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री १०.३० वाजता माऊली दशावतार नाट्य मंडळ (डोंगरपाल) यांचा ‘. वैष्णवी महिमा’ हा दशावतारी नाट्यप्रयोग होणार आहे.
भाविकांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन आवाहन सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने करण्यात आले आहे.
Post List #1
Views: 56 सावंतवाडी राजे प्रतिष्ठान कामगार सेना सिधुदुर्ग तर्फे तांबोळी प्राथमिक शाळा नंबर१ येथे शालेय विद्यार्थ्यांना शालेय वस्तुचे वाटप करण्यात आले. यावेळी जिल्हाध्यक्ष संतोष तळवणेकर…
Views: 75 राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी जे वक्तव्य केले आहे ते दुर्दैवी सावंतवाडी मालवण राजकोट येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा उभारलेला पुतळा कोसळल्या…
Views: 95 सावंतवाडीत उद्या सकाळी 9.15 वाजात कार्यकर्त्यांशी साधणार संवाद सावंतवाडी : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंतदादा पाटील उदया सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर येत…
Views: 61 जीवनरक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजू मसूरकर यांचे योगदान सावंतवाडी । प्रतिनिधी गोकुळाष्टमीच्या निमित्ताने दहीहंडी फोडण्याचा उत्सव संध्याकाळी चार ते रात्री दहा वाजेपर्यंत मोठ्या…
Views: 67 सावंतवाडी – येथील यशवंतराव भोसले इंटरनॅशनल स्कूलमध्ये आज गोकुळाष्टमी व दहीहंडीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. हाथी घोडा पालखी..जय कन्हैया लाल की…’…
Views: 61 दोशींवर कडक कारवाई करा सावंतवाडी – सिंधुदुर्गातील मालवण मध्ये राजकोट येथे उभारलेला छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा वर्षभरातच कोसळला. देशाचे पंतप्रधान जेंव्हा एखाद्या…














